विनाकटकटीचा झटपट ब्रेकफास्ट.
साहित्य
मध्यम आकाराचा बटाटा : १ स्वच्छ धुवून सालासकट.
अर्धी चीज स्लाईस, किंवा तुमच्या आवडीचे चीज.
मिरपूड, मीठ, थोडे तेल.
क्रमवार कृती
बटाट्याला सुमारे अर्धा पाऊण सेमी जाडीचे काप द्यावेत. चकत्या वेगळ्या करायच्या नाहीत. एका बाजूला जोडलेल्या असू देत.
त्याला ब्रशने थोडे तेल लावून मायक्रोवेव्हमधे ३.३० मिनिटे हाय पॉवरवर ठेवावे.
त्यानंतर सुमारे ४-५ मिनिटांनी बटाट्याच्या चकत्यांदरम्यान थोडे चीज व मीठ मिरपूड भुरभुरावी व पुन्हा ३० सेकंद मावे करावे.
असेल त्या चटणी/सॉससोबत खायला घ्यावे:
असलीच तर उसळ वगैरेसुद्धा सोबत छान लागते.
अधिक टीपा:
स्मोकी फ्लेवर हवा असल्यास चीज भरण्याआधी बटाटा डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर एखादा मिनिट धरावा.
ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर ४-५ मिनिटे रेस्टींग टाईम देणे गरजेचे असते, अन्यथा पदार्थ कचवट राहतो.

वाचने
13038
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे देवा..... का उघडला हा
मस्त
ब्यान करा हो ह्या व्यक्तीला
या बात! जॅकेट पोटॅटोचा
वाह!
मी कार्ब्सबद्दल विचारायलाच
In reply to वाह! by आनंदी गोपाळ
प्रोटीन्स, फॅट्स,
In reply to मी कार्ब्सबद्दल विचारायलाच by यशोधरा
विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to प्रोटीन्स, फॅट्स, by आनंदी गोपाळ
हेच लिहिणार होते. ते वाक्य
In reply to विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद by यशोधरा
एका जेवणात आदकोर फॅट्स, चतकोर
In reply to प्रोटीन्स, फॅट्स, by आनंदी गोपाळ
हे रोजच्या जेवणाचे उदाहरण
In reply to एका जेवणात आदकोर फॅट्स, चतकोर by सूड

फोटू एकदम रंगीबेरंगी व मस्त
+१
In reply to फोटू एकदम रंगीबेरंगी व मस्त by रेवती
वाह्ह....
ब्लायमी! टुमी इंग्लंडचा आठवण
अत्याचार!!!!
Mast zale
भारीच की!
कमी वेळेत, तोंपासु पदार्थ!
माय्क्रोवेव की ग्रिल?
मायक्रोवेव्ह पॉवर किती होती?
In reply to माय्क्रोवेव की ग्रिल? by राही
Maaza navara