काही खाजगी कंपन्यांना म्हणे बाबा आमट्यांच्या आनंदवनाखाली कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध लागला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य सरकारशी संधान साधून आता तिथे कोळश्याच्या खाणी खणण्याचा पाताळयंत्री बेत आखला आहे..!
कालच ई-मराठी, की स्टार माझा यापैकी कुठल्याश्या वाहिनीवर ही संतापजनक बातमी पाहण्यात आली!
आमटे परिवाराचा या योजनेला अर्थातच ठाम विरोध आहे हेही दाखवण्यात आले!
६०-७० वर्षांपूर्वी एका ओसाड माळरानावर एक महामानव पोहोचला आणि त्याने तिथे नंदनवन उभं केलं, तेव्हा हे शोध लावणारे लोक कुठे गेले होते भोसडीचे??
पण आमच्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही! कोण बाबा आमटे? असतील ते मोठे त्यांच्या घरचे! आमच्या तुंबड्या भरल्या जात आहेत ना? मग झालं तर! आम्ही देऊ तिथे कोळश्याच्या खाणी खणायला परवानगी!
एका तपस्व्याचं, एका महामानवाचं आनंदवन बुलडोझरखाली चिरडायला आम्हाला जराही लाज-लज्जा-शरम वाटणार नाही!
असो..
आपला,
(बाबांचा भक्त) तात्या.
वाचने
15077
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
कळस आहे..
असेच म्हणतो
In reply to कळस आहे.. by नाटक्या
या
In reply to असेच म्हणतो by संदीप चित्रे
अतिशय संतापजनक आहे.
तात्या, तुम
मला नाही
मला नाही
In reply to मला नाही by रेवती
खरंच ही
In reply to मला नाही by विसोबा खेचर
खरोखर हा
In reply to खरंच ही by बिपिन कार्यकर्ते
हलकट
शक्य नाही होणार
बातमी
निषेध
सरकार
निषेध
शांत व्हा तात्या
उद्वेगजनक
ह्या काँग्रेस सरकार च्या..
तात्या ही
यात काय चुकीचे?
खरे आहे
In reply to यात काय चुकीचे? by श्रावण मोडक
सर्किटराव,
In reply to खरे आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे
In reply to खरे आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अहो
In reply to अरे by घाशीराम कोतवाल १.२
अदिती,
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोळसा खाण
In reply to यात काय चुकीचे? by श्रावण मोडक
आनंद वनच
खादाड बोकाजी..
In reply to आंधळ्यांच्या दुनियेत आरसे विकणे...... by खादाड_बोका
दृश्य-अदृश्य
विकासरावा
In reply to दृश्य-अदृश्य by विकास
मिपा वर
ताजमहालाख
In reply to मिपा वर by रामोजी
का बर प्रतिसाद उडवला, त्यात वाईट काय होते..??
+१
In reply to का बर प्रतिसाद उडवला, त्यात वाईट काय होते..?? by खादाड_बोका
हेही स्वागतार्हच आहे
मोडक
In reply to हेही स्वागतार्हच आहे by श्रावण मोडक
व्यापक विचार
In reply to हेही स्वागतार्हच आहे by श्रावण मोडक
तुका झालासे कळस