✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नितंब (विडंबन)

द — दमामि, Sat, 12/10/2016 - 11:13
पेर्ना, एक नितांतसुंदर कविता, कदंब. कदंब सळसळणारी वसने देही, विस्तीर्णाचे दान समांतराचा ध्यास बुडाशी, सममितीचे भान गजगामिनी तुझी चाल अन् नाजुकशी पाऊले वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले "हिरवाई"वर तांबूस हळदी, केसर भरले तुरे चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे घटद्वयी की म्हणू नितंब, खूप तुझे भरजरी पानोपानी म्हणून डोलते कान्ह्यांची बासरी अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला मोह वाटुनी सोडून येई आम्रफले बावळा रुंदरुंदशा मऊ गादीसम दाट तुझी सावली मिळेल का विश्रांत जीवाला, छळते मज काहिली

प्रतिक्रिया द्या
4480 वाचन

💬 प्रतिसाद (11)

अगागागा!

पैसा
Sat, 12/10/2016 - 12:02 नवीन
हे विडंबन का स्वतंत्र कविता!
  • Log in or register to post comments

अरे वा !

कपिलमुनी
Sat, 12/10/2016 - 12:29 नवीन
हा आयडी आज ऍक्टीव झाला !
  • Log in or register to post comments

The मामी इज बॅक.

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/10/2016 - 13:08 नवीन
The मामी इज बॅक.
  • Log in or register to post comments

हे ठुमी लिवलेला इज ऑसम, द

फेदरवेट साहेब
Sat, 12/10/2016 - 13:13 नवीन
हे ठुमी लिवलेला इज ऑसम, द लॉर्ड ला ठुमची खविता वाच्युन आणंद झ्यालेला हाय.
  • Log in or register to post comments

बऱ्याच दिवसांनी विडंबन टाकले

पगला गजोधर
Sat, 12/10/2016 - 13:50 नवीन
बऱ्याच दिवसांनी विडंबन टाकले रे दमाम्या..... अटलांटाला गेला होता की काय इतके दिवस ???? असे आमच्या ह्यांचे मत... मा मो ऑ
  • Log in or register to post comments

भीषण शुंदर!

एस
Sat, 12/10/2016 - 14:41 नवीन
भीषण शुंदर!
  • Log in or register to post comments

सर्वांना__/\_

दमामि
Sat, 12/10/2016 - 14:54 नवीन
सर्वांना__/\_
  • Log in or register to post comments

Kim चा एक फोटोपण लावायचा कि ;

टवाळ कार्टा
Sat, 12/10/2016 - 18:11 नवीन
Kim चा एक फोटोपण लावायचा कि ;)
  • Log in or register to post comments

टका, तुला 1 वर 1 फ्री

पगला गजोधर
Sat, 12/10/2016 - 18:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धन्यवाद गजोधर

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/11/2016 - 13:54 नवीन
मी कविता आवडत होती म्हणून ती ३ ते ४ वेळा वाचली गेली होती पण..... अर्थ लक्षात येत नव्हता. वरील फोटो बघितले आणि कवीला काय सांगायचे आहे ते झटकन समजले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

होय पैजारबुवा

चांदणे संदीप
Sun, 12/11/2016 - 15:58 नवीन
कोनतरी बोल्याच हय 1 picture = 1000 words विडंबन ठीकच! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा