घरामध्ये कोणी तरी आजारी आहे. आजारी माणसाची कायम चीड चीड होत असते. तशी ती कोणाचीही होताच असते. आजार मुकाट्याने सहन करा असा सल्ला देणारा मी नाही.
पण जर का आजारपण दीर्घकाळ असेल तर? मग घरात कायमच चीड चीड होत राहते. कधी आजारी माणसाची तर कधी इतरांची. बरं प्रॉब्लेम असा होतो कि या आजारी माणसाशी काय बोलायचे आणि कसे बोलायचे? आपण म्हणावे आज सकाळी छान हवा पडली होती तर सकाळी नेमके त्या माणसाला गरगरत असावे. आपण गेल्या डिसेंबर च्या ट्रिप बद्दल बोलायचे म्हणाले तर त्याला तो माणूस येऊ शकलेला नसायचा. एकंदरीतच एकाच घरात असून पण आपले प्रांत वेग वेगळे होऊ लागलेले असतात. बोलायचे तर असते पण बोलणार काय? आजाराबद्दल बोलून त्या माणसाला दुखवायचे नसते. आणि बाकीच्या गोष्टी त्या माणसाला ऐकायच्या नसतात.
इतर घरातली माणसे तरी किती काळ त्या माणसाची चीड चीड सहन करणार? ती माणसे पण ह्या प्रकाराला वैतागलेली असतात.
मला माहिते आहे कि आपल्यातल्या कित्येक जणांनी हे सगळे पाहिलेले आहे. कित्येक जन त्यातून गेलेले आहेत. आणि ह्याला कोठले एका उत्तर सहज सूट होत नाही. प्रत्येकाला आप आपला रास्ता शोधायचा असतो. पण मला मार्गदर्शनाची गरज आहे.
विदेशी वाचाळ
वर्गीकरण
वाचने
9994
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या मते, टीव्ही, पुस्तके
माझ्या अतिशय मर्यादीत
हम्म
तुम्हाला किंवा इथल्या पब्लिकला पटेल किंवा न पटेल
आपण याबाबतीत फारसा फरक करु
काही गोष्टी आधीच सांगायला हव्या होत्या पण राहून गेल्या.
टू बी वेरी फ्रँक विथ यू ...
In reply to काही गोष्टी आधीच सांगायला हव्या होत्या पण राहून गेल्या. by विदेशी वचाळ
प्लीज!
In reply to टू बी वेरी फ्रँक विथ यू ... by संजय क्षीरसागर
तुम्हाला असा काही अनुभव आहे का ?
In reply to प्लीज! by पैसा
माझे अनुभव बाजूला राहू देत
In reply to तुम्हाला असा काही अनुभव आहे का ? by संजय क्षीरसागर
शिवाय
In reply to माझे अनुभव बाजूला राहू देत by पैसा
बाईश्री,
In reply to माझे अनुभव बाजूला राहू देत by पैसा
त्यांना तुम्ही तो मार्ग
In reply to बाईश्री, by संजय क्षीरसागर
प्रश्न विचारण्यापूर्वी आधीची चर्चा वाचत जा म्हणजे बरं पडेल
In reply to त्यांना तुम्ही तो मार्ग by दशानन
कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते . जर केव्हा श्वास थांबेल याची निश्चिती नाही तर मग मिळालेला प्रत्येक श्वास कृतार्थ करून जातो. अशी व्यक्ती मृत्यूला अत्यंत ग्रेसफुली सामोरी जाऊ शकते.तुम्ही लिहायच्या वेळी व
In reply to प्रश्न विचारण्यापूर्वी आधीची चर्चा वाचत जा म्हणजे बरं पडेल by संजय क्षीरसागर
@तोच सिद्ध मार्ग आहे हे कसे
In reply to तुम्ही लिहायच्या वेळी व by दशानन
''''मला माहिते आहे कि
In reply to @तोच सिद्ध मार्ग आहे हे कसे by अत्रुप्त आत्मा
हेच त्यांना पण सांगा ना प्लिज
In reply to ''''मला माहिते आहे कि by विशुमित
पारच हुकलात की काय ?
In reply to हेच त्यांना पण सांगा ना प्लिज by दशानन
आता किती सपोर्ट उभे करणार सर
In reply to पारच हुकलात की काय ? by संजय क्षीरसागर
आता किती सपोर्ट उभे करणार सर
In reply to आता किती सपोर्ट उभे करणार सर by दशानन
मोठे व्हा...!!
In reply to हेच त्यांना पण सांगा ना प्लिज by दशानन
दशानन..!!
In reply to मोठे व्हा...!! by विशुमित
लहान व्हा!
In reply to दशानन..!! by विशुमित
मी तुम्हाला सल्ला नव्हता दिला
In reply to लहान व्हा! by दशानन
कॅन्सरवर हाही एक उपाय
धन्यवाद
तुम्ही इतका प्रयत्न करतायं तर
In reply to धन्यवाद by विदेशी वचाळ
पेशंटला आपण देहापेक्षा वेगळे आहोत ही एकमेव गोष्ट कळली की तुमचा सगळा प्रश्न सुटला !त्या एकाच डिरेक्शननी सगळा प्रयत्न करा.धन्यवाद
विदेशीजी, तुम्ही ग्रेट आहात.
असेच म्हणते..
In reply to विदेशीजी, तुम्ही ग्रेट आहात. by रेवती
सल्ले देणे व प्रत्यक्ष तेथे
" जे टाळणे अशक्य दे शक्ती ते
कॅन्सर ही एका दृष्टीनं फार
मी विघ्नसंतोषी नाही पण समदुःखी पाहून बरे वाटते
विवा,
In reply to मी विघ्नसंतोषी नाही पण समदुःखी पाहून बरे वाटते by विदेशी वचाळ
आत्ताच सध्याचा प्रश्न हा मी काय करू हा असा आहे, आणि मला आजारी माणसाला हे ऐकवणे कठीण जाईल. अथवा आजारी माणूस ऐकणार नाही हि माझी ठाम समजूत आहे.अर्थात, घरच्यांचे व्यूज एकमेकांबद्दल फिक्स झालेले असतात. कुणी कुणाला चटकन मानत नाही आणि अशा परिस्थितीत तर नाहीच. म्हणून तुम्हाला म्हटलं की एकहार्ट शक्य असेल तर बेस्ट आहे. २)पहिल्यांदा मला संजय साहेबांचे म्हणणे अजिबात पटले नव्हते. मी पण थोडासा वैतागलो होतो. पण तथ्य आहे.८ वर्ष हा मोठा कालावधी आहे. इथे लोक माझ्याविषयी काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्यापेक्षा मला चूक ठरवण्यात रस असतो. पेशंटची मानसिकता बदलणं हीच एकमेव प्राथमिक स्टेप आहे आणि त्याबरोबर आपली चित्तदशा प्रसन्न असणं आगत्याचं आहे. वेळ हा पेशंट आणि घरचे दोघांसाठी अमूल्य आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या.तुम्ही वयाने थोर
In reply to विवा, by संजय क्षीरसागर
तुम्ही कशा दृष्टीनं थोर आहात कल्पना नाही
In reply to तुम्ही वयाने थोर by दशानन
कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकतेयाचा अर्थ केवळ मॅच्युरिटी कमी असलेली व्यक्ती, `कॅन्सर इज इक्वल टू डेथ' असा काढू शकते.मृत्यू सगळ्यांनाच आहेहा प्रतिसादाचा फोकस आहे (आणि थोडी फार मॅच्युरिटी असेल तर ती वस्तुस्थिती आहे हे कुणाच्याही लक्षात येईल) . एकेक क्षण कमी होत जाणं ही कॅन्सर असो की नसो,प्रत्येकाचीएकसारखी परिस्थिती आहे. पण अज्ञानाचा अंधःकार इतका गहन आहे की धडधाकट माणसाला त्याची कल्पनाच नसते. टर्मिनल इलनेसची व्यक्ती अशा दृष्टीनं सुदैवी की तिला मात्र त्याची यथार्थ जाणीव होऊ शकते, असा प्रतिसादाचा अर्थ आहे आणि विवांना तरी तो समजला आहे. तुम्हाला आणि इतरांना समजेल किंवा नाही पण विवांना निश्चित समजेल म्हणून एक स्टोरी सांगतो: यक्ष एकदा धर्मराजाला विचारतो की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं ? (आपल्या मंडळीं नी उत्तर दिलं असतं की `अरे तुला माहितीच दिसत नाही. या जगात एकूण सात आश्चर्य आहेत !' आणि नंदन छाप भौगोलिक आश्चर्य सांगितली असती.) पण धर्मराजाचं उत्तर एकदम भन्नाट आहे. तो म्हणाला : ` जीवनात मृत्यू इतकी शाश्वत, निश्चित आणि केव्हाही घडू शकणारी घटना कोणतीही नाही. तरी सुद्धा, जनसामान्य आपल्याला मृत्यू येणार नाही अशा भ्रमात जगतात !' एकदा हे समजल्यावर, पुढचं वाक्य सोप्या मराठीत लिहीलंय ते समजायला अवघड नाही :दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते३)मृत्यू अपरिहार्य जरी असला तरी त्याचा सोहळा नक्कीच होऊ शकत नाही जे त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी.ज्याला जगण्याचा सोहळा करता येत नाही त्याला मृत्यूचा काय करता येणार ? तर हा मुद्दा तुमच्या आकलनापलिकडे आहे. सध्या तो राहू द्या. ४)कोणी तुमचा उल्लेख आभार म्हणून केला तरी तुम्ही लगेच हा बघा पुरावा त्यांना माझे मत मान्य आहे म्हणून ढोल वाजवू लागता, हे तुम्हाला शोभत नाही सर.तुमच्याकडे ना आकलन ना परिस्थितीचं गांभिर्य (तुमचा दुसरा प्रतिसाद आणि त्यावर इथल्या सदस्यानी टाकलेली स्मायली पुरेशी बोलकी आहे). विवांना माझा प्रतिसाद समजला हीच गोष्ट माझ्या दृष्टीनं थोर आहे. पण इथे केवळ टिपी करणं, फालतू विडंबनं टाकणं आणि त्यावर बालीश टाळ्या पिटणं इतपतच मजल असलेले ते जाणू शकत नाहीत, त्याला माझा इलाज नाही. ५)माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की मोठयांच्या ज्ञान व माहितीचा सतत सदुपयोग होणे गरजेचे, पण हे असले ?एकदम योग्य निर्णय ! तुम्हाला माझे प्रतिसाद समजतच नाहीत म्हटल्यावर तुम्ही उपप्रतिसाद देण्याची किंवा प्रश्न विचारण्याची तसदीच घेऊ नका.ओ! तात्या... शांत घ्या जरा
In reply to तुम्ही कशा दृष्टीनं थोर आहात कल्पना नाही by संजय क्षीरसागर
प्रतिसादाचा अर्थ विशद केल्यामुळे
In reply to ओ! तात्या... शांत घ्या जरा by दशानन
संक्षी जी कृपया इग्नोर मारा.
In reply to प्रतिसादाचा अर्थ विशद केल्यामुळे by संजय क्षीरसागर
थोडे वेगळे
हम्म