सध्या तुमच्या गावाच्या आसपासच्या किल्ल्यांवर लिहीतो आहे. हे किल्ले मी जानेवारी २०११ मधे पाहिले होते. बाकी माहुली यापुर्वी बधीतला आहे, परंतु येत्या नोव्हेंबरमधे पुन्हा करणार आहे. पावसाळ्यात मी फार ट्रेक करीत नाही.
पावसाळ्यात माहुली बद्दल मीही साशंक आहे खरंतर. पण एका ट्रेकरने सांगितले कि पावसाळ्यात सोपा आहे. तसाही माझ्या घरापासून पाऊण तासाच्या अंतरावर असल्याने मला प्रवासातला वेळ ट्रेकसाठी वापरता येतो म्हणून विचार करतोय. नाहीतर यूएईन तुमच्यासोबत नोव्हेंबर मध्ये.
बडवे तुम्ही राहता कुठे?

बादवे तुम्ही राहता कुठे?
प्रतिक्रिया
गडाचा नकाशा दिलेला नाही.
हा लेख आणि किल्ल्याचे वर्णन
सुरेख लिहिलंय.
अतिशय
फोटो आणि लुख मस्त!
खूप छान!
छान सुरू आहे लेखमाला. पुढील
क्लास
किल्ल्याचा व परिसराचा नकाशा पोस्ट करतो
मनापासून धन्यवाद
मस्त वर्णन
मस्त फोटो आणि माहितीपूर्ण वर्णन.
हे किल्ले मी जानेवारी २०११ मधे पाहिले
In reply to मस्त फोटो आणि माहितीपूर्ण वर्णन. by इरसाल कार्टं
पावसाळ्यात माहुली
In reply to हे किल्ले मी जानेवारी २०११ मधे पाहिले by दुर्गविहारी
पावसाळ्यात माहुली
In reply to हे किल्ले मी जानेवारी २०११ मधे पाहिले by दुर्गविहारी
वाह!
पाटीलभाऊ, इरसाल कार्ट आणि दशानन यांचे मनापासून आभार
छान सुरू आहे लेखमाला ...