✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाचनखुणा

स
सावत्या यांनी
Fri, 03/10/2017 - 20:59  ·  लेख
लेख
मिपाच्या पूर्वीच्या थिममध्ये लॉगिन केल्यावर वाचनखुणा पर्याय उपलबध होता. आपल्याला हव्या असलेल्या लेखाची वाचनखूण साठवता येत असे आणि हवे तेव्हा ती मिळवता येत असे. नवीन थिम मध्ये लॉगिन केल्यावर हा पर्याय उपलब्ध दिसत नाही. तसंच पूर्वी साठवलेल्या वाचनखुणा परत कश्या मिळवायच्या. मार्गदर्शन हवाय.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3560 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वाचनखूण अद्यापही साठवता येतात

एस
Fri, 03/10/2017 - 22:18 नवीन
वाचनखूण अद्यापही साठवता येतात, तथापि त्या पाहता येण्याची सोय सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्थगित आहे. तेव्हा तूर्तास जालदृश्यकाच्या (ब्राऊजरच्या) वाचनखुणांचा (बुकमार्कचा) वापर करावा. वाखू परत मिळाव्यात अशी प्रार्थना! आमेन!
  • Log in or register to post comments

Anybody has mobile number of

ravpil
Tue, 03/14/2017 - 20:13 नवीन
Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वाचनखुणा हव्यात हे खरंय.

पिलीयन रायडर
Sat, 03/11/2017 - 02:54 नवीन
वाचनखुणा हव्यात हे खरंय. येतील परत. इतरही फिचरची चर्चा करुया का? स्वगृह हे फिचर आवडायला लागलेले आहे. आधी एवढे पटले नव्हते. पण नवे लेख इतक्या सगळ्या लेखांमध्ये बुडुन जात आहेत, त्यांना चटकन पहाता येतंय. साहित्य शोध वापरायला जमले नाही, त्यामुळे अजुनही गुगलच वापरतेय. माझे लेखन हा पर्याय हाताशीच आलाय हे उत्तम. त्याने लगेच प्रतिसाद दिलेले धागे बघता येत आहेत. मिपा विशेषांक टॅब ही सर्वात आवडलेली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

प्रत्येक आइडीला २० एमबी खासगी

कंजूस
Sat, 03/11/2017 - 05:23 नवीन
प्रत्येक आइडीला २० एमबी खासगी जागा देता आली तर वेबसाइटचा लोड वाढेल परंतू यात बरेच काही साठवता येईल.
  • Log in or register to post comments

कथा आणि कादंबरीसाठी वेगळी

अॅस्ट्रोनाट विनय
Sat, 03/11/2017 - 13:19 नवीन
कथा आणि कादंबरीसाठी वेगळी खिडकी हवी. लेख या एकाच खिडकीत सगळं कोंबल्यामुळे तिथे लिहलेलं साहित्य पंख लागल्याप्रमाणे उडून जातं. बऱ्याच चांगल्या साहित्याला वाचक मुकतात. लेखकांचा लिखाणउत्साह कमी होतो. कथा कादंबरी लेखकांवर अन्याय झाल्यासारखं वाटतं. तूर्तास वेगळी खिडकी बांधणं शक्य नसेल तर कमीत कमी लेखाच्या खिडकीची उंची वाढवावी ही विनंती
  • Log in or register to post comments

कथा आणि कादंबरीसाठी वेगळी

जव्हेरगंज
Sat, 03/11/2017 - 14:58 नवीन
कथा आणि कादंबरीसाठी वेगळी खिडकी हवी. >>>+१ यास पुन्हा एकदा अनुमोदन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय

++11111

पुंबा
Sat, 03/11/2017 - 16:27 नवीन
++11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय

२१ मार्च = जागतिक कविता दिन

अनन्त्_यात्री
Sat, 03/11/2017 - 17:41 नवीन
मिपावरील निवडक (=सम्पादकानी निवडलेल्या) कविता॑चा स॓ग्रह कवितादिनी म्हणजेच २१ मार्च रोजी प्रकाशित करावा.
  • Log in or register to post comments

कविता दिन असतो हे माहिती

पिलीयन रायडर
Sun, 03/12/2017 - 02:09 नवीन
कविता दिन असतो हे माहिती नव्हतं. चांगली कल्पना आहे. संपादकांना करणं शक्य नसलं तर आपणच मिळुन जुन्या चांगल्या कविता वर आणु. नवीन कविता टाकु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

वर

रुस्तम
Sun, 03/12/2017 - 11:25 नवीन
वर आलेले धागे कुठल्या टॅब मधे दिसतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नवे लेखन

पिलीयन रायडर
Sun, 03/12/2017 - 20:00 नवीन
नवे लेखन ह्या टॅबमध्ये सगळ्यात नवीन प्रतिसादाच्या क्रमाने धागे सॉर्ट होतात. म्हणजे कोणत्याही धाग्याला प्रतिसाद दिलात की तो धागा ह्या टॅबमध्ये सर्वात वर दिसेल. स्वगृहमध्ये ज्या क्रमाने धागे प्रकाशित केले आहेत, त्या क्रमाने दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

धन्यवाद

रुस्तम
Tue, 03/14/2017 - 11:32 नवीन
धन्यवाद पिराताई....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मिपाचा मेन बोर्ड बदलला आहे.

पिलीयन रायडर
Sun, 03/12/2017 - 21:43 नवीन
मिपाचा मेन बोर्ड बदलला आहे. आवडली नवी आयडीया!
  • Log in or register to post comments

+१. नवीन रचना छान आहे.

एस
Mon, 03/13/2017 - 13:15 नवीन
+१. नवीन रचना छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नवीन विभाग आवडले

आषाढ_दर्द_गाणे
Tue, 03/14/2017 - 22:38 नवीन
नवीन विभाग आवडले एक सुचवावेसे वाटते - 'नवे लेखन' ह्या पानावर 'प्रकार' हा एक स्तंभ (कॉलम) आहे तसा तो 'नवे प्रतिसाद' ह्या विभागातही असला तर जरा सोयीचे होईल
  • Log in or register to post comments

आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे

सप्तरंगी
Fri, 04/21/2017 - 18:26 नवीन
आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे सोपे वाटत नाही. पूर्वीचा फॉरमॅट चांगला होता असे वाटते. माझा धागा कंमेंट्स असणंही मला कधीच वर दिसला नाही / दिसत नाहीये , आणि मला शोधूनही पटकन सापडला नाही. माझे लेखन मध्ये जाऊन बघावा लागला. (मलाच नाही मिळाला तर लोकांना कसा दिसेल ?) कलादालन पण क्लीक करता आले नाही . सहसा शेवटी टाकलेली पोस्ट किंवा कंमेंट केलेला धागा वरती असतो ना ? आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे सोपे वाटत नाही. पूर्वीचा फॉरमॅट चांगला होता असे वाटते. कि माझेच काही चुकते आहे ?
  • Log in or register to post comments

आल्या हो परत वाचनखुणा!

पिलीयन रायडर
Tue, 04/25/2017 - 05:04 नवीन
आल्या हो परत वाचनखुणा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद संम !!!

सावत्या
Tue, 04/25/2017 - 11:14 नवीन
आभारी आहोत !!!!
  • Log in or register to post comments

आभारी आहे ...

नि३सोलपुरकर
Tue, 04/25/2017 - 11:21 नवीन
धन्यवाद आणि आभारी आहे..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा