Skip to main content

मराठी कुटुंब

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 02/04/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मराठी कुटुंबामधे... राजा मामा..बाळकाका..छबुआत्या,,निर्मला वन्स..नानी . मालु वन्स अश्या नावाच्या व्यक्ति हमखास आढळतात
लेखनविषय:

वाचने 3848
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अहाहाहाहा, अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेख. पुढील संशोधनाला शुभेच्छा. . -अभ्यादाजी

ह्याच्यापेक्षा मोठ्या ट्वीट तर खुजलीवाल, केआरके, मिपावरचे केआरके इ.इ. मंडळी करत असतात ओ अकु. #मराठीनामावली #कुटुंबनामनियोजन

अकुंचा लेख म्हणुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला...

In reply to by नेत्रेश

अकुंचा लेख म्हणुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला...
असंच झाले

पुढल्या संशोधनाला शुभेच्छा...

प्रत्येक तेलुगु कुटुंबात एक तरी श्रीनिवास असतो. प्रत्येक तामिळ कुटुंबात एक तरी वेंकट असतो. प्रत्येक अमेरिकन कुटुंबात हेदर किंवा अ‍ॅम्बर नावाची मुलगी असते. प्रत्येक हंगेरीअन कुटुंबात एक तरी गाबोर असतो. गोरा अमेरिकन भेटला तर त्याचे अडनाव स्मिथ असेल याची शक्यता बरीच जास्त असते.इत्यादी इत्यादी

आपला परा म्हणतो की प्रत्येक फेसबुक ग्रुपमध्ये एक दाढीवाले काका असतात आणि इतरही काही निरीक्षणे आहेत. पण त्यावर पराचा प्रताधिकार आहे. त्यामुळे इथे लिहित नाही :) :)

व्वा , छान ,अप्रतिम लेख विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यातून नेमके शब्द निवडलेत ,पुढील संशोधनास शुभेच्छा...! -- बापू

अण्णा, आप्पा, आक्का, नाना, तात्या, बेबी आत्या मावशी, बापू, ननू, मनू, चिंट्या पिंट्या...

In reply to by नीलमोहर

भाऊ, बाळूमामा, बेबीमावशी, पपीआत्या, बंडूभाऊजी इ. इ. तामिळ लोकांमध्ये नंदीथा, कवीथा, सधानंदन, प्रशां