✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संवाद दोघींचा

अ
अमोल केळकर यांनी
Tue, 01/20/2009 - 18:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3352 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मजेशीर

रेवती
Tue, 01/20/2009 - 19:03 नवीन
मजेशीर संवाद! आधी ह्या दोन मैत्रिणी कोण हे समजलं नाही, नंतर हळूहळू सगळं उलगडत गेलं. रेवती
  • Log in or register to post comments

धन्यवाद -------

अमोल केळकर
Tue, 01/20/2009 - 19:29 नवीन
धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हे हे! छान

संताजी धनाजी
Tue, 01/20/2009 - 19:39 नवीन
हे हे! छान लिहीले आहे. मला पण सुरुवातीला कळालेच नाही :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

संवाद!

शशिधर केळकर
Tue, 01/20/2009 - 20:31 नवीन
छानच संवाद आहे! सुरुवातीला कळले नाही हे तर खरेच, 'पण काय चालू आहे?' अशी उत्कंठाही होतीच. मस्त मजा आली. आणि मुख्य म्हणजे इतक्या सगळ्या गाड्या, त्यांचे टाईम टेबल, इतिहास, त्यांचा मानवी संवाद, राग लोभ यांचे दर्शन फारच मजेचे झाले आहे.
  • Log in or register to post comments

खरंच मजा आली.

प्राजु
Tue, 01/20/2009 - 20:46 नवीन
आधी वाटल्ं की हॉस्टेल वर राहणार्‍या दोन मैत्रीणी आहेत. मग हळू हळू उलगडत गेलं. मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Zakas!!

पूनम
Tue, 01/20/2009 - 22:05 नवीन
Zakas!!
  • Log in or register to post comments

लै भारी!

विसोबा खेचर
Tue, 01/20/2009 - 23:49 नवीन
लै भारी! :)
  • Log in or register to post comments

अगदी झकास!

भाग्यश्री
Wed, 01/21/2009 - 00:03 नवीन
अगदी झकास! सुरवातीला नाही कळलं, पण नावांवरून आला अंदाज! मस्त आयडीआ आहे ही ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Wed, 01/21/2009 - 04:46 नवीन
मस्त लिहीलंय, मजा आली. राणी आणि प्रगती म्हंटल्यावरच कळाले. 'नीता' म्हणजे वोल्वो का?
  • Log in or register to post comments

मस्त

शितल
Wed, 01/21/2009 - 05:38 नवीन
मजेशीर आणि मस्त. :)
  • Log in or register to post comments

++१

अनिल हटेला
Wed, 01/21/2009 - 08:19 नवीन
झकास !!!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

कॅनन

पर्नल नेने मराठे
Wed, 01/21/2009 - 11:26 नवीन
कॅनन पावभाजी पुन्हा एकदा "अपुन्का येरिया" याद आया ;;) चुचु
  • Log in or register to post comments

शिवाजी टर्मीनल्सला? की टर्मिनस?

केवळ_विशेष
Wed, 01/21/2009 - 12:04 नवीन
एक नं लेख... मजा आला... डेक्कन क्वीन ची शान खरंच छान... खरंच आधी वाचतांना काही टोटल लागेना... पण कळायला लागल्यावर गंमत वाटली... पु.ले.शु. हे.वे.सां.न्.ल आपला, (डेक्कनक्वीन चा पासधारक, बोगी सी २)केवळ_विशेष
  • Log in or register to post comments

सही!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 02/13/2009 - 21:10 नवीन
नजरेतुन निसटला होता हा लेख! आज वाचला! लै भारी आहे! आवडला! रात्रीच्या पॅसेंजरचा उल्लेख विसरलास वाटतं!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा