लांब केस ठेवावेत कि सरळ टक्कल करुन टाकावे???
टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.
थांबा ! थांबा ! मला टक्कल पडत नाहीए.सध्या मी सहा इंच लांब केस बाळगले आहेत,केस भरपुर आहेत ,पण प्रॉब्लेम असा आहे की केस खुप पातळ आहेत व लांब ठेवल्याने गळत आहेत.कंगव्यात,उशीवर,टॉवेलवर जिथेतिथे हे पातळ केस दिसू लागल्याने मी सध्या चिंताग्रस्त आहे.लांब केस बाळगणे मला अडचणीचे ठरु लागले आहेत.तसा मला लांब केसांचा लुक आवडतो,अगदी lion's mane टाईप.पण उपरोक्त कारणामुळे ते आता अडचणीचे ठरु लागलेत.मला मेडीयम लेंथ हेअरकट आवडत नाहीत,एकतर लांब ठेवायचे नाहीतर सरळ चकोटी.मला आता क्लीन शेवन हेड लुक हवाहवासा वाटू लागला आहे.मस्त तुळतुळीत डोके व त्यावर फ्रेंच कट दाढी ठेऊन जरा मॅच्युर व कॉन्फीडंट लुक ठेवायचा विचार करतोय.माझे काही प्रश्न.
१.तुमचे केस तुम्ही कीती लांब ठेवता?
२.लांब केस पातळ असतील तर गळतात,यावर तुम्ही काय उपाय करता?
३.तुळतुळीत टक्कल ठेवायचे असेल तर दर दोन दिवसांनी भादरत बसायला लागते,यावर खरचं काही इलाज आहे का ? इलेक्ट्रीक रेझर वगैरे?
४. बायकांना प्रश्न----- तुम्हाला तुळतुळीत टक्कल ठेवलेले पुरुष आवडतात का? की बिग नो असते त्यासाठी?
याद्या
6380
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
एक फोटु लावा हित
साधारण असं बघा...
In reply to एक फोटु लावा हित by दा विन्ची
टफी साहेब, तुम्ही तुमच्या खूप
सरळ मधोमध भांग पाडा. एका
टफी
एकवेळ टक्कल परवडले पण केस
तुम्ही
ए फेदरबेड शायेब, तुज्या
In reply to तुम्ही by फेदरवेट साहेब
वाढतील तेवढे वाढवा आणि मग
सध्या
खरे म्हणजे केसांची लांबी
In reply to सध्या by धर्मराजमुटके
डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची.
In reply to खरे म्हणजे केसांची लांबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे बघा
In reply to डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. by धर्मराजमुटके
कुठल्या भागात राहाता
In reply to डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. by धर्मराजमुटके
कसं मस्तं डोक्यावर दोन चमचे
In reply to खरे म्हणजे केसांची लांबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कसं मस्तं डोक्यावर दोन चमचे पेट्रोल ओतुन काडी लावायची. किमान ४ महिने पहायची गरज नाही.बरोबर आहे. असं केलं की पुढचे चार महिने डोक्याचं जे काय करायचंय ते डॉक्टरलाच करावे लागेल ;) =)) =))=))
In reply to कसं मस्तं डोक्यावर दोन चमचे by डॉ सुहास म्हात्रे
मस्तं डोक्यावर दोन चमचे
In reply to खरे म्हणजे केसांची लांबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
चालतात असे धागे काढलेले ?
आंतर्ज्वलन आवेशित विचारवंत
(मिथुनदा आवाज सुरू)
In reply to आंतर्ज्वलन आवेशित विचारवंत by पैसा
=))
In reply to (मिथुनदा आवाज सुरू) by आदूबाळ
=)))
आंतर्ज्वलन
टफि,
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
आंधळ्याचं दळण खरंच !