आमच्या घरी आम्ही आमूल कंपनीचे मोज्जारेला चीज आणलयं पन ते खुपच कडक झालयं...
कोनीतरी मला सांगीतले की मिक्सरवर बारीक करा... पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?..
आणि हो... ते चीज इतकं कडक झालय कि ते कापताही येत नाहीये व किसताही येत नाहीये.... दगडच होऊन बसलाय त्याचा... कोणावर फेकला तर दुखापत होईल ईतपत कडक झालय ते...
बहुतेक थंडीमुळे ते चीज कडक झाले आसावे का?
कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल?
कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा...
- KaivalyaDj
वाचने
3812
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐरणीच्या देवा तुला ठिंणगी
साधा उपाय
जर ते फ्रेश मोझरीला असेल तर
कंपनीला परत पाठवा