५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे.
तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे.
________________________________________________________________________________________________
१) उत्तर प्रदेश
अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०)
ब) टाईम्स नाऊ
भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४)
क) एबीपी न्यूज
भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१)
ई) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२)
________________________________________________________________________________________________
२) उत्तराखंड
अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर
भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (३८), काँग्रेस (३०)
क) न्यूज-२४
भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२)
ड) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१)
ई) टुडेज चाणक्य
भाजप+ (५३), काँग्रेस (१५)
फ) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (३८), काँग्रेस (२६)
________________________________________________________________________________________________
३) पंजाब
अ) इंडीया टुडे-अॅक्सिस
अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५)
क) न्यूज-२४
अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३)
ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर
अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७)
ई) सीएनएन-न्यूज १८
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१)
________________________________________________________________________________________________
४) गोवा
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४)
ब) इंडिया न्यूज- एमआरसी
भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८)
क) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)
५) मणिपूर
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५)
ब) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५)
________________________________________________________________________________________________
इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल.
http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly…
वर्गीकरण
वाचने
30053
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) गोव्याच्या विद्यमान
In reply to मला देखील पहिले धक्का बसला by आनन्दा
गुरुजी..
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे.१) गोव्यात भाजप सत्ताधारी
In reply to गुरुजी.. by मोदक
हे लॉजिक मला पटले नाही. पण
In reply to १) गोव्यात भाजप सत्ताधारी by श्रीगुरुजी
अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहेयाला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.जोखीम
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
सहमत आहे.
In reply to जोखीम by गॅरी ट्रुमन
मुंबईमध्ये सेना आणि भाजपला
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
का ??
गोव्यात आआप
कुणाच्या डोक्यात?
In reply to गोव्यात आआप by गॅरी ट्रुमन
हे आप'वाले 'खाईन तर तुपाशी
In reply to कुणाच्या डोक्यात? by विकास
भाजप
भाजप
या ५ (पंजाब, गोवा, मणिपूर, उ. प्र., उत्तराखंड ) पैकी म्हणाल तर.
In reply to भाजप by वरुण मोहिते
दिल्ली महापालिकेची निवडणूक
इलेक्ट्रॉनिक यंत्रे
In reply to दिल्ली महापालिकेची निवडणूक by श्रीगुरुजी
संरक्षणमंत्री पदासाठी फडणवीस
Anybody has mobile number of