पंचांग
मी आजकाल सकाळी TV बघताना मला एक पंचांग दिसले तसे व्हाट्सअप वर दररोज पंचांग येते..
हे पंचांग म्हणजे काय ?
हे फक्त हिंदू धर्मात असते का इतर धर्मात पण आहे?
याला काही अर्थ आहे का?
पंचांगानुसार जर एखादी चांगली गोस्ट खरेदी केली तर खरंच त्याचे फळ चांगले मिळते का..
जर पंचांग सगळे सारखे असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याचे फलित वेगळे का सांगितले जाते? काही ठिकाणी क्ष राशी ला दिवस चांगला जाईल तर दुसऱ्या ठिकाणी मध्यम असे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अंघोळ झाल्यावर टॉवेलला अंग
पंचांग हे कालगणनेची एक पद्धत.
अधिक माहिती आपल्याला इथे
अतिशय छान लिंक!