Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by त्रास on Sat, 02/14/2009 - 08:42
  • Log in or register to post comments
  • 9304 views

प्रतिक्रिया

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 02/14/2009 - 08:47

Permalink

माझ्या मते

एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे माझ्या आठवणीप्रमाणे "पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Sat, 02/14/2009 - 08:50

In reply to माझ्या मते by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

र्राईट्टे

र्राईट्टे
  • Log in or register to post comments

Submitted by महेंद्र on Sat, 02/14/2009 - 08:56

In reply to र्राईट्टे by त्रास

Permalink

मी पाहिली

मी पाहिली !! काल रात्री स्वप्नामधे...
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Wed, 02/18/2009 - 15:31

In reply to मी पाहिली by महेंद्र

Permalink

हि माहिती

हि माहिती रंजक आहे. आणि ही तु नळी वरची क्लिप पण. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Sat, 02/14/2009 - 10:57

In reply to र्राईट्टे by त्रास

Permalink

होय

होय म्या वाचले आहे जबर्‍या आहे आणि तुमचा मुद्दा बी लय योग्य आहे छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 02/15/2009 - 01:40

In reply to माझ्या मते by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

महाबंडल पुस्तक

माझ्या आठवणीप्रमाणे "पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे.
हम्म! बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 02/15/2009 - 16:25

In reply to महाबंडल पुस्तक by प्रियाली

Permalink

अगदी सहमत

हम्म! बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे. प्रियालीच्या पुस्तकाबद्दलच्या उपरोल्लेखित मताशी अगदी १००% सहमत. अवांतर माहिती: याच वर्षी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणार्‍या डार्विनच्या जन्माला २०० वर्ष आणि 'ओरिजिन ऑफ स्पिसिज' या पुस्तकाला १५० वर्ष होत आहेत. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पा on Wed, 02/18/2009 - 15:16

In reply to अगदी सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मुळ मुद्दा सोडुन भलताच वाद उफाळलाय..

मुळ मुद्दा सोडुन भलताच वाद उफाळलाय.. थोडे विषयांतर झाले आहे असे नाहि का वाटत?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 02/15/2009 - 18:53

In reply to महाबंडल पुस्तक by प्रियाली

Permalink

माझ्या

माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे. शाळेतील बरेचसे विषय हे फँटसी म्हणुनच असतात.. जसे इतिहास, इत्यादी इत्यादी --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 02/15/2009 - 21:16

In reply to माझ्या by अवलिया

Permalink

हाहा!!

शाळेतील बरेचसे विषय हे फँटसी म्हणुनच असतात.. जसे इतिहास, इत्यादी इत्यादी
व्हय व्हय! माझेपण असेच मत आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सोनू on Sun, 02/15/2009 - 19:31

In reply to महाबंडल पुस्तक by प्रियाली

Permalink

महाबंडल - फ्यांटसी वाचन

अशाच पुस्तकांवर आम्ही लहानाचे मोठे झालो. निरंजन भागवत, जयंत नारळीकर, भा. रा. भागवत, ज्युल व्हर्न यांच्या पुस्तकांचे अनुवाद, विज्ञानयुग, इत्यादि म्हणजे आमचे जीव की प्राण. या सर्वाला बंडल म्हणणे जरा कसेतरीच वाटले. ११वी नंतर जेव्हा इंग्रजी साहित्य वाचन सुरू झाले तेव्हा देखिल अशा गोष्टी वाचण्याचे वय निघुन गेलेय असे वाटले नाही. अगदी हॅरी पॉटर देखिल तेवढ्याच समरसतेने वाचला.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 02/15/2009 - 19:36

In reply to महाबंडल - फ्यांटसी वाचन by सोनू

Permalink

आपणांस

आपणांस निरंजन घाटे म्हणायचं आहे का? घाट्यांचं एखाद-दुसरंच पुस्तक वाचलं असेल आणि ते व्यवस्थित लिहितात (लिहायचे?) असं माझं तेव्हाचं मत होतं. 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे पुस्तक (शाळेत असतानाच) वाचताना हसून मुरकुंडी वळली होती; आम्ही पोरं-टोरं तेव्हा त्या पुस्तकाला 'पृथ्वीवर माणूस उपडाच' म्हणायचो. अवांतरः विक्रमसिंघे आणि नारळीकरांचे काही पेपर्स / संशोधनाचे निष्कर्ष (जीवसृष्टी बाहेरून आली, बर्ड फ्लू (का कोणतातरी रोग) अंतराळामधून उंच डोंगरांद्वारे जमिनीवर आला इ.) वाचले की अजूनही तेवढंच हसायला येतं. पण त्याहीपेक्षा जास्त आदर नारळीकरांच्या गणिती डोक्याला आणि शिकवण्याच्या हातोटीबद्दल आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Sun, 02/15/2009 - 19:43

In reply to आपणांस by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तुम्ही लैच

तुम्ही लैच मोठ्या सायंटीस्ट दिसताय राव.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 02/15/2009 - 21:41

In reply to तुम्ही लैच by त्रास

Permalink

अवो तरास

अवो तरास भौ... खरं तर तुमीच लै मोठे शायटिंस्ट बगा... अवो आमी नाय वळखल अजुन पण तुमी कसं वळखल अदितीबै शायंटिस्ट म्हनुन? वा... लैच हुशार पण त्रास भौ तुमी --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 02/15/2009 - 21:15

In reply to महाबंडल - फ्यांटसी वाचन by सोनू

Permalink

मी फक्त माणूस पृथ्वीवर उपराच...

मी फक्त माणूस पृथ्वीवर उपराचबद्दल माझे मत दिले. ते नेहमीच कायम असेल. इतर लेखकांचे मी नावही घेतलेले नाही याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 02/15/2009 - 17:51

In reply to माझ्या मते by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मैने देख्या है !

मैने देख्या है ना ! म्हंजी प्रत्यक्ष नही देख्या पण खरडवही देख्या है उसका ! युएफओ का खरडवही अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु एकही आसु खरोखर गाळला नसतास तु एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 02/16/2009 - 18:46

In reply to मैने देख्या है ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१ +१ +१ =

+१ +१ +१ = +३ वाह क्या बात है ! परा मला पण त्या खव चा दुवा देना ;) ************************** वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ... भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on Mon, 02/16/2009 - 21:02

In reply to माझ्या मते by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

नाडकर्णीन

नाडकर्णीनी ते पुस्तक एरिक वॅन डॅनिकेन च्या पुस्तकांवर अधारीत लिहिले आहे. अर्थातच त्यात सगळी तिकडची उदाहरणे आहेत. एरिकबाबा तुमच्या पुण्याच्या गोष्टी कशाला करेल? त्यामुळे नाडकर्णींच्या पुस्तकातसुद्धा इकडच्या गोष्टी नाहीत. कवटी
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 02/14/2009 - 08:57

Permalink

डिजीटल

डिजीटल सिनेमावालं युएफओ मुव्हीजतर संजय गायकवाड या मराठी माणसाचंच आहे ना? रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील. ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/14/2009 - 08:59

In reply to डिजीटल by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>रात्री

>>रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील =)) मी पण पाहीले आहे ;) :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Sat, 02/14/2009 - 10:55

In reply to डिजीटल by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

"रात्री

"रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा,..." मला नाही बुवा असल्या गोष्टीत ३_१४ व्यस्त राहता येत
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/14/2009 - 13:04

Permalink

युएफओ

युएफओ म्हणजे काय? --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 02/14/2009 - 14:45

In reply to युएफओ by अवलिया

Permalink

म्हणजे

यु.=अनइंटरप्टेड एफ्=फ्लाइंग ओ=ऑफर सुज्ञास सांगणे नलगे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/14/2009 - 14:49

In reply to म्हणजे by विनायक प्रभू

Permalink

अच्छा! मी

अच्छा! मी मधल्या एफ चा वेगळाच अर्थ समजत होतो. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/14/2009 - 14:50

In reply to अच्छा! मी by अवलिया

Permalink

+१

मी पण तोच अर्थ घेतला होता =)) तोच असावा. :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 02/14/2009 - 14:51

In reply to अच्छा! मी by अवलिया

Permalink

तोच

तोच आहे. पण काय करणार. पाध्ये ना वाईट वाटले असते ना.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/14/2009 - 14:53

In reply to तोच by विनायक प्रभू

Permalink

अरे

अरे हो!!! गेल्या काही दिवसांत मला त्यांचे विस्मरणच झाले होते... होते असे आता वय झाले ना! येईलच की आता वीस पंचवीस वर्षात पन्नाशी!! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/14/2009 - 14:54

In reply to अरे by अवलिया

Permalink

टेंगुळ

टेंगुळ गेला वाटतं =)) :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 02/14/2009 - 14:35

Permalink

.

मला दिसते, पण त्यासाठी माझं विमान हवेत असायला लागतं
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता on Sat, 02/14/2009 - 20:00

Permalink

"पृथ्वीवर

"पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे. वाचा अतिशय चांगल पुस्तक आहे... ../मुक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on Sun, 02/15/2009 - 00:15

Permalink

यु फ ओ

मी तर हे प्रथमच एकतोय सध्या क्वाटर मारल्याशिवायही दिस्तात पण त्या मोजता येत नाहीत त्याचे काय तर क्वाटर मारल्यावर त्या मोजण्यासाथि काही उपाय आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Sun, 02/15/2009 - 18:33

Permalink

युफो - य़ुएफओ उर्फ उडणाऱ्या बशा

मराठी माणसांना युएफओ का दिसत नाहीत, फक्त अमेरिकेतच का दिसतात, शिवाय हा भानामतीचा प्रकार तर नाही, मरणानुभव व युएफओ आदि विषयी 'य़ुफो अर्थात पाश्चात्यांची आधुनिक पुराणकथा' या विषयावर प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या 'विज्ञान आणि चमत्कार' या ग्रंथातील य़ुफो संकल्पनेबद्दलचा तपशीलवार उल्लेख (पान ४३१ -४५०) मिपाच्या वाचकांना नवा प्रकाश टाकेल. शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 02/15/2009 - 18:51

In reply to युफो - य़ुएफओ उर्फ उडणाऱ्या बशा by शशिकांत ओक

Permalink

तुमच्याकड

तुमच्याकडे परग्रहावरच्या लोकांच्या पण नाड्या आहेत का हो? असतील, तर मी येतो पहायला... काही दिवसांपुर्वीच मी ओरायन वरुन इथे आलो आहे... पुढील महिन्यात परत जाणार आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Sun, 02/15/2009 - 18:44

Permalink

युएफ ओ भानामतीचा प्रकार

येथे विज्ञान आणि चमत्कार ग्रंथाची लिंक आधिच्या प्रतिक्रियेत उमटली नाही ती पहा. शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Sun, 02/15/2009 - 19:43

In reply to युएफ ओ भानामतीचा प्रकार by शशिकांत ओक

Permalink

कूल आहे

कूल आहे पुस्तक...वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Fri, 05/08/2009 - 12:47

In reply to कूल आहे by त्रास

Permalink

कुल पुस्तक आहे?

त्रास जी, आपला पुर्वीचा अभिप्राय वाचला. आत्तापर्यंत आपले विज्ञान आणि चमत्कार हे पुस्तक वाचून झाले असेल. प्रतिक्रियेच्या अपेक्षेत, शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by नरेन on Mon, 02/16/2009 - 16:31

Permalink

युफओ

फार वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता क्लोज एन्काउटर ऑफ थर्ड काईण्ड त्या मधे हाच विशय होता
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Mon, 02/16/2009 - 18:40

Permalink

आम्ही

आम्ही लहानपणी इतरांसारखे कागदाचे विमान बनवून उडवत नसू, तर कागदाच्या यु एफ ओ बनवून उडवत असू.... कोणाची यु एफ ओ जोरात उडते अशी स्पर्धा लागे. >>का येत नाही युएफओ आपल्याकडे? अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का? बाकी तुम्ही समजलाच असाल.. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Mon, 02/16/2009 - 18:48

In reply to आम्ही by झेल्या

Permalink

३५

"अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का?" ३५ प्रतिसादानंतर आत्ताशी कुठे मला उत्तर गवसलं. तुमचे मानावे तेव्हढे आभार थोडेच आहेत. <:P
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Mon, 02/16/2009 - 23:18

In reply to आम्ही by झेल्या

Permalink

डोक नाय चालत. . .

झेल्याभो, त्ये बस साठी बसस्टँड असतय, इमानासाटी इमानतळ अस्तय, रेल्वे साटी ठेसन असतय त्ये युएफओ साठी काय बांधावं हो? आमच्या गावच्या पुढार्‍याचं लय वजन हाय ममईत, गावासाठी त्येनं रिक्षास्टँड मंजुर करुन आनलं बगा. मोप पडीक जिमीन हाय गावात. बांधु आपण त्ये युएफओ उतरायसाठी कायतरी. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Mon, 02/16/2009 - 23:07

Permalink

आयचा घो ह्या चेनलच्या . ..

बातम्याच्या नावखाली कायपण खपवत्यात. बाकी हिमेश ला एलियन घेउन गेले आणि हिमेश तिथ गायला लागल्यावर एलियन काय करतील? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

Submitted by केळ्या on Wed, 02/18/2009 - 08:55

Permalink

यू एफ ओ

ज्यांना अश्या गोष्टींत खराखुरा रस असेल,त्यांनी अशोक कारखानीस यांचे गूढगाथा नावाचे पुस्तक जरूर वाचावे. ज्यांना नुस्तीच भंकस करायची आहे,त्यांनी मुळीच वाचू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 02/18/2009 - 20:30

Permalink

टॅग

कोणीतरी तो उघडा टॅग, अपूर्ण एच.टी.एम.एल.कोड पूर्ण करा रे ... का हे सगळं अरबी झालंय? का कुणी दुबईच्या 'कट्टा'रपंथी लोकांनी कट केला आहे? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by शिवापा on Sun, 02/22/2009 - 20:16

Permalink

माध्यमांचा पोट्भरेपणा

अमेरीकेतल्या माध्यमांना ८० आणि ९० च्या दशकात टि. व्हि च्यानल्स मधे प्रचंड भूछत्रिकरण झाल्यानंतर ताज्या व सनसनाटि बातम्या कुठून आणायाच्या हा प्रश्न पडायला लागल्यावर असे निरनिराळे प्रकार व्हायला लागले होते. ज्याप्रमाणे आपल्याकडे लग्नसराईचा सि़जन संपल्यावर प्रिंटीग प्रेसवाल्याला कामं नसायाची आणि मग वेगवेगळ्या देवाची १००० पत्रके छापण्याचे कागद आपल्या हातात यायचे हा त्यातलाच प्रकार. आता हा youtube वर गेलाय. तसे साउथ ईडिंयात क्रॉप सर्कल्स दिसले आहेत पण आता त्याचीहि मजा नाहि येत :( ईथे त्या प्रींटर लोकांसारखी काहि मंडळी आहेत. आपणाकडे यु एफ ओ नाहित पण आपण बनवु शकतो. आणि मि. पा चा पसारा एव्हढा सर्वदुर आहे की आपण निदान एक लाख लोकांची तरी मजा घेउ शकतो. (ह. घ्या.) पण मेन इन ब्लेक वाल्या संस्थेला हे आवडनार्‍ नाहि त्यामुळे तुर्तास रद्द!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com