जियो जयू! अतिशय सुरेख, चित्रदर्शी कविता केली आहेस!
लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं
हातात हात घेऊन
"Tea....Your Highness..." म्हणाला
हातात कप देऊन
ओहोहो खल्लास! क्य केहेने..!
जयू, तू आणि तुझा दादला, दोघं भारीच रोमॅन्टिक दिसता बॉ! पिक्चर काय, शाही जेवण काय! मज्जा आहे बॉ!
बाय द वे, कवितेतली,
"How Romantic Jaanu !"
ही मराठी ओळ खूप आवडून गेली! :)
असो, तुम्हा उभयतांना प्रेमदिनाच्या शुभेच्छा!
आपला,
(रोमॅन्टिक) तात्या.
अगदी ड्रिम कम ट्रू!
मस्त कविता... जयूताई, अभिनंदन!
पहाटे पहाटे मला जाग आली... प्रेमदिनाची अशी सुरूवात झाली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
+१
सुंदर.
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा.
भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला एकदा पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी ! - देवदास
पण आता बाय-बाय =))
जियो जयू!
आईऽऽ गं..
भन्नाट कविता!
सुरेख कविता
+१ सुंदर. व्
++१
स्सही !
मस्त
सुंदर...
मस्त
wow !!