योगीराज अन भोगी NYT चा चडफडाट
सन्दर्भ
https://www.nytimes.com/2017/03/18/world/asia/firebrand-hindu-cleric-yogi-adityanath-picked-as-uttar-pradesh-minister.html
https://www.nytimes.com/2017/03/23/opinion/mr-modis-perilous-embrace-of-hindu-extremists.html?_r=0
http://www.msn.com/en-in/news/newsindia/new-york-times-wisdom-is-questionable-says-india-after-the-us-daily-attacks-narendra-modi-yogi-adityanath/ar-BByHqNk?li=AAggbRN&ocid=wispr
उत्तरप्रदेशात प्रचन्ड बहुमताने सत्तारूढ झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकार बद्दल न्यू यॉर्क टाइम्स ने लगेच आपली जळजळ अन मळमळ व्यक्त करीत सेक्युलर राग आळवला आहे... दस्तुरखुद्द अमेरिकेत कट्टरपन्थी कॉन्झर्व्हेटिव्ह ट्रम्पबाबाला सत्तेत बसवून अमेरिकन जनतेने ह्या अल्पसंख्याकांचे तळवे चाटणार्या सेक्युलर मिडिया चे थोबाड फोडलेले असूनदेखील जगभरातील , विषेशतः भारतातील अल्पसंख्याकांची विषेश काळजी या नतद्रष्ट अमेरिकन मीडिया ला का बरे पडून राहिलीये?
भारतीय परदेश सचिवानी एन वाय टी च्या आर्टिकल चे खण्डन व निन्दा केलेली आहे.
भारत व मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा हट्ट ही मंडळी कधी सोडणार? की कथित अल्पसंख्याकांचे तुस्।टीकरण हेच ह्यांचे एकमेव ब्रीदवाक्य आहे?
याद्या
3091
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
लिंका उघडून वाचायचीही तसदी
+१
In reply to लिंका उघडून वाचायचीही तसदी by मोदक
NYT is a trashcan. Fullstop.
म्हणजे