लॉर्ड मॅकोलेच्या नावे फिरणारा कागद
लॉर्ड मॅकोलेच्या नावाने फिरणारा जुन्या कागदाचा तुकडा खोटा आहे.
"मी पूर्ण देशात फिरलो, मला एकही भिकारी किंवा चोर दिसला नाही..........या देशातील प्राचीन शिक्षणव्यवस्था बदलून इंग्रजी शिक्षण व्यवस्था आणायला हवी," वगैरे वगैरे वगैरे..... त्यावर लिहिलेलं आहे.
खालील दुव्यावर हा कागदाचा तुकडा बघायला मिळेल.
आपण २ शक्यता तपासुया.
- लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत होता :
- लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत नव्हता :
१. लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत होता :
कोलंबिया विद्यापीठ - इथे पूर्ण मिनिट्स वाचायला मिळतील.
यात कुठेही 'लॉर्ड मॅकोले' ने, भिकारी, चोर दिसले नाहीत किंवा कागदाच्या तुकड्यात असणारा मजकूर बोललेला नाही. शिवाय कागदाच्या तुकड्यावर असलेली इंग्रजी भाषा, १८३० च्या मानाने खूपच अलीकडची आहे.
२. लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत नव्हता :
लॉर्ड मकॉले १८३४ मध्ये भारतात आला, आणि १८३८ पर्यंत होता, असे बरेच संदर्भ आपल्याला मिळतील. इंग्लंडमधून भारतात यायला त्याकाळी जहाजाने ३ महिने लागायचे. मग तो हे वाक्य नक्की कुठे बोलला?
----------------------------------
या पूर्ण प्रकरणाचे बरेच पैलू आहेत. लॉर्ड मकॉले इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कर्ता होता हे जगजाहीर आहे, पण कागदाच्या तुकड्यावर फिरणारा, मजकूर त्याचा नाही, हे सत्य आहे. यावर मिपाकरांना काय वाटते? या विषयाशी संबधित अजून काही खात्रीशीर संदर्भ आहेत का?
याद्या
4638
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
हा कागद खोटा असण्याची शक्यताच
ऑब्जेक्शन युवर ऑनर!
In reply to हा कागद खोटा असण्याची शक्यताच by जयंत कुलकर्णी
यावर सविस्तर या 'मेकॉले आणि
हाच लेख शोधत होतो. धन्यवाद.
In reply to यावर सविस्तर या 'मेकॉले आणि by अस्वस्थामा
या दुव्यासाठी धन्यवाद. खुप
In reply to यावर सविस्तर या 'मेकॉले आणि by अस्वस्थामा
काहीही!
थोडीशी कारागिरी जमते
In reply to काहीही! by पैसा
व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी
नाही तर काय. आज काल इतके
In reply to व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी by डॉ सुहास म्हात्रे
इंग्रजपूर्व शिक्षणपद्धती
लॉर्ड मॅकोलेच्या नावे फिरणारा
मुद्दा कागदाचा आहे. त्यावर
In reply to लॉर्ड मॅकोलेच्या नावे फिरणारा by डँबिस००७
शिवाय कागदाच्या तुकड्यावर
नाय भौ. लास्ट खिल्ला तर बाकीय
In reply to शिवाय कागदाच्या तुकड्यावर by सचु कुळकर्णी
बापरे. अगदी CID प्रमाणे छडा
In reply to नाय भौ. लास्ट खिल्ला तर बाकीय by अभ्या..
हा असिद्ध केलेला कागद आहे