काबील रईस
नमस्कार मंडळी
गेलाबाजार बाजीराव मस्तानी आणिदिलवाले वर जेवढ्या जिलब्या पडल्या तेवढ्या काबील / रईस जुगलबंदी वर पडली नाही म्हणून हा प्रपंच
दोन्ही चित्रपट साम्यस्थळे खूप आहेत ,माझे एक निरीक्षण
१)
दृष्टी दोष
एकात चस्मा आहे ,दुसऱ्यात नेत्र हीं आहे
२)
आयटम नंबर
दोन्ही मध्ये मध्यंतराजवळ आयटम सोंग आहे ते पण रीमिक्स
३)
मुख्य कलाकाराचा मृत्यू
एकटा हिरो मरण पावतो दुसऱ्यात हेरॉईन
४)
नरेंद्र झा
हा कलाकार काबील मध्ये इन्स्पेक्टर आहे तर रईस मध्ये डॉन
५) हिरो हेरॉईन
पहिल्यांदा दोन्ही चित्रपट नवीन जोडी जमावल्यात
तरी तुम्हाला अजून काही साम्य आढळ्यास नक्की कळवा
प्रतिक्रिया
अजून एक, दोन्हीही भंगार आहेत.
आणि दोन्ही बघणार नाही.
छ्या !!
वैयक्तिक मत
रईस चित्रपट
अरे बापरे, असं आहे का?
दाऊद आणि रईस
बाब्बौ!
निरागस दाउद
टिंग .... उतरा येष्टीतनं
अग्गायायाया
दाऊद की लतीफ ?
बरोबरे पण ....
हो .. तेच तर.. दाउद अजून
कॉन्स्पीरन्सी थेअरी मांडायच्या ठरल्या तर काहीही करता येते.
:)