Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...
नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये
आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला
thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx
बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत
PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत
हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?
जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?
आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??
आणी आम्ही आणखी काय करु शकतो?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझे दोन शब्द !
बापरे...
धर्मराज , या नव्या माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद!
>> बँकेचा संबध दूरान्वये आहे
`मोस्ट अलर्ट कस्टमर'
आज मलाबी समस आला.a/c मधन 94रु
एफ आय आर दाखल झाला ते बरे
संक्षी सरांचा प्रतिसाद एकच
मी काही बोलायचे की नाही
नक्की
वृषाली, तुम्ही चवकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत
बरीच माहिती मिळाली...
फक्त रोखी म्हणजे काय हाच
बाबा इसविसन किती साली
अरेरे...
ही बातमी जरुर वाचा
मोबाइल बँकिंग
काळजी घ्या
पुढे काय झाले ?
अजुन नाही
पुढे काय?
पेटीम ने पैसे खाल्ले .. सावध
धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्
फ्राॅड काॅल
हाईट आहे बाबा...
प्रतिक्रिया वाचून एवढा
पैसे भरून काढू हे समजले नाही
शिक्षणा चा काय संबध ???????
बँक मॅनेजर चा सल्ला प्रोफेशनल
PaytM आपला डेटा इतर कंपनींना विकते
https://pages.paytm.com