*************************
१.
माड्यां-सुपार्यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण
२.
वोवळीण मारली,
तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली,
थोडी, थोडी करून मनांत पातळत र्हायली
३.
वाटेर थांबून
तुवेन् वोवळां विकती घेतली,
तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली
४.
तूं गेला, वोवळां गेली,
वास सोपलां नाय, रासय नाय सोपली,
तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली
***************************
अर्थः
वोवळ- बकुळ
माडी- सुपारीचे झाड
खांदी- फांदी
वोवळीण-बकुळीचे झाड
मारणे- झाड तोडणे
पातळणे- पसरणे
परतून-परत
वाचने
25337
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सुरेख आहे!
सुरेख! शेवटचे फारच सुंदर आहे.
भुरगेंपण = मूलपण, लहानपण,
भटी भाशेंत काव्य! ! क्लास आहे
भारीच!
ऐला!
अरे वा! ज्ञानेश्वरकालीन भाषा
याबद्दल आपण बोललो आहे
In reply to अरे वा! ज्ञानेश्वरकालीन भाषा by बॅटमॅन
सुरेख!
भटी भाषेतली हायकू प्रथमच
मस्त!
छान आहे.
सुरेख
मस्त गं पिशे.
१. मागच्या वर्षी लिहिलेले
In reply to मस्त गं पिशे. by अभ्या..
थ्यांकू.
In reply to १. मागच्या वर्षी लिहिलेले by पिशी अबोली
किती गोड कल्पना आणि लाघवी
पोच.
रचना आवडली
छान
धन्यवाद लोकहो.
मला समजलंच नाही बरंचसं. परत
रचना नितळ-सुरेख !
मस्त मस्त
अहाहा, किती सुंदर.. चौथ्या
बकुळीच्या नाजूक फुलान्सारखीच
रचना छान. नवीन बोली वाचायला
छान आहेत रचना.
सुंदर
सुरेख !!!!
तुज राशींनी फुलतना, मीच
कविता वाचता वाचता आम्ही पण
सर्वांना धन्यवाद!