फिडेल कॅस्ट्रो नुकतेच वारले. त्यांच्याबद्दल, चे बद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आणि क्युबा या देशाबदल अधिकाधिक चर्चा घडावी म्हणजे थोडी फार माहिती पदरात पडेल या हेतूने हा धागा काढत आहे.
येथे http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/editorial/fidel-castro/articleshow/55650953.cms महाराष्ट्र टाईम्स चा अग्रलेख वाचला. चांगला वाटला.
याद्या
3393
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि हो, RIP फिडेल. हे
फिडेल कॅस्ट्रो
फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत
क्यास्ट्रो आणि लोकनेता?
क्युबातील आरोग्यसेवा
अवांतर : गचकला बरंका नोरियेगा