काल सायंकाळी मुघल मध्ये जाणे झाले. त्याचा हा आनुभव
आमचा ग्रुप ६ जणांचा ३ वेज ३नॉनव्हेज.
सुरवात पायासुप ने आणी क्रिम अॉफ टौमॕटौ सुपने.
व्हेज मधे फक्त टोमॕटोचाच पर्याय उपलब्ध होता. मेनुतले बाकीचे व्हेजसुपचे आयटम्स तसेच फ्रेश लाईम सोडा/शितपेयेही आजिबात उपलब्ध नव्हती.
स्टारटर्स मध्ये पनीर टिक्का आणी चिकन टिक्का.!
दोन्ही स्टारटर्स उत्तम.
जेवणाचे वेळी मात्र याची त्यांनी पुरेपुर भरपाई केली.
थंडगार बटर रौटी चामट नान आणी जेवण वाढल्यानंतर २०मिनिटांनी परत परत आठवण कैल्यावर आलेला पायनॕपल रायता. आणी मेथि मटर मलई यांनी व्हैज जेवण तर कुठल्यातरी चिकनचूया डिशने नॉनव्हेज जेवण घशाखाली ऊतरवले.
जिरा राईस-डाल फ्राय चवीला उत्तम
Final review :-
स्टार्टस- ७/१०
जेवण- २.५/१०
सेवेचा दर्जा ३/१०
सहाजणांसाठी झालेले बिल रुपये ३०००/-
---------------------------------------------------------------
सल्ला- nonveg असाल तरच जेवायला जा व्हेजसाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणी हो मेनुमधले सगळे आयटम मिळतील ही अपेक्षा करु नका.
---------------------------------------------------------------
वाचने
5369
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे अजून सुधारले नाहीत
मुघल्स!
रद्दच करा
हाटील कुटाय?
हरी निवास सर्कलवरून
In reply to हाटील कुटाय? by गामा पैलवान
त्यापेक्षा गोखले बरे, भले
In reply to हरी निवास सर्कलवरून by किसन शिंदे
पागोळ्यांचे पाणी म्हणजे???
In reply to त्यापेक्षा गोखले बरे, भले by सूड
तो एक किस्सा आहे, आम्ही
In reply to पागोळ्यांचे पाणी म्हणजे??? by औरंगजेब
अहो किस्सा सांगु सोडा हो .
In reply to तो एक किस्सा आहे, आम्ही by सूड
=)) =))
In reply to त्यापेक्षा गोखले बरे, भले by सूड
सापडलं
In reply to हरी निवास सर्कलवरून by किसन शिंदे
सांस्कृतिक , ऐति हासिक नावं
औरंगजेबाने स्वतःच्या
कारण औरंगजेबास तर्हेतर्हेचे
उद्या पर्वा कोणी येईल का इथे,
जाऊन आला का?
In reply to उद्या पर्वा कोणी येईल का इथे, by टवाळ कार्टा