✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ब्रम्हकमळ

र
रश्मी यांनी
गुरुवार, 02/12/2009 - 12:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13228 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

१२ वर्षांतून एकदा की वर्षांतून एकदा?

सागर
गुरुवार, 02/12/2009 - 13:03 नवीन
सुंदर छायाचित्रे आहेत रश्मीजी माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे ब्रह्मकमळाच्या रोपाला १२ वर्षांतून एकदा फुले येतात. फुले आली की ती रात्री उमलतात.... अर्थात या नियमाला अपवाद मी पण पाहिले आहे. खरे खोटे माहित नाही... आमच्याही घरी ब्रह्मकमळ होते. त्याला ५ वर्षात २ वेळा फुले आलेली मी पाहिले आहे. असो... पण तुमच्या ब्रह्मकमळाला छान फुले आलेली आहेत रश्मीजी.... - सागर
  • Log in or register to post comments

छान आहेत..

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/13/2009 - 11:42 नवीन
फोटु मस्त आहेत खुप सुरेख आहेत तुमच्या कडे ब्रम्हकमळ नेहमी येते का हो खरच एकदम एव्हडी फुले आश्चर्य आहे हो हे ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

ब्रम्हकमळ

शाल्मली
गुरुवार, 02/12/2009 - 13:44 नवीन
ब्रम्हकमळाचे फोटो छानच आहेत. असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते. याचा अर्थ केवळ एकच फूल येते असे नाही. तर ही फुले वर्षातून एकदाच म्हणजे फक्त श्रावणातच फुलतात. या काळात एकाच रोपाला अनेक फुले येऊ शकतात. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

तुमच्या

रश्मी
गुरुवार, 02/12/2009 - 17:28 नवीन
तुमच्या प्रतिक्रियेबद्ध् ल धन्यवाद. आमच्या घरी ही फुले जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर आणि डिसेंबर मध्ये सुद्धा आलेली आहेत्.एका वेळेस १०,१५ आणि १७ फुले आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

सुंदर

राघव
गुरुवार, 02/12/2009 - 14:00 नवीन
सुंदर फोटू! ऐकीव माहीती बरीच आहे. पण खात्रीदायक नाही म्हणून उपयोग नाही!! :) मुमु़क्षु
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो ..

मनीषा
गुरुवार, 02/12/2009 - 14:19 नवीन
सगळेच फोटो सुरेख आहेत...
  • Log in or register to post comments

+१

वासुनाना आले
Wed, 02/18/2009 - 13:19 नवीन
असेच म्हणतो सगळेच फोटो सुरेख आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

सुंदर

आपला अभिजित
गुरुवार, 02/12/2009 - 14:42 नवीन
सुंदर छायाचित्रे आहेत रश्मीजी असेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

दशानन
गुरुवार, 02/12/2009 - 17:33 नवीन
सुंदर फोटो :) आज प्रथमच पाहीले हे ब्रम्हकमळ ! अत्यंत आभारी आहे आपला मी ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो..

प्राजु
गुरुवार, 02/12/2009 - 19:56 नवीन
मस्तच आहेत. पाण्यात न उमलणारं (जमिनिवरच उमलणारं) आणखी एक कमळ.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटो छान

सूर्य
गुरुवार, 02/12/2009 - 21:29 नवीन
फोटो छान आहेत. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
गुरुवार, 02/12/2009 - 21:55 नवीन
फोटो छान आहेत. ह्या फूलाचा वास खूप छान असतो. मीनल.
  • Log in or register to post comments

फोटू

रेवती
गुरुवार, 02/12/2009 - 23:30 नवीन
फोटू मस्तच! माझ्या आजोळी ब्रम्हकमळं फुलायची. कधीही, कितीही आणि केंव्हाही...... रेवती
  • Log in or register to post comments

कधीही,

अन्तूबर्वा
Tue, 02/17/2009 - 05:06 नवीन
8| कधीही, कितीही, केव्हाही! रागावू नका - पण आपले आजोळ उल्हासनगरचे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मेड by U S A लै

दशानन
Tue, 02/17/2009 - 08:44 नवीन
मेड by U S A =)) लै भारी ! U S A = उल्लासनगर सिंधी असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्तूबर्वा

ब्रम्हकमळ

शंकरराव
Fri, 02/13/2009 - 02:12 नवीन
ब्रम्हकमळं सुरेख दिसतात, ह्या फुलांना मस्त मंद सुवास असतो. फोटो टाकल्या बद्दल धन्यवाद मिपावर क्रुष्णकमळं नंतर आता.. ब्रम्हकमळं ... आणखी ईतर कमळां च्या शोधात ... शंकरराव कमळाकर
  • Log in or register to post comments

चित्र लै

विसोबा खेचर
Fri, 02/13/2009 - 03:13 नवीन
चित्र लै भारी! आपला, (मोगरा आणि गुलाब प्रेमी) तात्या नेहरू! :)
  • Log in or register to post comments

सेलेनिसेरियस ग्रँडिफ्लोरस..

बहुगुणी
Fri, 02/13/2009 - 03:39 नवीन
या फुलाविषयी आणखी शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून शोध घेतला तर इथे काही उपयुक्त माहिती मिळाली. तिथला, हे फूल रात्रीच्या काही तासांतच कसं उमलून कोमेजतं त्याचा, time lapse (मराठी प्रतिशब्द?) चलःचित्रपट पहाण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

फारच

अबोलि
Fri, 02/13/2009 - 07:43 नवीन
फारच सुरेख! फुले येताना काहि आवाज येतो हे खरे आहे का? मला काहि लोक्कानि शपथेवर सन्गितले???
  • Log in or register to post comments

तुमच्या

रश्मी
Fri, 02/13/2009 - 11:45 नवीन
तुमच्या प्रतिक्रियेबद्ध् ल धन्यवाद. नाही अजुन तरी काहि आवाज ऐकायला नाही. कारण आमच्याकडे दरवर्षी भरपुर फुले येतात.पण आवाज कधिच जाणवला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोलि

कारण

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/13/2009 - 11:51 नवीन
कारण आमच्याकडे दरवर्षी भरपुर फुले येतात. अहो आश्चर्यम दरवर्षी भरपुर फुले येतात ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मी

हे कमळ

राघव
Fri, 02/13/2009 - 09:00 नवीन
हे कमळ दिसतं अप्रतीम त्यात काही वादच नाही. पण ही माहिती ब्रह्मकमळाबद्दल काही वेगळंच सांगते. http://www.flowersofindia.net/catalog/slides/Brahma%20Kamal.html http://en.wikipedia.org/wiki/Saussurea_obvallata गोंधळ झाला म्हणून दिले, इतकेच. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

त्याच नावाचं हे दुसरं फुल असावं...

बहुगुणी
Fri, 02/13/2009 - 18:58 नवीन
...पण मी वर दिलेली विकिपेडियावरचीच लिंक वर चर्चेत असलेल्या फुलाबद्दलच माहिती देते: http://en.wikipedia.org/wiki/Selenicereus_grandiflorus या दोन फुलांचं वनस्पतिशास्त्रातील वर्गीकरण वेगवेगळं आहे: या चर्चेतील ब्रम्ह्कमळः Order: Caryophyllales Family: Cactaceae Subfamily: Cactoideae Tribe: Hylocereeae Genus: Selenicereus Species: S. grandiflorus आपण (मुमुक्षु) म्हणता ते ब्रम्हकमळः Order: Asterales Family: Asteraceae Tribe: Cynareae Genus: Saussurea Species: S. obvallata पण मुमुक्षुंच्या ;-) ब्रम्हकमळाच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या पोस्ट खात्याने स्टँप काढला आहे याचा अर्थ ते खरं ब्रम्ह्कमळ असावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

:)

राघव
Mon, 02/16/2009 - 12:27 नवीन
पण मुमुक्षुंच्या ब्रम्हकमळाच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या पोस्ट खात्याने स्टँप काढला आहे याचा अर्थ ते खरं ब्रम्ह्कमळ असावं का? मला नाही वाटत की फक्त एवढे कारण पुरेसे ठरावे ;) ब्रह्मकमळाचा उल्लेख महाभारतात आढळतो. पण तोही केवळ हिमालयातच असल्याचा उल्लेख येतो. आत्ताही कुणी हिमालयात गेलेत तर ब्रह्मकमळाचे फोटू तरी विकत घ्यायला मिळतातच (इथेही मिळत असतील, माहिती नाही), पण तेही Order: Asterales Family: Asteraceae Tribe: Cynareae Genus: Saussurea Species: S. obvallata याच फुलाचे (??) मिळतात. काही नीटसे समजत नाही म्हणून गोंधळ आहे. 'गोंधळ'लेला मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान

मदनबाण
Sat, 02/14/2009 - 01:59 नवीन
छान फोटो... आमच्या घरी हे झाड आधी होत.. पानातुन दुसरे पान येणार हे झाड!!! बरेच वर्ष वाट पाहिली पण फुल काही आले नाही मग एक दिवस अचानक एक मस्त कळी आली ..पण... ते फुललेल पहायला मिळाल नाही !!! :( मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda.
  • Log in or register to post comments

ब्रह्मकमळ

रश्मी
Sat, 02/14/2009 - 08:24 नवीन
ब्रह्मकमळाबद्दल अधिक माहिती या लेखात वाचायला मिळेल. http://www.loksatta.com/daily/20080927/ch15.htm
  • Log in or register to post comments

फोटो

सुप्रिया
Mon, 02/16/2009 - 08:43 नवीन
फोटो मस्तच आहेत. या फुलांना म्हणे चंदनासारखा वास येतो. खरं आहे का?
  • Log in or register to post comments

हो या

रश्मी
Fri, 02/20/2009 - 12:45 नवीन
हो या फुलांना थोडा फार चंदनासारखा सुगंध येतो. जसा काळोख पडू लागतो तशी ही फुले फुलायला लागतात आणि सुगंध दरवळायला लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया

खूपच छान आलेत फोटु...

केदार_जपान
Tue, 02/17/2009 - 06:25 नवीन
अतिशय सुंदर फुल आणि त्याचे फोटो ही मस्त आले आहेत.. या फुलाचा सुगंध ही खूप छान असतो.. ------------------------------ केदार जोशी
  • Log in or register to post comments

छान

जागु
Tue, 02/17/2009 - 11:55 नवीन
छान फोटो आहेत. आमच्याकडे पण आहे ब्रम्हकमळाचे झाड. आमच्याकडेही वर्षातुन ३ ते चार वेळा फुल येतात आणि एकदाच १० ते १२ येतात. मला वाटत खर ब्रम्ह कमळ वेगळ असाव जे वर्षातुन एकदाच फुलत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा