नुकताच इथे सुशीलने मांडलेला आवडत्या संपादकांचा कौल रद्द केला आहे.
मिपाचे सगळेच संपादक मिपाकरता सारखेच महत्वाचे आहेत, त्यात डावं-उजवं, लहान-मोठं असं कुणीच नाही! सबब, हा कौल अनाठायी ठरवला गेला असून रद्द करण्यात येत आहे..
सुशीलराव, पुन्हा इथे मिपावर येऊन काड्या घालण्याआधी आम्हाला जरा विचारत जा, अन्यथा आपली मेहनत फुकट जाईल! :)
आपला,
(संपादकांचा ऋणी) तात्या.
वाचने
3387
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
ज्या
In reply to +१ by दशानन
फैसला ऑन द
In reply to ज्या by विसोबा खेचर
परंतु इतके
In reply to ज्या by विसोबा खेचर
म्हणजे
मिपाचे
खाल्या घरचे वासे.
चिता करू
In reply to खाल्या घरचे वासे. by कलंत्री
चिंता नाही पण...
In reply to चिता करू by विसोबा खेचर