Skip to main content

प्रस्तावित पुरंदर तालुक्यातील विमानतळ

प्रस्तावित पुरंदर तालुक्यातील विमानतळ

Published on मंगळवार, 24/01/2017 प्रकाशित

याद्या 2070
प्रतिक्रिया 4
त्या प्रस्तावित विमानतळाच्या जागी असेच मोकळे माळरान आहे हे सुचवताय का? -- बाकी शीर्षकात जरासा बदल हवा आहे. पुरंदर तालुका प्रस्तावित आहे असं त्यावरून वाटत आहे!

चंद्रशेखर, हरकत नाही, किमान प्रतिसादात तुमचा विषय अन मुद्दे मांडा म्हणजे 'चर्चा' करता येईल.