डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वाचने
55724
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
'ऑनलाईन बाबा' होताय काय ?
धन्यवाद !
In reply to 'ऑनलाईन बाबा' होताय काय ? by गणामास्तर
वेबसाइट सुरू झाली कि नाही?
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
संक्षि,
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
धन्यवाद, बघतो !
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
वेळ होत नाहीये?
In reply to धन्यवाद, बघतो ! by संजय क्षीरसागर
नव्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.जालापेक्षा जालावर नसलेले कितीतरी रसिक वाचक आहेत ते सर्व ह्या आध्यात्मिक अनूभूतीला मुकतील, तेव्हा पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेलबहुतांश लोक नोकरदार असतात, त्यांना ऑफिसचे फुकटचे आंतरजाल वापरायची. तसेच फुकटच्या साइट्स बघायचीच सवय असते त्यामुळे तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक. आठवा पैसे घेउन ईमेल सेवा देणारी युएसए.नेट आज कुठे आहे आणि फुकट ईमेल पुरवणारी जीमेल कुठे आहे. ब्लॅकबेरी कुठे आणि एन्ड्रोईड कुठे ते. तेव्हा ह्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, शिवाय तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :आपलेच एक मिपाकर मित्र सतिशजी गावडे हे मित्रांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वेबसाईट बनवून देतात. त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हास ह्या कामी नक्की मदत करु शकतील.प्रचेतस, आभार्स !
In reply to नव्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा by प्रचेतस
पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.येस कंटेंट रेडी झाल्यावर तो पुस्तकत रुपातही प्रकाशित करता येईल आणि तेही करणार आहे. पण साईटला संवादाचं स्वरुप असल्यानं ती पुस्तकापेक्षा वेगळी फॅसिलीटी आहे. वाचकांशी संवाद हा खरा उद्देश आहे. शिवाय कंटेंटला वेळोवेळी अॅडिशन्स होत राहातील, त्या वेगानं पुस्तकाच्या आवृत्या काढता येणार नाहीत. २)तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक.सशुल्कतेचा दुहेरी फायदा आहे. लोक्स कंटेंट मनापासून वाचतात आणि प्रामाणिक प्रश्नोत्तर करतात. सध्याच माझ्याकडे दोनशेच्या आसपास इंटरेस्टस आहेत. सदस्यत्त्व सशुल्क असलं तरी मेजर कंटेंट ओपन असेल. कंटेंटवर प्रश्न मात्र सदस्यांनाच विचारता येतील. ३)तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.अध्यात्मिक इतिहासात पहिल्यांदा, ओशोंनी प्रवचनाला तिकीट लावायला सुरुवात केली. अध्यात्म तर मोफत हवं असं एकानं म्हटल्यावर त्यांनी मजेशिर उत्तर दिलं, ते म्हणाले, `तिकीट काढून ऐकायला आलेला, ऐकतांना सहसा झोपत नाही !'नमस्कार संजयजी,
जियो सगा
In reply to नमस्कार संजयजी, by अभ्या..
शुभेच्छा!
सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा
हा राव, हे बरोबर आहे,
In reply to सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा by अप्पा जोगळेकर
प्रतिसाद
In reply to हा राव, हे बरोबर आहे, by अभ्या..
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by कुंदन
तुम्ही सशुल्क उत्तरं देणार,
सही जवाब या सही सवाल :)
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
जैसे आपका नजरिया ;)
In reply to सही जवाब या सही सवाल :) by राघवेंद्र
+ सहमत!!
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
स्वानुभूति की ऐकीव माहिती ????
असं मुद्द्याचे बोलू नका काका.
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
चित्रगुप्तसाहेब,
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
वेबचे वाचन फुकट आहे का ?
हो !
In reply to वेबचे वाचन फुकट आहे का ? by जेपी
www.wix.com वर फुक्कट
नक्की बघतो
In reply to www.wix.com वर फुक्कट by औरंगजेब
wordpress चे फ्री डोमेन
ग्रेट !
In reply to wordpress चे फ्री डोमेन by कंजूस
स्वामीजी, तुमचे फंडे
अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत
अध्यात्म फार भारी चीज आहे
In reply to अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत by अद्द्या
लोकांना फुकट मिळालं की किंमत
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
आयाई.............. =))
In reply to लोकांना फुकट मिळालं की किंमत by सूड
लोकांना फुकट मिळालं की किंमत
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
माझे नेमके उल्टे
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
www.ssrf.org
गामाश्री,
In reply to www.ssrf.org by गामा पैलवान
सशुल्क वा निशुल्क
काही माहिती
उदयजी,
In reply to काही माहिती by उदय
नमस्कार सर,
तुषारश्री,
In reply to नमस्कार सर, by tusharmk
मुद्दलात कल्पना चांगली आहे पण
राजभाई, थँक्स !
In reply to मुद्दलात कल्पना चांगली आहे पण by दशानन
पण
In reply to राजभाई, थँक्स ! by संजय क्षीरसागर
अर्थात !
In reply to पण by अभिदेश
(No subject)
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
पुन्हा अज्ञान !
In reply to पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून by यशोधरा
हे उत्तर गंड्याक्स आहे संक्षी
In reply to पुन्हा अज्ञान ! by संजय क्षीरसागर
तुमची क्षण म्हणजे वेळ अशी गल्लत होते आहे
In reply to हे उत्तर गंड्याक्स आहे संक्षी by यशोधरा
आत्ताचआहे! आणि या आत्तामधेच मी तुम्हाला समजावू शकतो. माझ्या समजावण्याचाएकूण कालावधीमोजला तर तो काही मिनीटांचा असेल.नाही. तुमचं उत्तर तरीही चुकत
In reply to तुमची क्षण म्हणजे वेळ अशी गल्लत होते आहे by संजय क्षीरसागर
`आता' पेक्षा वेगळ्या काळात काही घडणंच असंभव आहे
In reply to नाही. तुमचं उत्तर तरीही चुकत by यशोधरा
क्षणम्हणजे काय ?आतापेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ
In reply to `आता' पेक्षा वेगळ्या काळात काही घडणंच असंभव आहे by संजय क्षीरसागर
एकच चूक कायम आहे !
In reply to माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ by यशोधरा
माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ क्षणअर्थात, मग एकच क्षण कायम आहे. तो म्हणजे हा आताचा, चालू क्षण. तुमचे माझ्या प्रतिसादाकडे डोळे लागलेत तो क्षण. आता सुरुवातीपासून इथपर्यंत तुम्ही वाचलंत. याला कालावधी लागला की नाही ? हा कालावधी १० सेकंद असू शकेल आणि प्रतिसाद मोठा असेल तर पाच मिनीटं असू शकेल. २)तुम्ही जो समजावण्याच्या ५ मिनिटांचा रेफ देत आहात - त्या समजावण्याची सुरुवात तर तुम्ही करु शकता पण त्या समजावण्याचा शेवट तुम्ही करु शकाल ह्याची खात्री तुम्ही सुरुवात केल्या क्षणी देऊ शकता काय?पुढचा क्षण ? आहो, एकच क्षण आहे. प्रतिसाद देतांना मी किंवा वाचतांना तुम्ही कालवश झालात तरी ते याच क्षणात होईल ! म्हणून तर मी वर म्हटलंय :आता पेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?तुमच्याकडे याचं उत्तर असणं असंभव आहे. ३)मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही होमग तुम्ही हा प्रतिसाद कोणत्या शरीरानं देतायं ? मूळात तुम्हाला हा क्षणच कळलेला नाही ! तुम्ही उगीच काल्पनिक गोष्टींवर इकडून तिकडून फट शोधयची व्यर्थ खटपट करतायं. ज्याला हा क्षण कळला त्याला इतर काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तो क्षणस्थ झाला. तो बुद्ध झाला. तिथे सगळे वाद संपले, सगळे प्रश्न संपले !LOL! तुम्ही परस्परविरोधी
In reply to एकच चूक कायम आहे ! by संजय क्षीरसागर
तुम्हाला समजत नाही याचं कारण
In reply to LOL! तुम्ही परस्परविरोधी by यशोधरा
मी काय म्हणते, इतरांच्या
In reply to तुम्हाला समजत नाही याचं कारण by संजय क्षीरसागर
आधी*
In reply to मी काय म्हणते, इतरांच्या by यशोधरा
जाऊं द्या
In reply to आधी* by यशोधरा
मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.जिथे इतका बेसिक गोंधळ आहे तिथे पुढे काय बोलणार ? तरीही तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी प्रयत्न केला. चालूं द्या तुमचं जे चालललंय ते.लोल! असं म्हणताय? बरं, बरं.
In reply to जाऊं द्या by संजय क्षीरसागर
अनाकलनाचं कारणच चुकीच्या अध्यात्मिक धारणा आहे !
In reply to लोल! असं म्हणताय? बरं, बरं. by यशोधरा
मी लाख सांगेन संक्षी पण
In reply to अनाकलनाचं कारणच चुकीच्या अध्यात्मिक धारणा आहे ! by संजय क्षीरसागर
मी वर म्हटलं होतंच
In reply to मी लाख सांगेन संक्षी पण by यशोधरा
साईट प्लस कंटेंटअसा होतो. नुसत्या कंटेंटला, जोपर्यंत तो संकेतस्थळ किंवा वेब-साईटवर अभिव्यक्त होत नाही, अर्थ नाही. आता सर्वांना समजेल असं उदाहरण देतो. मिसळपावला अर्थ आहे कारण सदस्य लिहीतात आणि सदस्यांच्या लेखनाला अर्थ आहे कारण मिसळपावद्वारे ते अभिव्यक्त होतं. सो, मिसळपाव प्लस सदस्यांचं लेखन दोन्ही आहे म्हणून एकमेकांना अर्थ आहे. थोडक्यात, सगळ्या अध्यात्मिकांचा जो फंडामेंटल झोल होतो तोच तुमचा झालायं. तुम्ही काही तरी फँटास्टिक द्वैता-अद्वैताच्या धारणा धरुन बसला आहात, हे पाहा :मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.माझ्या लेखनात विरोधाभास असंभव आहे. तुमचं अनाकलन तुम्हाला विरोधाभास दर्शवतं आणि अश्या चुकीच्या धारणांमुळेच बहुतांश अध्यात्मिकांची गोची होते. त्यांना जिकडेतिकडे विरोधाभास दिसतो कारण त्यांच्या चुकीच्या धारणा आणि वास्तविकता यांचा मेळच बसत नाही. मग यथावकाश असे लोक फ्रस्ट्रेट होतात आणि ते फ्रस्ट्रेशन माझ्या लेखांवर काढतात ! तुम्ही समजाल अशी आशा करतो. आय हॅव नथींग अगेंस्ट यू. माझा आक्षेप अध्यात्म न कळलेल्या आणि चुकीच्या धारणा पसरवून साधकांची दिशाभूल करणार्यांवर आहे.आय हॅव नथींग अगेंस्ट यू. >>
In reply to मी वर म्हटलं होतंच by संजय क्षीरसागर
तुम्हाला इतका उघड प्रतिसाद वाचून
In reply to आय हॅव नथींग अगेंस्ट यू. >> by यशोधरा
मला सगळं समजलं आहे, असं
In reply to तुम्हाला इतका उघड प्रतिसाद वाचून by संजय क्षीरसागर
सगळं समजण्याचा प्रश्नच नाही !
In reply to मला सगळं समजलं आहे, असं by यशोधरा
असोच. :)
In reply to सगळं समजण्याचा प्रश्नच नाही ! by संजय क्षीरसागर
शेवटचा प्रतिसाद माझा. मी डां.
In reply to असोच. :) by यशोधरा