
साहित्यः
सोललेली कोलंबी : १ वाटी
खवलेला नारळ : १ वाटी
काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग
हळद : १/२ चमचा
चिंच : लिंबाएवढी
तिरफळं :१०-१२
मीठ : चवीनुसार
खोबरेल तेल : ३ टेबलस्पून
कृती:
कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे.
काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात.
खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा.
पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे. त्यातच कोलंबी घालून पातेले गॅसवर ठेवावे आणि उकळी आणावी. कोलंबी शिजली की वरून ३ टेबलस्पून खोबरेल तेल घालावे.पुन्हा एक दणदणीत उकळी काढून गॅस बंद करावा.
किंचित मुरल्यावर भातावर वाढावे.
शुभेच्छा..!
टीपः कोलंबी लवकर शिजतात. जास्त शिजल्यास रबरासारख्या होतात. कमी शिजल्यास पचत नाहीत. त्यामुळे फक्त व्यवस्थित शिजवाव्यात.
थोडा वेगळेपणा आणण्यासाठी, (वरील प्रमाणास), २ टेबलस्पून खोबरेल तेलावर ८-१० काळे मिरे परतावेत. त्यावर २ बारीक चिरलेले कांदे लालसर रंगावर परतून घ्यावेत. कांदे परतले की ओला नारळ लालसर परतून घ्यावा. ह्याचे वाटण बनवावे बाकी कृती वरील प्रमाणेच करावी. अशा पद्धतीनेही 'हुमण' बनवितात.
कोलबी प्रमाणेच सुरमई, बांगडे, तारली ह्याचे 'हुमण'ही असेच करतात.
मस्तच...
In reply to मस्तच... by स्मिता श्रीपाद
धन्यवाद.
पेठकर काका
In reply to पेठकर काका by विंजिनेर
नाही..
हारलो,
In reply to हारलो, by विसोबा खेचर
फोन करा....
तरीच
In reply to तरीच by प्रकाश घाटपांडे
काश्मिरी मिरची
In reply to तरीच by प्रकाश घाटपांडे
झणझणीत..
फोटो झकास !
In reply to फोटो झकास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोळी चुरुन
In reply to फोटो झकास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर
In reply to खरं तर by विंजिनेर
भातावर आणि ....
In reply to भातावर आणि .... by प्रभाकर पेठकर
कडक पावाबरोबर..
In reply to कडक पावाबरोबर.. by लवंगी
मला नाही वाटत.
In reply to फोटो झकास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं आहे...
In reply to खरं आहे... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by दशानन
नाही वाचलात तर...
In reply to नाही वाचलात तर... by प्रभाकर पेठकर
नाय ओ मी
आपण जर
In reply to आपण जर by रेवती
झालात तर ..
अहाहा!
In reply to अहाहा! by सहज
गुपित...
पेठकर
In reply to पेठकर by शाल्मली
जरूर...
झालं!!!!!!!!
In reply to झालं!!!!!!!! by प्राजु
नाही...
पेठकरसाहेब, पुढच्या वेळी
In reply to पेठकरसाहेब, पुढच्या वेळी by विसुनाना
धन्यवाद...
पेठकर साहेब...
In reply to पेठकर साहेब... by नाटक्या
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
आमचे ब्रिदवाक्यच आहे..
In reply to आमचे ब्रिदवाक्यच आहे.. by नाटक्या
क्या बात है.....
In reply to क्या बात है..... by प्रभाकर पेठकर
डॉक्टर..
In reply to डॉक्टर.. by नाटक्या
>>'हे पहा
मस्तचं
In reply to मस्तचं by वल्लरी
येस्स..!
तिरफळं ...
In reply to तिरफळं ... by मनिष
हे पहा
In reply to हे पहा by सहज
धन्यवाद.
स्स्स्स्स्स्स्स्स रस्सस्स्स्स्सा!!!!
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स रस्सस्स्स्स्सा!!!! by चतुरंग
काळजी नको...
मस्त आहे ...
In reply to मस्त आहे ... by मितालि
धन्यवाद.
वा!
In reply to वा! by चित्रा
कळवा..
विकेंडासाठी
हे पाप कसे घडले ?