नमस्कार,
आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल.
नवीन संपादकांची नावे
१) इस्पीकचा एक्का
२) स्नेहांकिता
३) अजया
अनाहिता संपादक
१) मितान
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.
वाचने
30557
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
-१?
In reply to अगदी हेच ! by मितान
संपादक म्हणून जे काही भोगावे
संपादक म्हणून जे काही भोगावे
हसू नको मेल्या!
In reply to संपादक म्हणून जे काही भोगावे by सुहास..
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन!
सर्व नवनिर्वाचित संपादकांचे
स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा!
नवीन संपादकांचे अभिनंदन व
सर्वांचे
नवनिर्वाचितांचे अभिनंदन!!
शक्ती प्रदर्शन.
In reply to नवनिर्वाचितांचे अभिनंदन!! by आनन्दिता
अभिनंदन!!!
नवीन संपादकांचे अभिनंदन.
अभिनंदन
धन्यवाद !
हा: हा:
In reply to धन्यवाद ! by मितान
धन्यवाद सर्वांनाच!!
नवीन संपादकांना शुभेच्छा...
मनःपूर्वक अभिनंदन , नवीन
अभिनंदन
वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या