आजकाल भारतात राहुन, जळाऊगिरी करीत आणि परदेशात रहाणाऱ्या लोकांना तसेच, तिथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, आंतरजालाची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या अनिवासी लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
ह्या भारतिय नागरिक असलेल्या, पण व्यवहारात इंग्रजी/ हिन्दी बोलणाऱ्या महाराष्टीयन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मराठी माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या अनिवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित वक्ते म्हणून लेक्चरं द्यायला बोलवतात. इथल्या औद्योगिक क्षेत्राकडून ग्लोबलायझेशन बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ...
ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, किंवा नेट वर, एखाद्याच्या ब्लॉगवर दिसून येते..
हिच गोष्ट आज बघितली मिसळपाव या साईटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे त्या इंग्रज महाराष्र्टीयन्सना ना सांगावंस वाटलं..... की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय......
(आम्ही आता मनोरंजक काथ्याकूटाचेही विडंबन करण्याची नवीन प्रथा पाडत आहोत!!!!)
या विडंबनामागची प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/6149
वाचने
20352
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय...
In reply to >> दिवसातिल by सुचेल तसं
अरेच्च्चा!!
In reply to होय... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
आयला हे
In reply to अरेच्च्चा!! by पिवळा डांबिस
फॉर हिअर, ऑर टू गो?
थोडेसे वेगळे मत
In reply to फॉर हिअर, ऑर टू गो? by प्रभाकर पेठकर
अरेरे
आनंदयात्री..फालतू जोक्स करू नका..
खरेय
In reply to आनंदयात्री..फालतू जोक्स करू नका.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
असो
In reply to खरेय by आनंदयात्री
हि
वयक्तिक लिहू नका ! दोस्त हो !
चेंज
विप्र..
In reply to चेंज by विनायक प्रभू
सुहास..
बोकेमहाराज...
In reply to सुहास.. by खादाड_बोका
धन्य हो
आणी हे घ्या नवीन वेलदोड्याकडुन...
In reply to धन्य हो by वेलदोडा
बोकेमहाराज
In reply to आणी हे घ्या नवीन वेलदोड्याकडुन... by खादाड_बोका