नमस्कार मंडळी,
आपण सगळे भटके लोकं अनेक ठिकाणे फिरत असतो, नवीन नवीन जागी भेट देण्याचे प्लॅन बनवत असतो आणि ती ठिकाणे फिरून झाली की पुन्हा नवीन ठिकाणांच्या शोधात इंटरनेट धुंडाळत असतो
अनेक ठिकाणे आपल्याला मित्रपरिवार आणि परिचितांकडून कळतात. अनेकदा अवचित एखाद्या ब्लॉगवरून नवीन ठिकाणाचा आपल्याला शोध लागतो आणि आपली must visit ठिकाणांची यादी तयार होत जाते.
तर अशी आपली मिपाकरांची भटकंतीची बकेट लिस्ट तयार करूया का?
माझी आत्ता आठवणारी यादी पुढीलप्रमाणे, बाकीचे नंतर सवडीने टंकतो.
१) श्री शैलम - शिवरायांचे मंदिर.
२) भारत आणि सर्व शेजारी देशांच्या सीमा (अटारी आणि फिरोझपूर झाले आहे, चुशुल व पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा यादीवर आहेत)
३) अंदमान आणि सेल्युलर जेल
४) लक्षद्वीप (आणि स्नॉर्केलिंग)
५) प्रत्येक राज्यातील विशिष्ट सण शोधून त्या दरम्यान भेट देणे
६) इंडिया गेट - दिल्ली
७) मला एकदा मुंबई ते गोवा किनारपट्टीने प्रवास करायचा आहे (शक्यतो सायकलने)
८) विवेकानंद स्मारक
अशी तुमची यादी काय आहे?
*************
१) भारताबाहेरील ठिकाणे असली तर प्रतिसादातच भारतातील ठिकाणे आणि बाहेरची ठिकाणे असे वर्गीकरण करा
२) एक दोन वाक्यात तेथे भेट देण्याचे विशेष कारण किंवा त्या जागेचे महात्म्य / वैशिष्ट्य काय हे ही टाका
************
वाचने
30135
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे एका बादलीत कशा मावणार
मितानजी ..
In reply to अरे एका बादलीत कशा मावणार by मितान
मी उन्हाळ्यात फियोर्ड्स मध्ये
In reply to मितानजी .. by अमर विश्वास
बर्फ असताना नॉर्वेत
In reply to मी उन्हाळ्यात फियोर्ड्स मध्ये by मितान
४) नॉर्वेत फियोर्ड्स
In reply to अरे एका बादलीत कशा मावणार by मितान
भारतामधे:
३. आफ्रिकन सफारीज
In reply to भारतामधे: by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी काय म्हणतो डॉक्टरसाहेब,
In reply to ३. आफ्रिकन सफारीज by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to मी काय म्हणतो डॉक्टरसाहेब, by मोदक
एकाच स्वप्न राहिले आहे
खूप मोठी लिस्ट होईल
लडाखवरून जरा पुढे जाऊ की ;)
In reply to खूप मोठी लिस्ट होईल by इरसाल कार्टं
नक्की, गेलो तर तयारीवेळी धागा टाकणारच:)
In reply to लडाखवरून जरा पुढे जाऊ की ;) by दशानन
लडाखवरून जरा पुढे जाऊ की ;)
In reply to खूप मोठी लिस्ट होईल by इरसाल कार्टं
१. बाली
बकेट लिस्ट खुप मोठी आहे ....
हमता .
In reply to बकेट लिस्ट खुप मोठी आहे .... by अमर विश्वास
कायरो म्युझिअम,पिरॅमिड्स
पृथ्वीच्या शिरोभागी ...
पृथ्वीच्या शिरोभागी ...
एकच स्वप्न
१. ट्रान्स-सह्याद्री मारणे
४. डोळ्यांवर पट्टी बांधून
In reply to १. ट्रान्स-सह्याद्री मारणे by एस
अक्कलकोटी जाऊन यावे म्हणतोय.
सोबत थोडी घेऊन पण ये =))
In reply to अक्कलकोटी जाऊन यावे म्हणतोय. by अभ्या..
खुप मोठी लिस्ट आहे , एक
माझी लिस्ट ढापलीस....साला होम
In reply to खुप मोठी लिस्ट आहे , एक by स्रुजा
उत्तर आफ्रिका:
In reply to खुप मोठी लिस्ट आहे , एक by स्रुजा
खरं तर पूर्व आफ्रिका. कोण
In reply to उत्तर आफ्रिका: by आदूबाळ
मस्तं ! ही तर बकेट नाही टँकर
In reply to खुप मोठी लिस्ट आहे , एक by स्रुजा
हो . रेल्वेसहल फारच भारी आहे
In reply to मस्तं ! ही तर बकेट नाही टँकर by डॉ सुहास म्हात्रे
भारतातल्या खुप जागा आहेत
तुम्ही फिरा आणि प्रवासवर्णन
ताज महाल पाहिला नाही अजून.
भारतात
इराण आणि कास्पियन समुद्राच्या
कॉकेशिअस व पर्शिया!
In reply to इराण आणि कास्पियन समुद्राच्या by अनुप ढेरे
भारतात--
टर्की
In reply to भारतात-- by रायनची आई
टर्की
In reply to भारतात-- by रायनची आई
मस्त आहे धागा.
चूक आहे हे. अशी बकेट लिस्ट
चूक आहे हे. अशी बकेट लिस्ट
In reply to चूक आहे हे. अशी बकेट लिस्ट by वेल्लाभट
भारतात बरीच ठिकाणं झाली आहेत
नद्या बघायच्यायत खूप साऱ्या.
मॉन्सूनचा पाठलाग! भन्नाट आहे
In reply to नद्या बघायच्यायत खूप साऱ्या. by पिशी अबोली
कल्पना भन्नाटच आहे.
In reply to मॉन्सूनचा पाठलाग! भन्नाट आहे by रातराणी
+१
In reply to कल्पना भन्नाटच आहे. by मोदक
सगळ्यांच्या याद्या मस्त आहेत
खूप काही फिरायचं राहिलाय...
बरीच ठिकाणं फिरायची आहेत
हुस्सैनीवाला
In reply to बरीच ठिकाणं फिरायची आहेत by प्रसन्न३००१
खुप ठिकाणे आहेत मनात !!!
२. कंबोडिया - अंगकोरवट मंदिर.
In reply to खुप ठिकाणे आहेत मनात !!! by सुहास बांदल
अमेझॉन चे जंगल
..
मुस्लिम नसलेल्या व्यक्तींना
In reply to .. by कवितानागेश
भटकंतीचे वेड डोक्यात असले की
अख्खे जग फिरायचेय, खोटे कशाला
रात्र थोडी सोंगे फार..
हज़ारों ख्वाईशे ऐसी :)
माझी बकेट लिस्ट
चंद्रावर किंवा मंगळावर
दोनच आठवड्यांपूर्वी बहामाज ला जाऊन आलो
बकेट पुरेशी नाही