✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साताजन्माचा वनवास..!

प
पारोळेकर यांनी
Tue, 02/17/2009 - 14:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3235 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

साताजन्मा

वृषाली
Tue, 02/17/2009 - 14:50 नवीन
साताजन्माचा वनवास..! का बरं? जर त्यांचं खरच इतकं एकमेकांवर प्रेम होतं; तर सातजन्म थांबण्यांची काय गरज? आठव्या जन्माची काय गॅरेन्टी. नीट्सं काही कळलं नाही. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments

हम्म !!

अनिल हटेला
Tue, 02/17/2009 - 14:54 नवीन
बहुधा कथेची नायीका कन्या नसून सौ. असावी !!! म्हणुनच सात जन्म वाट पहायला लावलये !! (हम ढील दे चुके सनम) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृषाली

हम ढील दे

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 02/17/2009 - 15:00 नवीन
हम ढील दे चुके सनम =)) =)) =)) बहुधा कथेची नायीका कन्या नसून सौ. असावी !!! म्हणुनच सात जन्म वाट पहायला लावलये !! सहमत ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

कथेच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/17/2009 - 15:07 नवीन
कथेच्या हिरवीणीच्या मानसिक बाहेरख्यालीपणाचा निषेध! लिखाणाची शैली आवडली, लिखाण नाही. अदिती
  • Log in or register to post comments

मी आधीच हे

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/17/2009 - 15:11 नवीन
मी आधीच हे वाचलं. पण नीट कळलं नाही. पण आपणच का पहिल्यांदा लिहा आणि गाढव ठरा असा विचार करून गप्प बसलो. ;) पण बर्‍याच लोकांना कळलेलं दिसत नाहिये. अदितीशी सहमत. (सी, आय हॅव ऍक्नोलॉज्ड. ओके?) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Tue, 02/17/2009 - 15:23 नवीन
हेच म्हणतो अवांतर - च्यामारी आधी मंगळसुत्र आणि जोडवे बघावे आणि मगच जाळे टाकावे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

मैत्र
Tue, 02/17/2009 - 15:33 नवीन
च्यामारी आधी मंगळसुत्र आणि जोडवे बघावे आणि मगच जाळे टाकावे. हे लय भारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मला...

केवळ_विशेष
Tue, 02/17/2009 - 15:46 नवीन
कळलं नाही नीटसं... :(
  • Log in or register to post comments

हम्म....

ढ
Tue, 02/17/2009 - 16:12 नवीन
इतक्या सगळ्यांना कळलं नाही... मग मला कळलं नाही त्यात काही नवल नाही! - ढ
  • Log in or register to post comments

तसेही

अनामिक
Tue, 02/17/2009 - 18:35 नवीन
तसेही तुम्ही 'ढ'चं आहात नाही का? (ह.घ्या.) अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

काय हे ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/17/2009 - 17:13 नवीन
काय कळाले नाही बॉ ! मला आधी वाटले कुठल्यातरी कवितेची ओळख करुन दिली आहे :( 'अन् एके दिवशी गाडी रूळावरून घसरलीच...' हे वाक्य वाचुन वाटले की 'मांडवा' शिवाय 'गणपती बसला' का काय ? 'तो' जे अपघाती वळण अनुभवत होता, ते तिच्या आयुष्यात कधीच येऊन गेलं होतं' ... 'कितव्यांदा' ह्याचा उल्लेख केला असता तर बाईचे चरीत्र समजायला सोपे गेले असते. असो... ज्याला कळेल त्यानी आम्हाला कळवावे (म्हणजे समजुन सांगावे) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 19:27 नवीन
शॉट्ट अवांतर: नशीब वॅलेंटाईन-डे ला भरमसाठ खर्च व्हायच्या आत कळलं हे त्याला :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा