राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!
*आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो.
*मिपावर काटछाट करणार्या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्या संपादकांच्या नावाने रे भो...!
*खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो.
*मिपाच्या बॅनर बनविणार्याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो.
* काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो.
* साहित्य संपादकांच्या वात आणनार्या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.
* कोनाडा सुरु न करणार्या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.
* बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो.
*अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो.
*मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो.
* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे.
मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
वाचने
51287
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
कंजूसकाकाच्या बैलाला.
In reply to आपल्या घरालालाच मागे आग by कंजूस
मिपावर आणी धाग्यावर(वेळ असुण
त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे
In reply to मिपावर आणी धाग्यावर(वेळ असुण by अत्रुप्त आत्मा
+बॉबॉबॉ...
In reply to त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे by टवाळ कार्टा
माझ्या या प्रतिक्रीये आधि ......
माझ्या या प्रतिक्रीये आधि आणि माझ्या या प्रतिक्रीये नंतर प्रतिक्रीया देणा-या, या सर्वांच्या बैलाला .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ
असं म्हणनार्याच्या बैलाला ..
In reply to माझ्या या प्रतिक्रीये आधि ...... by दीपक११७७
वल्लीच्या बैलाला....
महिलांची सहानुभूती मिळावी,
In reply to वल्लीच्या बैलाला.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निरागस, सालस अन थोडा भीडस्त
In reply to महिलांची सहानुभूती मिळावी, by अभ्या..
पितळखोऱ्यात जाऊनही त्यावर लेख
In reply to वल्लीच्या बैलाला.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेगाबायटी डांग्याच्या
चिऊकाऊ नाय रे..अतिरेकी
In reply to मेगाबायटी डांग्याच्या by अभ्या..
हे बरंय!
क्यालिंडरावर सुई लावून स्कोर
होळी का शिमगा?
या
In reply to होळी का शिमगा? by नीलकांत
मालकाच्या बैलाला रे हो...
In reply to होळी का शिमगा? by नीलकांत
हनतिच्यामारी,
In reply to होळी का शिमगा? by नीलकांत
चक्क!! भारीये! =))
In reply to होळी का शिमगा? by नीलकांत
करतो करतो म्हणुन काहीच न करता
आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे..
In reply to करतो करतो म्हणुन काहीच न करता by पिलीयन रायडर
आपण मराठवाड्याचे ना अभ्या..
In reply to आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे.. by अभ्या..
पै राहिल्या... त्या शिवाय समारोप नै.
ह्या!
In reply to पै राहिल्या... त्या शिवाय समारोप नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन
कुठं?
In reply to झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन by समाधान राऊत
ख्याक
In reply to कुठं? by अभ्या..
ए...जिगर.
In reply to ख्याक by समाधान राऊत
थोडा वेळ आहे राव धुळवड
वर्षभर माझ्या नावानं (आणि नाव
चरस गांजा अफीम पेक्षा भयानक
एकाच प्रतिसादात धा बारा
In reply to चरस गांजा अफीम पेक्षा भयानक by कैलासवासी सोन्याबापु
इथूनही गायब झालेल्या
In reply to एकाच प्रतिसादात धा बारा by टवाळ कार्टा
चिमायबीन मले ज्यानं कोनं
In reply to चरस गांजा अफीम पेक्षा भयानक by कैलासवासी सोन्याबापु
मीना प्रभूंच्या लेव्हलची
In reply to चरस गांजा अफीम पेक्षा भयानक by कैलासवासी सोन्याबापु
मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉप्रवासवर्णने लिहिणे हे केवळ माझ्या छंदाचे उप-उत्पादन आहे. पण, "राजकारण्यांच्या (किंवा स्वतःच्याही) डोक्यातून निघणार्या तात्कालीक स्वार्थी हितसंबंधी विचारांना बाजूला ठेऊन, स्वतःचे डोके 'वापरून' देशाच्या (व पर्यायाने स्वतःच्या आणि स्वतःच्या पिढीच्या) दीर्घकालीन भवितव्याचा विचार करा", या माझ्या सांगण्याला काथ्या कुटणे समजणार्या सोन्याबापूंच्या बैलाला घोsss बॉबॉबॉबॉबॉबॉबॉssssss (नो डाऊट थँकलेस जॉब. बट, समबडी गॉट टू दू इट ! अँड, इफ अँड व्हेन टाईम कम्स, आय अॅम नॉट द वन हू विल् रन अवे. :) )आभार.....!
१००
चांगला दणक्यात झाला की शिमगा!
ओबोबोबोबो
अभ्याला...
In reply to ओबोबोबोबो by अभ्या..
हा धागा टाकूनही त्यावर न
मागच्या दोन वर्षात केवळ दोन
In reply to हा धागा टाकूनही त्यावर न by प्रचेतस
टल्लीच्या रे भो...
In reply to मागच्या दोन वर्षात केवळ दोन by ज्ञानोबाचे पैजार
मस्त धागा मस्त आठवणी.
अरेरे