माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स
मिपाकर्स,
ऑइल पेंटिंग मध्ये काम सुरु करून तपे ओलांडली , ती तपे ओलांडताना पण मध्ये मध्ये काही काळ जात राहिला जेंव्हा इतर व्यापांमुळे हि कला जोपासणे शक्य नव्हते. पण पूर्णविराम न देता अल्पविरामावर विसावा घेत का होईना पण चालत राहिले. जेंव्हा जमत नव्हते तेंव्हा बंद केले , थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्या वेळेत होईल ते केले आणि भरपूर वेळ होता तेंव्हा झोकूनही दिले. त्यामुळे कशातच प्रभुत्व असे नसले तरी सगळेच थोडे थोडे जमू लागले , मग काही पेंटिंग्स केली , काही गिफ्ट दिली, काही विकली, काही exhibition मध्ये लागली.
या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात जास्त काय मिळाले ते समाधान. आणि प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाले, अजूनही मिळते आहे. शिकणे सोडायचे नाही असे ठरवून आजही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत चालते आहे.... त्या शिकण्यातील थोडासा , माझ्या काही रंगांचा प्रवास मी इथे मांडते आहे.
माझी काही ऑइल - acrylic पेंटिंग्स शेअर करण्याचा मानस आहे जी मी इथे मिपा वर येऊन २-३ वर्षे झाली तरीही -करू- बघू- काय होईल केल्याने- कोणाला पडलय आणि कोणाचे अडलेय माझ्या पेंटिंग्सने- कुठे लिहीत बसणार मराठी मध्ये, तेवढ्या वेळात जग जिंकून येईन - असा काहीही विचार करत केली नाहीत.....आत्ताही अगदी विचार केलाय म्हणजे सगळे पटापट शेअर करेनच असे नाही पण माझ्या भोवर्यातून बाहेर यायचा प्रयत्न करेन म्हणतेय.
आवडले काही तर जरूर सांगा, इंटरेस्ट असल्यास किंवा सगळे काम बघावे वाटल्यास / लिंक हवी असल्यास व्यनि का काय म्हणतात तो करा. अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.
*****सांगण्याची आवश्यकता नसेल तरीही सांगणे इष्ट्य : ओरिजिनल फोटो आणि पेंटिंग्सचा copyright पूर्णत्वे माझा आहे.
धन्यवाद !!!
प्रतिक्रिया
+१००
वा डॉक्टर साहेब
वॉट अ ज्योक मि. म्हात्रे !
संक्षी जी..!!
(सप्तरंगी जी तुमचा चित्रकलेचा
पण मला त्यांना एकदा तर उत्तर
seriously, मी जे खरे आहे तेच
ठीक आहे हो, एवढे नका मनावर
आता शिक्षा म्हणून मोकळाया
=)) शमत!
"ज्योक"...
छय! असे काय सांगू नका. मी तर
म्हात्रे !
तुमचे नाव नसलेला तो जनरल प्रतिसाद तुम्ही स्वतःवर ओढून घेतला यातूनच सत्य बाहेर आले, हाच खरा "ज्योक" आहे !इथे केवळ माझ्या टिकेवरनंच सगळं मोहोळ उठलं आहे. बाकीच्या दोघांनीही टिका केली आहे पण ते इतरांना क्षम्य आहे. खरा प्रश्न असांय की तुम्ही इथले मान्यवर असतांना तुम्हाला आडून हल्ला करावा लागतो ! फालतू विडंबनावर सुद्धा तुम्हाला हात धुवून घ्यावासा वाटतो (आणि मग तो धागा डिलीट होतो) ! प्रतिवादात तुम्हाला शक्य नाही पण कोणतंही कारण न देता तुम्ही मला ब्लॉक करु शकता. मग तुम्हाला इतकं आडून वागण्यात कसली इन्सिक्योरिटी वाटते ? आणि चित्रगुप्तांच्या धाग्यावर मी चित्रं टाकली की माझी कला कला तुम्ही जोखणार ? क्या बात है ! आहो, मी सुरुवातीलाच म्हटलंय, मी चित्रकार नाही पण माझा मुलगा चित्रकार आहे आणि त्याच्या अभ्यासाच्या अनुषंगानं मी चित्रकलेचा व्यासंग केला आहे. बहुदा तुम्हाला पूर्वग्रह नडतोयं. कारण ज्या पद्धतीनं मी चित्राचा अॅनॅलिसिस केलायं तो माझी सौंदर्यदृष्टी दर्शवतो. आणि इथल्या तज्ञांना तो मान्य आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ नये हे दुर्दैव आहे. तुम्ही आपलं एकच तुणतुणं लावून धरलंय `सर्वज्ञ किंवा अहंकारी!'. थोडं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघायला शिका (निदान माझ्या लेखनाकडे तरी), बराच फायदा होईल.सर्वज्ञ किंवा अहंकारी
शेवटी तुम्ही म्हटलंय
इतर विषयांबाबतही अश्या संधी भविष्यात येतीलच !अजून काय संधी हवी ? तुम्ही संपादक आहात, इच्छा असो वा नसो, तुम्ही (प्रतिसाद देत नसला तरी) माझं सर्व लेखन वाचत असणारच. मी काही फक्त प्रवास वर्णनं लिहीत नाही. उर्दू शायरी, चित्रपट परीक्षण (हे पार सतीश राजवाडेंनी अॅप्रिशियेट केलं असा मिपा टीमचा मला व्यनि आहे), उत्तम हिंदी गाण्यांवरचे लेख, पुस्तकाचं रसग्रहण, ललित लेखन, स्वतःच्या कविता, इतरांच्या कवितांची रसग्रहणं, मनासारख्या अगम्य विषयावरचे माझे प्रतिसाद आणि लेखन, कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं घरातलं माणूस उद्विग्न असणार्या सदस्याला दिलेला (आणि त्याला भावलेला) कंप्लीटली वेगळा दृष्टीकोन, पैश्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर नोबल विजेत्याच्या विरोधात मांडलेले (आणि निर्विवाद ठरलेले) विचार, सध्या करत नसलो तरी यापूर्वी इथे केलेलं अध्यात्मिक लेखन ......सॉलीड वाइड रेंज आहे लेखनाची. इतरांचं मी समजू शकतो (कारण त्यांची रेंज उघड दिसते) पण तुम्हाला तरी निदान `अहंकार आणि सर्वज्ञपणा' म्हणून दरवेळी स्वतःची जेलसी सांभाळणारी मानसिकता नसावी अशी आशा करतो.तुम्ही स्वतःबद्दल लिहिले आहे
सॉलीड वाइड रेंज आहे लेखनाची.दरवेळी स्वतःची जेलसी सांभाळणारी मानसिकता नसावी अशी आशा करतो.संक्षी, किती हसवणार आता !? पोट दुखायला लागले. =)) =)) =)) मराठीतले लेखन मी केवळ आणि केवळ छंद किंवा गंमत म्हणूनच करतो. त्यामुळे, त्यात चढाओढ, व्यवसाय, जेलसी किंवा इतर काही प्रायव्हेट लॉजिकवर आधारीत जावईशोध लावू नका !!! कोणाशीही कोणत्याच बाबतीत चढाओढ करायची गरज वाटणारे दिवस फार मागे सोडलेले आहेत... आणि तुमच्या प्रायव्हेट लॉजिकशी चढाओढ तर... तोबा, तोबा !! =))याचा अर्थ तुम्ही लेखन वाचलेलंच दिसत नाही असा होतो !
संक्षी, किती हसवणार आता !?
नवीन शॉ.फॉ.
फक्त प्रतिसाद फाट्यावर मारणं ही एकच गोष्ट
इथे केवळ माझ्या टिकेवरनंच
इथे केवळ माझ्या टिकेवरनंच सगळं मोहोळ उठलं आहे.१. माझ्या दृष्टीने कोणत्याही अनावश्यक आणि अहंमन्य टीकेला काडीइतके महत्व नसते. त्यामुळे, इथल्या तुमच्या टीकेला तर मी कीव भरलेला दृष्टीक्षेप टाकून दुर्लक्ष केले आहे. उगाच, मी तिकडे लक्ष दिले आहे असा समज करून घेऊन स्वतःचे महत्व स्वतःच वाढवायचा केविलवाणा प्रयत्न करू नये !* :) या जगात सगळेच जागतिक किर्तीचे कलाकार बोटावर मोजण्याइतकेच असतात, पण म्हणून इतर कोणी कलेला हात लावूच नये असे आहे काय (सगळ्यांची चाल हंसासारखी नसते, म्हणून बाकी कोणी चालूच नये काय ?) ?! प्रत्येकाच्याच कलेची आपापल्या परीने, केवळ स्वतःचे समाधान म्हणून का होईना पण, काही किंमत असतेच. हे स्वमग्न लोकांना समजायला कठीण जाते. मग, स्वतः कलाकार नाही हे नाईलाजाने कबूल करावे लागले तरी (परप्रकाशित) तज्ञ टीकाकाराचा अंगरखा घालून दुसर्याचा मनोभंग करायला ते तयार असतात. हे केवळ शुद्ध अपरिपक्वतेचे उत्तम उदाहरण असते. अश्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच चांगले, कारण (अ) आपण उद्धटपणे विनाकारण दुसर्यांना दुखवत आहोत आणि (आ) असे सतत करण्याने आपल्याच मनात गरळ जमा करत असतो; हे दोन्हीही त्यांना स्वतःच्या अहंमन्यतेच्या आंधळेपणामुळे दिसू शकत नाही. अशी अपरिपक्व माणसे सतत स्वतःचे महत्व सांगण्याच्या प्रयत्नात असतात आणि इतर ते मानत नाहीत असे दिसले की चिडून काकदृष्टी बाळगून मिळेल त्याला टोचा मारत राहतात (हा आपला कमीपणा झाकण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याचा विरोधाभासी प्रयत्न लो सेल्फ एस्टिम असलेल्यांमध्ये बर्याचदा दिसतो.)... जाणकाराच्या योग्य टीकेला जरूर मान द्यावा व त्यातून शिकता येईल तितके शिकावे. पण अहंमन्य आणि उद्धट टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम जमेल तितके चांगल्या प्रकारे चालू ठेवावे आणि स्वतःला व इतरांना शक्य तितका आनंद द्यावा, हेच समाधानकारक असते. मी लेखिकेला केवळ याच दिशेने प्रोत्साहीत करत होतो. २. तुमच्या टीकेवर टीका झाली. पण, इतरांची समतोल व सुसंकृत (उदा : चित्रगुप्त) टीका लेखिकेसकट इतर सर्वांनी आनंदाने मान्य केली. "हे का झाले असावे बरे ?"असा प्रश्न तुमच्या मनाला शिवतही नाही, हीच तर सर्वात मोठी गोची आहे.तुम्हाला आडून हल्ला करावा लागतो !हे केवळ हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःबद्दल फार गैरसमज करून घेतला आहे. जेव्हा मला तुमचे एखादे लेखन दखल घेण्याच्या लायकीचे वाटेल तेव्हा मी त्याबद्दल स्पष्टपणे लिहेन... मी नेहमी तसेच करतो. तुमचे नाव न घेतल्यास तुमचे लेखन फाट्यावर मारले आहे असे खात्रीने समजावे ! तसेही, तुमचे बहुतेक लेखन "प्रायव्हेट लॉजिक (या वेल डिफाईन्ड संज्ञेचा अर्थ माहीत नसल्यास डिक्शनरीत सापडेल)" या सदरात मोडते आणि अश्या लेखनावर नाईलाज झालाच तर मी काही लिहितो. कारण "प्रायव्हेट लॉजिक" वापरणार्याबरोबर केवळ वितंडवाद होतो आणि शेवटी हाताला काहीच लागत नाही... सगळाच आतबट्ट्याचा व्यवहार !चित्रगुप्तांच्या धाग्यावर मी चित्रं टाकली की माझी कला कला तुम्ही जोखणार ?असे मी केव्हा म्हटले ?! तुमच्यासारखा सर्वज्ञ असल्याचा माझा गैरसमज अजिबात नाही ! मिपावर चित्रगुप्तसाहेब आणि इतर खरे जाणकार आहेतच तुमची कला जोखायला. मात्र, हे कळायला माणसाने प्रथम "माझा समज तोच्च खरा समज" हा दुराग्रह सोडायला हवा. आता कोण पूर्वग्रहदूषित आहे हे तुम्हीच सिद्ध केलेत, नाही का ? :) "स्वतःची चित्र टाका म्हटले की थातूरमातूर कारणे देऊन पलायन आणि केवळ ऐकीव माहितीवर तज्ञ असल्याच्या जोमात इतरांना खट्टू करायला पुढे धावणार", वा रे वा समतोलपणा आणि वा रे वा धैर्य ! माणूस किंवा संस्था कितीही ग्रेट असली तरी बाह्यपरिक्षकांकडून आपली प्रत जोखून घेणे बंद करू नये; असा सर्वमान्य दंडक आहे. हे बहुदा अहंकार आणि/किंवा असुरक्षितता (इनसिक्युरिटी) असताना टाळले जाते... आणि नकळत प्रत घसरण्याचे कारण ठरते.एकच तुणतुणं लावून धरलंय `सर्वज्ञ किंवा अहंकारी!'. थोडं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघायला शिका (निदान माझ्या लेखनाकडे तरी), बराच फायदा होईल.'कोण स्वतःला सर्वज्ञ समजतो' आणि 'कोणाला जगाकडे डोळे उघडून बघायची गरज आहे' हे तुम्हाला बर्याच जणांनी बर्याचदा सांगून झाले आहे ! ते केलेत तर तुम्हाला फायदा होईल, पण मी तेच परत तुम्हाला कशाला सांगू ? :)प्रतिवादात तुम्हाला शक्य नाही"तुमने एकबार ठान ली तो तुम खुदका भी नही सुनते हो" हे तर सगळ्यांनाच माहित आहेच ! =)) =)) =)) तुमच्या याच सवयीमुळे बरेच जण तुमच्या लेखनावर प्रतिसाद देत नाहीत (त्यात मी पण आहे). याचा अर्थ असा नक्कीच नाही की तुमचे सगळे लेखन त्यांना मान्य आहे ! कभी कभी किसिको खुदके भरोसेपे छोड देनाही अच्छा होता है... याला मराठीत 'टाळणे' असे म्हणतात ;) :)पण कोणतंही कारण न देता तुम्ही मला ब्लॉक करु शकता.हा जावईशोध कोणत्या पुराव्यावर लावला ?! स्वतःचे उणेपण झाकण्यासाठी असा काही बिनबुडाचा वैयक्तिक रडीचा डाव खेळणे हे "इन्सिक्युरिटी" आणि "इंमॅच्युरिटी" यांचे सामयिक निदान करणारे लक्षण असते असे म्हणतात ! असो. तुमच्या ध्यानात न आल्यामुळे, परत एकदा सांगतो की, माझा मूळ प्रतिसाद केवळ लेखिकेला प्रोत्साहनपर होता. तुमच्या त्या 'स्पेशल' प्रतिसादाकडे मी दुर्लक्ष केले होते. त्यावर काही लिहावे असे वाटले असते तर, तडक त्या प्रतिसादाखाली लिहिले असते. आता यावर तुम्ही काही लिहिले नाही तर मात्र अश्चर्यातिनंद होईल हे आत्ताच जाहीर करत आहे (शक्यता धूसर आहे). पण जर तुम्ही काही लिहिले आणि मी प्रतिवाद केला नाही तर वितंवाद टाळण्यासाठी त्याला फाट्यावर मारले आहे असे समजावे. धन्यवाद ! ================================== * उदा : मिपावरचाच अनुभव पाहता, तुम्ही एखादी गोष्ट अनेक दिवस, अनेक प्रतिसादांतून कळकळीने सांगूनही अनेक मिपाकरांना ती पटत नाही असे सतत दिसते. असे असतानाही, तुम्ही ज्यांना गुरुस्थानी मानता (किंवा नुसते मानता) अश्या "ओशोंना जे समजावून द्यायला तासभर लागेल ते तुम्ही पाच मिनिटात समजावू देवू शकता", अश्या अर्थाचे दावे तुम्ही मिपावर केला... त्यावेळेस, त्या प्रचंड विरोधाभासी दाव्याकडे बहुसंख्य मिपाकरांनी दुर्लक्ष करणेच योग्य समजले होते, हे तुमच्या ध्यानात आले का ?मिपाकर माझ्याकडे दुर्लक्ष करतात
असुद्या. असुद्या.
नाक खुपसणं आणि प्रतिसाद देणं यात फार मोठा फरक आहे
दाखवला ना परत अहंमन्यपणा ?! =
त्यांच्या
अतिशय संयत रिप्लाय
आश्चर्य
अर्थात त्यांनी जे लिहीले आहे,
अर्थात त्यांनी जे लिहीले आहे, ते सौम्य भाषेत लिहीले असते तर ते बरे झाले असते.हांग अश्शी ! त्यांचा 'तो' प्रतिसाद परत वाचून, हे तुमचे वाक्य परत वाचलेत तर, तुमचे वरचे वाक्य फारच मवाळ आहे असे नक्की वाटेल !डॉ. साहेब, तुम्हीही सामिल झालात, त्याचे आश्चर्य वाटते आहे.हे म्हणताना, तुम्ही हे विसरता आहात की मी त्यांचे नाव न घेता लेखिकेला दिलेला सर्वसाधारण सल्ला त्यांनी स्वतःवर ओढून घेतला. कारण त्यांना स्वतःला आपण खूप उद्धट लिहितो याची खात्री असण्याइतके ते नक्कीच बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर लिहिले आणि मगच पुढचे लेखन झाले. जो मुलाकडून ऐकलेल्या भांडवलावर मोठा तज्ञ असल्याच्या अविर्भावात दुसर्यांवर आसूड ओढतो; त्या व्यक्तीला आरसा दाखवला तर ते जाणून घेण्याचे धैर्य त्याने दाखविले पाहिजे... नाहीतर तो ढोंगीपणा (hypocrisy) आणि अहंकार ठरतो. सतत, 'मी ग्रेट" अशी जाहिरात करणार्या आणि 'दुसरे कःपदार्थ' असे म्हणणार्यांची बाजू घेणे मला जमत नाही. तरीही बहुदा मी अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करतो. मात्र, अशा लोकांनी एखाद्या नवीन काही करणार्यावर मिपाकरावर निष्कारण कठोर हल्ला केला किंवा माझ्यावर वैयक्तिक टीप्पणी केली तर ते सहन करणे म्हणजे "सहनशिलता" नव्हे "दुसरेच काही" ठरेल, हे काय मी तुम्हाला सांगायला हवे का ? किमान नागरी मुल्ये लाथाडून, निष्कारण भोंचकपणा करणार्या मंडळींना मोकळे रान दिल्यास, आपण अनेक सुजाण व संयमित मिपाकर मित्रांच्या सहभागाला मुकण्याची शक्यता आहे. हा केवळ अंदाजच नाही तर असे पूर्वी प्रत्यक्षातही झालेले आहे. त्यामुळे, अश्या प्रकारात, सुजाण मिपाकरांनी त्रासग्रस्त मिपाकरांच्या बाजूने उभे राहणे केवळ योग्यच नाही तर मिपावरील वातावरण निरोगी व खेळीमेळीचे राहण्यासाठी आवश्यक आहे. The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it. : Albert Einsteinप्रदीपदांच्या मताशी मी ९९
अभ्या जी तुमच्या मताशी मी १०१
अभ्या, हा धागा माझ्या दृष्टीनं क्लोज झाला आहे
संजयजी चित्रकार असते तरच त्यांचा तो प्रतिसाद ग्राह्य असता असे मत असले तर यासाठी मी तयार आहे. त्या वादग्रस्त प्रतिसादाप्रमाणेच माझे मत आहे. आणि ते ग्राह्य ठरण्यासाठी हवी ती परिक्षा द्यायला (कुठल्याही माध्यमात, कुठल्याहि विषयावर चित्र काढणे) मी तयार आहे. हे सर्व करण्यासाठी कारण एकच आहे ते तुम्हीच वर नमूद केलेले आहेतुझ्या या सडेतोडपणाला दाद देण्यासाठी हा खास प्रतिसाद ! प्रश्न माझ्याबाजूनं उभं राहाण्याचा नाही. आणि तशी कुणाकडून अपेक्षाही नाही. अलोन, आय अॅम इनफ ! पण ही योग्य असलेल्या विचारासाठी सगळं पणाला लावण्याची मानसिकता फार मोठी गोष्ट आहे. आणि जे इथे, तेच आयुष्यात. असाच राहा !बहुत सुकृताचे जोडी...
हा प्रतिसाद अतिशय आवडला.
+१
+११११
हा प्रतिसाद मनापासून भावला,
=)) =)) =))
शरिराने की मानसिकतेने ?
अप्रतिम प्रतिसाद. लेखिकेच्या
खर्या जाणकाराचा सुसंस्कारीत
चित्रगुप्तसर,
उगाच भाडंणे करन्यापेक्शा असे
हम करे तो साला कॅरेक्टर ढीला है !
लै भन्नाट डिसेक्शन !
तुम्हाला तुमच्या आणि
नेमकी कोणती चित्रे बरे ?
हे तुम्ही मला विचारतांय ?
विडंबनं हे मिपाचं खास आकर्षण
कारण गविला चित्रं आवडली आणि
Pagination