भारतीय आर्थिक वर्ष (१ एप्रिल- ३१ मार्च) बदलावे काय ?
भारतीय आर्थिक वर्ष (१ एप्रिल- ३१ मार्च) बदलावे काय ?
सध्या भारतीय आर्थिक वर्ष दरवर्षी १ एप्रिल पासून सुरु होते आणि ३१ मार्चला संपते. ही प्रथा आपल्याकडे ब्रिटिश राजवटीत आलेली आहे कारण ब्रिटिश साम्राज्य जिथे जिथे होते तेथे त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी असे आर्थिक वर्ष योजलेले होते. आपल्याकडे भारतात १ एप्रिल- ३१ मार्च आर्थिक वर्ष बहुदा १८६० पासून आहे.
ब्रिटन वगळता अनेक प्रगत देशांमध्ये कॅलेंडर वर्षाला जुळणारे आर्थिक वर्ष म्हणजे १ जानेवारी ते ३१ डिसेम्बर अशी योजना आहे.
ह्या वर्षी भारत सरकारचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी ला सादर होऊन एक नवी आर्थिक प्रथा सुरु झाली आहे. त्यामुळे १९८४ सालापासून वेगवेगळ्या पातळीवर चर्चेत असलेला हा आर्थिक वर्षबदलाचा विषय पुन्हा पुढे आला आहे.
असा बदल (झाल्यास) चांगला / वाईट / अर्थहीन / किचकट / सुटसुटीतपणा वाढवणारा की कसे?
अश्या बदलाचे काय फायदे-तोटे असू शकतील? काय अडचणी / आव्हाने असू शकतील?
तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
4212
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सरासरी उत्पन्न
'नीती आयोग' ने नेमलेल्य
मार्च महिन्यात शेवटचा महिना
हेच हेच!!
पण हे करून नेमकं साध्य काय
आर्थिक वर्ष बदलल्यामुळे काय
भारतीय आर्थिक वर्ष (१ एप्रिल- ३१ मार्च) बदलावे काय ?
मेकॉले
In reply to मेकॉले by नितिन थत्ते
:-)