नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक !
नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात.
इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की.
सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे.
सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !
वाचने
4267
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१००
+१००
In reply to +१०० by पैसा
अनुमोदन! सुरुवातीला काही
नीलकांतच्या संयमी सहनशीलतेचं
नाही आवडलं, आवडत नाही ये....
In reply to नीलकांतच्या संयमी सहनशीलतेचं by गवि
अरे डिबी यही क्या पहेचान दोस्ती की ?
In reply to नाही आवडलं, आवडत नाही ये.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मैत्री आहेच हो.....
In reply to अरे डिबी यही क्या पहेचान दोस्ती की ? by संजय क्षीरसागर
सध्या नुसरतचं हे गाणं ऐकतोयं
In reply to मैत्री आहेच हो..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१११११११११११११११११११
+११११११११११
ठराविक लोकांच्या मोबायल्यावर
In reply to +११११११११११ by कैवल्यसिंह
+१११११११ .. थीम छान !
संक्षी सरांशी सपशेल सहमत. लै
नक्कीच! नवीन थीम मस्त आहे.
संक्षीशी बेशर्त सहमती !
नीलकांत आणि प्रशांत
In reply to संक्षीशी बेशर्त सहमती ! by डॉ सुहास म्हात्रे
एवढ्या गोष्टीसाठी हजार वेळा सहमत.
In reply to नीलकांत आणि प्रशांत by मोदक
++१११
In reply to संक्षीशी बेशर्त सहमती ! by डॉ सुहास म्हात्रे
सहमती
In reply to संक्षीशी बेशर्त सहमती ! by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय सुरेख थीम. नीलकांत आणि
मनापासून अभिनंदन!