'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'हंगामा है क्यूँ बरपा' म्हणा,
'हम तेरे शहर में आये है मुसाफिर की तरह' किंवा 'वो जो हम में तुम में करार था' सगळच एक से बढ़ कर एक.....
सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'....
वाचने
4151
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!! झकास धागा.. आवारगी
मस्ती भरी नजर का नशा है मुझे
ब्लॉग दुवा
सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.
गुलाम अली साहेबांनी जे दिलंय
उगीचच
ही खूप कठीण निवड आहे कपिलमुनी
In reply to उगीचच by कपिलमुनी
असे नाही.कला, संगीत हे
In reply to उगीचच by कपिलमुनी
"का करू सजनी आये ना बालम" हे