कामगार दिवस
आज एक मे कामगार "दिवस"
--------------------------------------------
कंडोम
भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि मालक
आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे मालक
*
भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक
नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात तुम्ही मालक
*
मजुराचे रक्त खूप स्वस्त दरात मिळते या देशात मालक
५-५०रु थोबाडावर फेकून ८तास शोषायला चटावलात तुम्ही मालक
*
देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक
निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले आम्हा मालक
*
भांडवल शाहित जाती व्यवस्था चांगलीच राबवलित मालक
कंत्राटी कामगार नांवाची नवीनं जात निर्माण केलीत मालक
.
कंत्राटी कामगार, पण कच्ची बच्चि आहेत आम्हाला मालक
वापरा,काम झाले फेकून द्या"अस करायला कंडोम नाही
कामगार आहोत आम्ही मालक
_____________________________________
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3900
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटची ओळ काळजाला भिडली.
कुठली?
In reply to शेवटची ओळ काळजाला भिडली. by सतिश गावडे
अकुंचित जिल्बी!
अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन
In reply to अकुंचित जिल्बी! by अत्रुप्त आत्मा
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..!
In reply to अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन by सतिश गावडे
कंडोम म्हणजे ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका.
In reply to कंडोम म्हणजे ... by चित्रगुप्त
कविता छान आहे. आवडली.
काका
छान.
अकुंची
अकुंची
खरच आवडली, भावना सुद्धा
बाकी स्वतः बिनकामाच्या
असं नका म्हणू हो. तुम्ही त्या
In reply to बाकी स्वतः बिनकामाच्या by उपेक्षित
अस म्हन्तासा ? वके ह्ये बी
In reply to असं नका म्हणू हो. तुम्ही त्या by सतिश गावडे