रेखाटन
बर्याच दिवसांनी पेन हातात घेतलाय. हो, पेन्सील न वापरता थेट काळ्या शाईचा पेन वापरून स्केचेस करण्याचा प्रयत्न करतोय.त्यामुळे खाडाखोड करण्याला वाव नाहीये, कारण इरेझर वापरणे शक्य नाही. बराच गॅप पडलेला असल्याने लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत. पण जमेल हळूहळू सरावाने. दोन्ही स्केचेसला लागलेला वेळ साधारण १५ ते ३० मिनीटे. मोराचे स्केच निव्वळ कल्पनेतल्या चित्रावरून केलेय. गेट वे ऑफ इंडिया मात्र समोर बसून करायचा प्रयत्न केलाय. कसं झालय ते सांगा...
धन्यवाद !
१. मोर
२. गेट वे ऑफ इंडीया
विशाल कुलकर्णी...
वाचने
7751
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
दोन्ही झकास!
छान आहेत चित्रे ! आपली कला
In reply to छान आहेत चित्रे ! आपली कला by डॉ सुहास म्हात्रे
हे लिहिलेत ते चांगले झाले.
In reply to छान आहेत चित्रे ! आपली कला by डॉ सुहास म्हात्रे
खरय देवा :)
वॉव ! फारच सुंदर.
सुरेखच.
सुंदर ! चित्रकलेत मला फार कळत
In reply to सुंदर ! चित्रकलेत मला फार कळत by मितान
Jinhao
In reply to सुंदर ! चित्रकलेत मला फार कळत by मितान
धन्यवाद :)
In reply to धन्यवाद :) by विशाल कुलकर्णी
सॉरी, या चित्रातला पेन Boer
मला आवडले..
मस्त काढलीयेत दोन्ही चित्रे
फार मस्त रे दोन्ही..
मस्तच रे विशाल, आवडले.
In reply to मस्तच रे विशाल, आवडले. by अभ्या..
ते माज वगैरे चढलायशी सहमत
In reply to मस्तच रे विशाल, आवडले. by अभ्या..
कल्पकता...
वाह वाह
छान आहेत
In reply to छान आहेत by चित्रगुप्त
नक्की देवा ! धन्यवाद ..
व्वा!
मनःपूर्वक आभार मंडळी !
सुंदर, आवडले
दोन्ही स्केचेस झकासच!!
In reply to दोन्ही स्केचेस झकासच!! by सानझरी
धन्यवाद ! बघतो गृप्स जॉइन
अरे वा ! गेटवे खास आवडलं.
मिपाकरांची व्यंगचित्रं काढा
सुरुवात बिरुटे,मग अगोबा-ढगोबा
दोन्ही रेखाटने आवडली!
धन्यवाद मंडळी !
सुंदर!
छान आहेत
झक्कास रेखाटने.
.
वा ! दोन्ही रेखाटने अतिशय
रेखाटने आवडली !
सुंदर चित्रे आहेत
धन्यवाद मंडळी !