साहित्यः
१ मोठं भरताचं वांग
मिरच्या - ४
कांदा - १ मध्यम
कोथिंबीर
मीठ
साखर
तेल
मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ
सायीचं दही - २ चमचे
कृती:
१. वांग तेल लावून भाजून, गर काढून घेणे.
२. कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावा; मिरच्या मध्ये चिरून तुकडे करून घ्यावेत.
३. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ घालावे; मिरच्या परतून घ्याव्यात.
४. त्यामध्ये भाजलेल्या वांग्याचा गर घालावा; मीठ, साखर घालून परतून घ्यावे.
५. गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
६. ह्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करावे.
वाचने
10958
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
वांग्याचे भरीत..!!
वांग्याच्या बाबतीत...
वा! आवडता प्रकार. मीही भरीत
नक्की करून बघेल !
नारळाच्या दुधातलं जास्तं
नारळातील दुधातील भरीत कसे
In reply to नारळाच्या दुधातलं जास्तं by सूड
नारळातील दुधातील भरीत कसे
In reply to नारळाच्या दुधातलं जास्तं by सूड
व्यनि केला आहे.
In reply to नारळातील दुधातील भरीत कसे by विशुमित
मलाही नारळाच्या दुधामधील
In reply to व्यनि केला आहे. by सूड
भरित
In reply to मलाही नारळाच्या दुधामधील by कैवल्यसिंह
सकाळी सकाळी तोंडाला पाणी
मस्त.खूप आवडतं.
आवडती पाकृ
आज मी तुझ्या
नेहमीपेक्षा वेगळी पाककृती
चवीष्ट आणि सुटसुटीत पदार्थ,