विंगेत गलबला - पुष्कर श्रोत्री आले बरं का !!
पुष्कर श्रोत्री हे नाव मराठी प्रेक्षकाला नवं नाही. महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून सुरुवात करून इथवर पोहोचलेला एक गुणी कलाकार. हजारो - लाखो प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणार्या एका नामवंत टीव्ही-सिने-कलाकाराला आमच्या ३०००० लोकांसाठी "मुलाखत द्याल का हो?" असं विचारल्यावर एकदम "अरे देऊ की! का नाही? तुम्हाला सांगतो, ३०००० मराठी माणसं एकत्र येऊन एका संस्थळासाठी काही काम करताहेत ही कल्पनाच फार भारी आहे!" असं दिलखुलासपणे सांगितल्यावर आमचाही धीर चेपला आणि त्यांचा पुण्यातला एकच धावपळीचा दिवस असताना तिथे त्यांना गाठून, मुलाखतीसाठी आम्ही गेलोच! पुन्हा एकदा मोकळंढाकळं स्वागत! साधा टॅबलेट घेऊन गेलो होतो आम्ही, पण एक चकार शब्द नाही त्याबद्दल. उलट आम्हाला कॅमेर्याचा अँगल सेट करून दिला, लाईट सेट केले. काही केल्या तो अँगल त्यांना पूर्ण कव्हर करेना. मग, "हरकत नाही हो, मी बसतो ना असा शेषशायी भगवानासारखा" असं म्हणत त्यांनी अँगलजोगी आपली बैठक सेट केली आणि आम्ही मुलाखत सुरू केली. या बैठकीत सगळ्यात जास्त त्यांची गैरसोय होती, हाताला थोड्या वेळाने रग लागली असणार. पण पूर्ण वेळ चेहर्यावरचे प्रसन्न भाव कायम ठेवून त्यांनी अगदी मनापासून आमच्याशी गप्पा मारल्या...! पडद्यावर दिसणार्या वलयामागे किती प्रचंड मेहनत आणि चिकाटी असते, याचं हे एक बोलकं उदाहरण! अशा मेहनतीतून इतकी नामी कला सादर न होती तरच नवल... या उत्कृष्ट अभिनेत्याची आणि त्याहून दिलदार माणसाची भेट झाली, त्याबद्दल अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय...! मुलाखतकारः स्रुजा कॅमेर्यावर: ढ.अदिती
व्वा!
वॉव...क्या बात है! पुष्कर
मुलाखत खूपच उत्कृष्ट झालीय.
वा! पुष्कर श्रोत्रीचं काम
In reply to वा! पुष्कर श्रोत्रीचं काम by सपे-पुणे-३०
येस , आपुनला बी त्येंचा एक
In reply to येस , आपुनला बी त्येंचा एक by फेदरवेट साहेब
चोक्कस..!
In reply to येस , आपुनला बी त्येंचा एक by फेदरवेट साहेब
चोक्कस..!
In reply to येस , आपुनला बी त्येंचा एक by फेदरवेट साहेब
चोक्कस..!
अप्रतिम मुलाखत !
In reply to अप्रतिम मुलाखत ! by डॉ सुहास म्हात्रे
"गोष्ट तशी मोठी" हा,
In reply to "गोष्ट तशी मोठी" हा, by डॉ सुहास म्हात्रे
बाडीस!
In reply to "गोष्ट तशी मोठी" हा, by डॉ सुहास म्हात्रे
अगदी हेच मनात आले. या मिपाचे
In reply to अगदी हेच मनात आले. या मिपाचे by भाग्यश्री कुलकर्णी
अगदी हेच मनात आले. या मिपाचे
मस्तच हो. :)
वाह, मस्तच!
मस्त... मुलाखत मस्त झाली आहे
अत्यंत अप्रतिम मुलाखत
मुलाखत आवडली स्रुजा. पुष्कर
अरेव्वा!
पुष्करचा अभिनय नेहमीच आवडतो.
असेच म्हणेन.उत्तम कलाकाराची
असेच म्हणेन.उत्तम कलाकाराची
मुलाखत सुंदर झाली आहे,
अतीव सुंदर.
वाह
सुंदर मुलाखत. अतिशय आवडली.
क्या बात है !
सृजा जबरदस्त झाली आहे
वाह :)
पुष्कर श्रोत्री त्यांनी
खत्रा माणूस !
क्या बात!!क्या बात!!
छान......
मस्त झाली आहे पहिल्या भागातील
मस्त झाली आहे पहिल्या भागातील
मस्त झाली आहे पहिल्या भागातील