मराठी मालिका आणि एडिटिंगचा आनन्दीआनन्द
गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते
अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.
अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....
याद्या
5399
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
काहीही काय राव! मला तर लय
अगदी अगदी. जानवीची डिलिव्हरी
In reply to काहीही काय राव! मला तर लय by आदूबाळ
कप्तान - चांगलं काय आहे ते
In reply to अगदी अगदी. जानवीची डिलिव्हरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
+ १००
In reply to काहीही काय राव! मला तर लय by आदूबाळ
+१ सहमत आहे
कारण नसताना घेतलेले क्लोज
कारण नसताना घेतलेले क्लोज
कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते--- असे प्रसंग नसणारी, एकादी टिव्ही मालिका तुम्ही का नाही बनवत हो टफी? ---गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ...--- ह्या मालिका पहायला झी मराठीने तुम्हाला काय स्पेशल आवताण दिले होते की काय? शिवाय झी टिव्हीवर दाखविण्यात येणार्या सर्व मालिका मानसिक त्रास देणार्या व इतर माध्यमांत दाखविलेल्या मालिका मानसिक आनंद देणार्या असे काही आहे का ?हा टफी चा धागा नाही आहे.
In reply to कारण नसताना घेतलेले क्लोज by प्रसाद_१९८२
हायला हो की !
In reply to हा टफी चा धागा नाही आहे. by विशुमित
झपाटलेला फिलॉसॉफरवटर्बोचार्जड फिलॉसॉफरया दोन सारख्या नावांमुळे घोळ झाला. --- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)??
+१
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
मालिकेच्या चांगल्यावाईटाची
अहो
काहीही हं
In reply to अहो by मी-सौरभ
हाहाहा
In reply to अहो by मी-सौरभ
सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबई
धन्यवाद
In reply to सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबई by मंदार कात्रे
कात्रे साहेब खूप खूप आभारी आहे