मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
Bhandarkar Oriental Research Institute चे मराठीतील गेल्या दहा पंधरा वर्षातील उल्लेख "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" असे आंतरजालावर सापडतात,
१) मंदिर हा शब्द Institute या अर्थाने घेता येतो का ?
२) Bhandarkar Oriental Research Institute चे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे अधिकृत रुपांतरण आहे का तसे असेल तर ते केव्हा पासून हि माहिती हवी आहे.
३) त्या शिवाय मंदिर हा शब्द मला संस्कृत विकिस्रोतातील शोधात सापडला नाही, मंदिर हा शब्दाचे संस्कृतातील जुने उल्लेख कोणते सापडतात का ?
४) मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय या हिंदी शब्दकोश दुव्यावर पुं० [सं०√मंद्+किरच्] अशी व्युत्पत्ती दिली आहे. मंद या शब्दाचे मराठी आणि हिंदी प्रचलीत अर्थ वेगळे दिसतात इथे वर दिलेला किरच् प्रत्ययाचे दिर हे रुपांतरण कसे होते ?
५) या दुव्यावर मन + दिर अशी व्युत्पत्ती चर्चीली आहे पण दिर म्हणजे नेमके काय याचा काही संदर्भ मिळतो किंवा कसे ?
वाचने
8621
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मंदिर
मंदिर शब्दाचे मन्दिरे हे रुप
*संस्कृत विकिस्रोत शोधाचा
प्राचीन स्रोतांत मंदिर ह्या
In reply to प्राचीन स्रोतांत मंदिर ह्या by प्रचेतस
रामायणात राजवाडा या अर्थाने
भारतात पुर्वी झाडांत आत्मा
In reply to भारतात पुर्वी झाडांत आत्मा by कंजूस
माझाही तर्क वृक्ष ते देवालय
In reply to भारतात पुर्वी झाडांत आत्मा by कंजूस
तसं वाटत नाही मला.
In reply to भारतात पुर्वी झाडांत आत्मा by कंजूस
मंडरम हा शब्द गूगल केला,
ते अॅक्च्युअली
रायायणात राम लंकेतून रावणाचा
In reply to रायायणात राम लंकेतून रावणाचा by कंजूस
याच उत्तर शरदराव, कोल्हटकर,
In reply to रायायणात राम लंकेतून रावणाचा by कंजूस
या निमित्ताने संस्कृत
In reply to या निमित्ताने संस्कृत by माहितगार
संस्कृत नाटके शोधा
इथले अर्थ बघा
In reply to इथले अर्थ बघा by पैसा
या दुव्यावरही मन्दिर शब्दाचे
In reply to या दुव्यावरही मन्दिर शब्दाचे by माहितगार
तिथेही असेच अर्थ आहेत
In reply to तिथेही असेच अर्थ आहेत by पैसा
माडी हा अर्थ उपयोग वेगळा
In reply to माडी हा अर्थ उपयोग वेगळा by माहितगार
मदि
मंदिर जे आपण आता पाहतो दगड
In reply to मंदिर जे आपण आता पाहतो दगड by कंजूस
थोडक्यात मंदिर ही कल्पना फार