भारतीय राष्ट्रध्वजाबद्दलच्या साहित्यिक आणि काव्योल्लेखांची माहिती हवी आहे
भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा)बद्दलच्या गौरवपर साहित्यिक आणि काव्य उल्लेखांची माहिती हवी आहे.
*** *** ***
भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. संदर्भ मराठी विकिपीडियावरील लेख.
*** *** ***
प्रांजळपणे सांगावयाचे झाल्यास उपरोल्लेखीत परिच्छेद ओळींच्या संख्येचा मिपा नियम पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिला आहे. या धागा चर्चेतून मुख्यत्वे भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा)बद्दलच्या गौरवपर साहित्यिक आणि काव्य उल्लेखांची माहिती हवी आहे. साहित्यिक आणि काव्य, चित्रपटातील नाटकातील गौरवपर उल्लेखांची माहिती व्यतरीक्त आवातंरे टाळण्यासाठी आभार.
*अनुषंगिका व्यतरीक्त आवांतर टाळण्यासाठी आभार
* उल्लेखीत काव्य आणि साहित्यावर संबंधीत साहित्यिकाचा प्रताधिकार असेल हे समजण्यासारखे आहे. पण धागा संबंधीत विकिलेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आहे तेव्हा आपले या धागालेखास दिलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील. प्रतिसादांसाठी आभार
याद्या
4112
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
एक जुने
हे गाणे आंजावर मिळाले नाही,
In reply to एक जुने by पैसा
शोधावे लागेल
In reply to हे गाणे आंजावर मिळाले नाही, by माहितगार
तुम्हांला गाणी/ कविता हव्यात
केवळ राष्ट्रगान नको, त्यात
In reply to तुम्हांला गाणी/ कविता हव्यात by यशोधरा
ध्वज विजयाचा उंच धरा रे
आंजावर हे गाणे दिसते आहे-
In reply to ध्वज विजयाचा उंच धरा रे by पैसा
योगेश्वर अभ्यंकर
In reply to आंजावर हे गाणे दिसते आहे- by माहितगार
चढवू गगनी निशाण
बाभ बोरकरांचे, हे राष्ट्रगान
In reply to चढवू गगनी निशाण by पैसा
बळीराजा आणि वामनाच्या कथेचा संदर्भ आहे
In reply to बाभ बोरकरांचे, हे राष्ट्रगान by माहितगार
नभी तिरंगा लहरत ठेवू
जोरदार आहे, आपल्या
In reply to नभी तिरंगा लहरत ठेवू by पैसा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
खालील गीताचे कवी कोण असावेत