मेहेरबान लोकहो साधारण अलिबाग पासून ते तारकर्ली पर्यंत कोकण पालथा घातला तर कुठे कुठे दर्जा खायला मिळू शकेल ह्याची यादी करून ठेवायचा विचार आहे. म्हणजे कस नंतर गाडीला किक मारून एकदाच १०-१२ दिवसाचा प्ल्यान आखून मस्तपैकी कोकणाची खास निवांत पणे खादाडी वारी करून यावी. बुलेट ची साथ, कोकणाचा प्रवास, खायचं प्यायचं आणि निवांत समुद्र काठी एखाद आवडीचं पुस्तक घेऊन पडून राहायचं. अजून सुख ते काय??
हातात डायरी, पेन घेऊन तयार आहे गड्यानो...सुचवा एक एक ठिकाण
याद्या
3233
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालवणला 'अतिथी बांबू खानावळ'
+१
In reply to मालवणला 'अतिथी बांबू खानावळ' by एस
पूर्वी
ए भावसाहेब, असा टेस्टी विषय
आमचा तर घोळच होतो. निव्वळ
कोकणात शाकाहारी कुठे मिळते ते
In reply to आमचा तर घोळच होतो. निव्वळ by जानु
ऑ!
In reply to आमचा तर घोळच होतो. निव्वळ by जानु
दापोलीचे का?
उन्हाळ्यात गेलात तर शाही मोदक
श्रीवर्धनला काही घरगुती
मालवण, हॉटेल रुचिरा