नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.
वाचने
33407
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्रुजा, भारताबाहेर करतात पण
हो तसंच करेन. काही नाही तर
In reply to स्रुजा, भारताबाहेर करतात पण by पद्मावति
आता कोणीतरी नवीन धागा काढा.
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर
चांगला रूम एसी कोणी घेतला आहे
माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन
In reply to चांगला रूम एसी कोणी घेतला आहे by श्रीगुरुजी
ब्लु स्टारचा परफॉर्मन्स कसा
In reply to माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन by प्रसन्न३००१
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]आता थोड्या दिवसांची निश्चिंती
In reply to गविंसारखचं म्हंटे. शंभरावर by मदनबाण
क्विकहिल चं अँटी-व्हायरस
क्विकहील चांगले आहे. ७
In reply to क्विकहिल चं अँटी-व्हायरस by प्रसन्न३००१
क्विकहील मी बर्याच वर्षा
In reply to क्विकहील चांगले आहे. ७ by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)ऑनलाईन अॅटोमॅटिक अपडेट्स हा
In reply to क्विकहील चांगले आहे. ७ by श्रीगुरुजी