महाराष्ट्रातील बोलीभाषा नकाशांची आवश्यकता
महाराष्ट्रातील काही विभाग आणि जिल्हे आणि तालुक्यात -जसे कोकण, विदर्भ, खानदेश, कोल्हापूर - एका पेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात अमुक एका भागात अमुक एक भाषा बोलली जाते असे वाचनात येते पण नकाशांच्या अनुपलब्धतेमुळे भौगोलीक स्थान निटसे लक्षात येत नाही आणि कुठे ओव्हरलॅप होत असेलतर लक्षात येणेही कठीण जाते.
ह्यांचे स्थान ज्या ज्या बोलींबद्दल आणि भौगोलीक नकाशा बद्दल माहित आहे ते नकाशावर कुणि दाखवू शक्ल्यास बरे होईल. ज्यांना बोलीभाषांची विसृत यादी पहावयाची आहे त्यांना ती मराठी विकिपीडीयावर या पानावर उपलब्ध असू शकेल.
नकाशा शक्यतोवर जिल्हा अथवा विभागवार असलेला बरा, पूर्ण भारताचा नकाशात एक तर निटसे लक्षात येत नाही आणि कार्टोग्राफी आणि नकाशे विषयक कायद्याचे उल्लंघन लक्षात येणेही कठीण जाते असे वाटते.
असे नकाशे कुणि विकिपीडिया प्रकल्पांसाठी प्रताधिकारमुक्त उपलब्ध करुन देऊ इच्छित असेल तर त्यांनी ते विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाच्या या दुव्यावर अपलोड करुन या धाग्यात अथवा मराठी विकिपीडियावरील लेखात दुवा जोडल्यास बरे पडेल. (कृपया कॉपीराईटेड नकाशे चढवणे टाळावे)
याद्या
14192
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
तुम्ही नकाशा द्या
चांगला उपक्रम आहे. राज्याचा
बादवे, तुम्ही दिलेल्या लिंकवर
मलातरी दोन्ही लिंक्स उघडत
In reply to बादवे, तुम्ही दिलेल्या लिंकवर by एस
मला जिल्हा/तालुका आणि
इथून
+१
सोलापूर- अक्कलकोट, उत्तर
रोचक माहिती.
In reply to सोलापूर- अक्कलकोट, उत्तर by अभ्या..
रायगड-
फार उपयुक्त आणि स्पृहणिय
काका, वरच्या प्रतिसादात
In reply to फार उपयुक्त आणि स्पृहणिय by डॉ सुहास म्हात्रे
मराठवाड्यातले dialects
याबद्दल थोडी फार उदाहरणे देता
In reply to मराठवाड्यातले dialects by पिजा
कव्हा, कुनी, मपलं, तुपलं
In reply to याबद्दल थोडी फार उदाहरणे देता by माहितगार
उपक्रम फार मस्त आहे. पण मला
अवांतर
In reply to उपक्रम फार मस्त आहे. पण मला by पिलीयन रायडर
रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा
आमच्या रायगड जिल्ह्यात
हे आगरीचं रूप दिसतंय
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात by सतिश गावडे
हिंदीचा प्रभाव दिसतो
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात by सतिश गावडे
आफ्रीकेते गेलेल्ल्या कोकणी
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात by सतिश गावडे
सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली,
दोडामार्ग
In reply to सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली, by यशोधरा
तुम्ही गावांची नावे चुकीची
In reply to दोडामार्ग by पैसा
=))
In reply to तुम्ही गावांची नावे चुकीची by सतिश गावडे
=)) =))
In reply to =)) by पैसा
सगळ्यां "म" वाल्यांना गोव्यात
In reply to =)) =)) by स्वामी संकेतानंद
ते पन्जिम, कॅन्डोलीम ऐकलं की
In reply to =)) =)) by स्वामी संकेतानंद
भंडारा, गोंदिया, गडचिरोली
जबरदस्त लिहिलस!
In reply to भंडारा, गोंदिया, गडचिरोली by स्वामी संकेतानंद
रोचक माहिती
In reply to भंडारा, गोंदिया, गडचिरोली by स्वामी संकेतानंद
वा वा! खुपच छान धागा काढलाय.
प्रमाण मराठीचा नकाशा आधी
In reply to वा वा! खुपच छान धागा काढलाय. by अॅस्ट्रोनाट विनय
लावाकी
In reply to प्रमाण मराठीचा नकाशा आधी by सस्नेह
रच्याकने
In reply to लावाकी by माहितगार