सूर्यास्त मालवण समुद्र किनारी.. मितालि यांनी Fri, 02/13/2009 - 16:14 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 7358 वाचन 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया sorry.. मितालि Fri, 02/13/2009 - 16:18 नवीन sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा... चालतील, रेवती Fri, 02/13/2009 - 19:32 नवीन चालतील, लहान फोटोही चालतील. आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल. लहान असले तरी फोटो छान आहेत. रेवती हा छुटुला दशानन Fri, 02/13/2009 - 16:24 नवीन हा छुटुला सुर्यास्त आवडाला आम्हाला :) धन्यवाद... मितालि Fri, 02/13/2009 - 16:47 नवीन धन्यवाद... मोठे फोटो विसुनाना Fri, 02/13/2009 - 17:18 नवीन लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील. उदाहरणार्थ - तसे करुन सूर्य Sat, 02/14/2009 - 00:09 नवीन तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो. - सूर्य. फोटो लहान शंकरराव Fri, 02/13/2009 - 18:16 नवीन फोटो लहान दिसतात पण आवडले..मस्त फोटो आलेत. :-) छोटेखानी विसोबा खेचर Sat, 02/14/2009 - 06:45 नवीन छोटेखानी फोटू सुंदर.. तात्या. (विषय दिलेला नाही) मितालि Sat, 02/14/2009 - 08:45 नवीन सुंदर... बिपिन कार्यकर्ते Sat, 02/14/2009 - 11:06 नवीन सुंदर... सगळेच फोटो छान. बिपिन कार्यकर्ते सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला सातारकर Sat, 02/14/2009 - 12:13 नवीन काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय. गगन बावड्याकडे जाताना From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip धामापूर मधे From Kokan Trip मालवण मधे From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip वेंगुर्ला From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip मस्त... केवळ_विशेष Mon, 02/16/2009 - 13:37 नवीन फोटू... :) छान आहेत !!! मितालि Sun, 02/15/2009 - 17:55 नवीन छान आहेत !!!
sorry.. मितालि Fri, 02/13/2009 - 16:18 नवीन sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा...
चालतील, रेवती Fri, 02/13/2009 - 19:32 नवीन चालतील, लहान फोटोही चालतील. आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल. लहान असले तरी फोटो छान आहेत. रेवती
मोठे फोटो विसुनाना Fri, 02/13/2009 - 17:18 नवीन लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील. उदाहरणार्थ -
तसे करुन सूर्य Sat, 02/14/2009 - 00:09 नवीन तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो. - सूर्य.
सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला सातारकर Sat, 02/14/2009 - 12:13 नवीन काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय. गगन बावड्याकडे जाताना From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip धामापूर मधे From Kokan Trip मालवण मधे From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip वेंगुर्ला From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip
प्रतिक्रिया
sorry..
चालतील,
हा छुटुला
धन्यवाद...
मोठे फोटो
तसे करुन
फोटो लहान
छोटेखानी
(विषय दिलेला नाही)
सुंदर...
सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला
मस्त...
छान आहेत !!!