नमस्कार मिपाकाराहो!
तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वर अँड्रॉईड वापरून बघितलाय?
ज्यांना वापरायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक छान पर्याय उपलब्ध आहे जालावर.
नाही, मी ब्लू स्टॅक्स बद्दल बोलत नाहीये.
हे प्रकरण थोडं वेगळं आहे...
रिमिक्स ओ.एस.
अँड्रॉईड मार्शमेलो वर आधारित हि ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही तुमच्या विंडोज वर किंवा अगदी पेन ड्राईव्ह वर इंस्टॉल करू शकता आणि एक स्वतंत्र ओ.एस. प्रमाणे वापरू शकता.
तर हि ओ.एस. इंस्टॉल करण्यासाठी पुढील प्रमाणे सुविधा असलेला कॉम्पुटर असायला हवा.
1. 2 GHz dual core processor or better
2. 2 GB system memory
3. Minimum 8 GB of free hard drive space
आता वरील गोष्टी उपलब्ध असल्यास तुम्ही या लिंक http://www.jide.com/remixos-for-pc
वर जाऊन हि ओ.एस. डाऊनलोड करू शकता. या लिंक वर डाऊनलोड करण्यासाठी टोरेंट तसेच मिरर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत(मी टोरेंटचा पर्याय निवडला).
1. डाऊनलोड झालेल्या झिप फाईल चे नाव release_Remix_OS_for_PC_Android_M_64bit_B2016112101 असे दिसेल. त्यामधील Remix_OS_for_PC_Installation_Tool-B2016080802 हि .exe फाईल उघडा.
2. आता समोर येणाऱ्या विंडो मध्ये ISO फिले साठी Browse या बटनावर क्लिक करून डाऊनलोड केलेल्या फोल्डर मधील Remix_OS_for_PC_Android_M_64bit_B2016112101 नावाची ISO फाईल निवडा.
3. त्यानंतर तुम्हाला हि ओ.एस. कुठे(USB/HDD) इंस्टॉल करायची आहे तो पर्याय निवडा( इथे मी HDD हा पर्याय निवडला).
4. आता तुमच्या कॉम्पुटर वरील तो ड्राईव्ह निवडा जिथे तुम्हाला हि ओ.एस. इंस्टॉल करायची आहे.
5. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली रॉम क्षमता निवडा(32 GB Recomended).
6. आता पुढील ५ ते 10 मिनिटे एक मस्त कॉफी घेत इंस्टॉलेशन पूर्ण व्हायची वाट बघा. :)
7. तुमचा कॉम्पुटर रीस्टार्ट झाला कि तुम्हाला विंडोज अनो रिमिक्स ओ.एस हे दोन पर्याय दिसतील, त्यातील रिमिक्स ओ.एस हा पर्याय निवडा.
8. आता पुढील सर्व प्रक्रिया नवीन घेतलेल्या अँड्रॉईड स्मार्टफोन सारखीच असेल.
तुम्ही स्मार्ट फोन वर वापरत असलेली सर्व अॅप्स आरामात वापरू शकता.
नक्की ट्राय करून बघा.
वाचने
13072
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरेस्टींग. ओएस किती जीबी
रिमिक्स ओएस
In reply to इंटरेस्टींग. ओएस किती जीबी by यशोधरा
काहीही परिणाम नाही
In reply to इंटरेस्टींग. ओएस किती जीबी by यशोधरा
चांगली कल्पना आहे
आली का!
रंजक माहिती.
पण उबंटूसारखा लिनक्स ओएस फुकट
ये हुई ना बात
__/\__
In reply to ये हुई ना बात by गामा पैलवान
हा हा हा
In reply to __/\__ by आनंदयात्री
असेच म्हणतो!
In reply to __/\__ by आनंदयात्री
हे वापरून
टोरेंट बद्दल शंका.....
विंडोज १० वर
बघतो ऊद्या.
In reply to विंडोज १० वर by सतिश गावडे
माझ्याकडे vhd आहे
In reply to विंडोज १० वर by सतिश गावडे
मला सुद्धा हीच अडचण येत आहे..
In reply to विंडोज १० वर by सतिश गावडे
रीमिक्स os
जरा विस्कटून सांगा ....
In reply to रीमिक्स os by कुशल द. जयकर
बीप आवाज हा पिसी मध्ये असलेला
In reply to रीमिक्स os by कुशल द. जयकर
तंत्रजगत
**Pc चे दोष व उपाय या बद्दल
तंत्रजगत
किम् कारणे खटाटोप ?
In reply to तंत्रजगत by कुशल द. जयकर
तंत्रजगत
माझ्याकडे विंडोज सर्फेस आहे.
तंत्रजगत
पेड्रावरची रीमिक्स चालली बरें कृतकयंत्रावर
रफस वापरुन सहजगत्या होतं.
In reply to पेड्रावरची रीमिक्स चालली बरें कृतकयंत्रावर by गामा पैलवान
बघतो जमतंय का
In reply to रफस वापरुन सहजगत्या होतं. by प्रचेतस
चालली हो मूर्तयंत्री
In reply to पेड्रावरची रीमिक्स चालली बरें कृतकयंत्रावर by गामा पैलवान
रीमिक्स विकसन बंद
लिनक्स प्रणाली
In reply to रीमिक्स विकसन बंद by गामा पैलवान
लिनक्स की अँड्रॉईड?
In reply to लिनक्स प्रणाली by पैसा
नोंद आहे
In reply to लिनक्स की अँड्रॉईड? by गामा पैलवान
प्रतीक्षायादीत सापडली
In reply to नोंद आहे by पैसा
फोनिक्स कि फिनिक्स??
उच्चार फिनिक्स आहे
In reply to फोनिक्स कि फिनिक्स?? by भाते