युरोप रेफ्युजी क्रायसिसची सद्यावस्था
गेल्या काही दिवसांत युरोपात आश्रय घेण्यासाठी म्हणून आलेल्या निर्वासितांसंबंधीचे काही व्हिडीओ पाहिले. ते पाहता युरोपची वाट लागतेय/लागलीये असंच वाटायला लागलंय. युरोपस्थित किंवा नुकतंच युरोपात जाऊन आलेली मंडळी यावर प्रकाश टाकू शकतील का? धन्यवाद.
यावर आधी चर्चा झाली असल्यास व ती आजच्या स्थितीतही वैध असल्यास तिचा धागा मिळाला तरी आवडेल.
प्रतिक्रिया
ज्या युरोपीय देशांनी सीरीयन
जागतिकीकरण
जर्मनीतील निर्वासितांचे
ही बातमी कितपत खरी आहे?
नक्की सांगता येणार नाही, पण
निर्वासितांच्या स्वरूपात
तुष्टीकारणाची लाचारी जोवर
थेट टिळकाच्या भुमिकेतला सुबोध ! ठाम ! नो डिस्काउंट
संस्कार तसे असल्याने ती लोकं जिहादी होणारच...ठाम स्वराज्य हा ...मिळवणार चहे वाचा. एका धर्मवेड्या
इतरांना त्रास