मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण निषेधाची कोणती पद्धत वापरता?

३_१४ विक्षिप्त अदिती · · कौल

वाचने 1464 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by आनंदयात्री

>>अधूनमधून मिपावर काही ठराविक सभासद(च) एक-दोन ओळींचे फुटकळ काथ्याकूट टाकतात.. == ठरावीक आणी फुटकळ ह्या शब्दांची जागा चुकली आहे ! सदरहु वाक्य, 'अधूनमधून मिपावर काही फुटकळ सभासद(च) एक-दोन ओळींचे ठरावीक काथ्याकूट टाकतात...' असे हवे होते . |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 09/02/2009 - 15:43
अदितीचा कौल आणि त्यावर पराचा प्रतिसाद हे दोन्हीही लै लै लै भारी. हे एकदा व्हायला हवेच होते. तसे वास्तवीक पाहता कुणाला तरी "ठोकणे" हा आमच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. पण म्हणातात ना नाविलाज को क्या विलाज ? तर त्यामुळे तुर्तास आम्ही पराशी व पर्यायाने ( एकदाचे ) यात्रीशी सहमत आहोत. बाकीचे सविस्तर विस्ताराने व सवडीने. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

दशानन 09/02/2009 - 15:53
आम्ही बॉ ठोकतो ... जमेल तसे नाय तर कंपुला सांगतो.. हल्ला बोल ! ;) *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by आनंदयात्री

तरीच म्हणले आमच्या लेखांची वाचकसंख्या कमी का विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

मदनबाण 09/02/2009 - 12:51
आधी २ रा पर्याय निवडतो,मग ४ थ्या अमलात आणतो काही परिणाम न दिसल्यास १ ला पर्यायाचा वापर करतो. मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

In reply to by मदनबाण

धमाल मुलगा 09/02/2009 - 13:01
है शाब्बास मदनदा :) आपलं पण मत मदनदाच्या मताशी बराब्बर जुळातां! अवांतरः आज अदिती कौलारु झाली! आमचा आनंद गगनी मावेना :D ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

नितिन थत्ते 09/02/2009 - 13:15
निषेध करण्यासाठी फुटकळ, गौण काथ्याकूट, पाकृ, कौलं ओळखण्यासाठी त्यांची लक्षणे सर्वांना कळतील अशी प्रसिद्ध करावीत. वाविप्र मध्ये प्रकाशित करायला हरकत नाही. मला सुचलेले एक लक्षण तो अ, ब, क, ड किंवा इ यांनी टाकलेला नसावा. (अ, ब, क वगैरे ठिकाणी कोणती नावे घालावीत हे चाणाक्ष मिपाकरांच्या लगेच लक्षात येईलच) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आम्ही दुर्लक्ष करतो. अकांडतांडव करणार्‍या खर्डींकडे ही आम्ही दुर्लक्ष करतो. अनुल्लेखाने मारणे हे सर्वोत्तम असे आमचे मत आहे म्हणून आम्ही पर्याय २ ला मत दिले आहे प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझी दुनिया 09/02/2009 - 16:42
हेच म्हणणे, अनुल्लेखाने मारणे ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

लिखाळ 09/02/2009 - 16:07
वा ! सर्वांत आधी हा कौल तयार करुन फुटकळ धाग्यांबद्दल बोलण्याची संधी दिलीस म्हणून आभार. असे फुटकळ धागे उघडायला आवडत नसले तरी धाग्याच्या शीर्षकावरुन आत काय आहे ते समजत नाही आणि त्यामुळे धाग्यावर एकदातरी जाउन पहावेच लागते. माझे मत - मी अश्या धाग्यांकडे दूर्लक्ष करतो. पर्याय दोनला निवडला आहे. फालतू धागे, कौल, चर्चा प्रस्ताव विनाकारण प्रतिसाद खेचताना दिसतात आणि प्रत्येक नव्या प्रतिसादामुळे असे धागे मिपाच्या मुखपृष्ठावर वरती येत राहतात. अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते लवकरच मागल्या पानावर जातील असे मला वाटते. अनेकदा अश्या धाग्यांचा मौजमजा म्हणून वापर होताना दिसतो आणि तो धागा मुखपृष्ठावर दोनदोन दिवस राहतो. असे होऊ नये असे वाटत असेल तर अश्या धाग्यांना प्रतिसादच न देणे हा उत्तम पर्याय वाटतो. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

छोटा डॉन 09/02/2009 - 16:34
मस्त प्रतिसाद लिखाळभौ. आवडला. पण लोकांना हे कधी कळेल ते काय माहित ? प्रत्येक धागा हा जणु "आपल्या धिंगाण्यासाठीच" आहे असे वागल्यावर हे होतच राहणार ..!
फालतू धागे, कौल, चर्चा प्रस्ताव विनाकारण प्रतिसाद खेचताना दिसतात आणि प्रत्येक नव्या प्रतिसादामुळे असे धागे मिपाच्या मुखपृष्ठावर वरती येत राहतात. अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते लवकरच मागल्या पानावर जातील असे मला वाटते.
+१, लाख मोलाची बात ...! ------ (सहमत)छोटा डॉन

In reply to by लिखाळ

दशानन 09/02/2009 - 16:37
धाग्यांचा मौजमजा म्हणून वापर होताना दिसतो असं मी थोडं फार करतो (जास्तच करतो ;) ) कारण एकच जसा मी तो धागा उघडल्यावर मला मानसिक अत्याचार झाल्या सारखं वाटतं.. तसं इतरांना वाटू नये ह्यासाठी मी थोडी फार मौजमजा करतो त्यात काही वागवे वाटत नाही, संपादकांनी असे आमचे ( माझे) प्रतिसाद जर उडवले तरी त्याचे काहीच दुखः नाही ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by दशानन

अवलिया 09/02/2009 - 18:36
असं मी थोडं फार करतो (जास्तच करतो ) कारण एकच जसा मी तो धागा उघडल्यावर मला मानसिक अत्याचार झाल्या सारखं वाटतं.. तसं इतरांना वाटू नये ह्यासाठी मी थोडी फार मौजमजा करतो त्यात काही वागवे वाटत नाही, संपादकांनी असे आमचे ( माझे) प्रतिसाद जर उडवले तरी त्याचे काहीच दुखः नाही ! +१ सहमत इतकेच काय माझे गंभीर प्रतिसाद उडवले गेले तरी मला काहीही दुःख नाही. बाकी मौजमजा करण्यासाठीच आपण मिपावर येतो (असे मला वाटते) रटाळ चर्चा आणि लांबच लांब देवनागरी लिपीतील अगम्य लेख वा प्रतिसाद वाचायचेच असतील तर मिपावर तसे लेख असतील ते वाचावे. पण त्यांचीच भरताड असु नये. मिपाचे स्वरुप कॉलेज कट्टा असे आहे आणि ते तसेच रहावे. आणि ज्यांना धाग्याचा मौजमजा वापर पसंत नसेल त्यांनी अंमळ अशा धाग्यांकडे दुर्लक्ष करावे. परंतु अशी मंडळी तत्वचर्चेत रस घेतांना पण दिसत नाहीत, अन्यथा माझी तशी पण तयारी आहे. जर तयारी असेल तर घ्या विषय - ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचे प्रकार किती व कसे? ज्ञान होणे म्हणजे काय? मौजमजा मंजुर नसणा-यांनी कृपया या विषयावर लिहावे. गंभीर चर्चा व्हावी अशी अपेक्षा बाकी मौजमजा प्रतिसादांबद्दल पाध्यांची इच्छा! मी काय बोलु? --अवलिया

09/02/2009 - 16:26
कारण आम्ही फुकटे आहोत. मिपावर येण्यासाठी काही दमड्या मोजत नाही. तेव्हा जे जे होईल ते ते पहावे न आवडले तर दुर्लक्ष करावे इतकेच म्हणणे आहे. तात्यांनी पहावे काय ते!

शंकरराव 09/02/2009 - 16:32
ढग्या लै भारी एकदम यॉर्कर टाकला की.... प्रकाश घाटपांडे व लिखाळ यांच्या प्रतिसादाशी सहमत मी पर्याय २ ला मत दिले आहे शंकरराव

बाळ्या पाल्हाळकर 09/02/2009 - 18:26
तेव्हा जे जे होईल ते ते पहावे न आवडले तर दुर्लक्ष करावे इतकेच म्हणणे आहे. सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

चतुरंग 09/02/2009 - 19:19
तुमचा कौल आवडला! मला खरं तर चौथ्या पर्यायापाशी थांबायला आवडलं असतं पण काय करणार संपादकांचा काटेरी मुकुट चढवल्याने बर्‍याचदा चार, दोन, तीन आणि मग पाच (मी स्वतःलाच विनंती करतो की उडव बाबा धागा! ;) ) ह्या क्रमाने जातो! (खुद के साथ बातां : आत्ताच्या ह्या धाग्याबद्दल काय करणार आहेस रे रंगा? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

अवखळकर पाटीलताई! बोला बोला ... या विलेक्शनमंदी तुमची मतं आमालाच मिळतील याची खात्री आहेच आम्हाला. शेळके पाटलांच्या वाड्यावर समदी सोय हाये ;-) तुमचा कौल आवडला! कसचं कसचं! :-) (खुद के साथ बातां : आत्ताच्या ह्या धाग्याबद्दल काय करणार आहेस रे रंगा? Thinking ) जर ड्रूपॉल मिपावर किंवा मिपा ड्रुपॉलवर नीट चालत असेल तर हा कौल सुरू केल्यापासून दोन दिवसांनी आपोआप बंद होईलच. वर थोडीशी पार्श्वभूमी लिहिली आहेच; लिखाळ, छोटा डॉन, मदनबाण, धमू यांच्याशी सहमत. फुटकळ धाग्यांवर जाऊन धिंगाणा घालून किंवा निषेध नोंदवून तसले धागे वर आणण्यापेक्षा वेगळं काहीतरी करावसं वाटलं म्हणून इथे कौलं फोडली. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

आम्ही इतके दिवस दुर्लक्षच करत होतो. पण आता आमच्या टारू नावाच्या मित्राची विमा एजंसी आहे ना, तिथे एखाद्याला विमा गिफ्ट देता येतो का ते विचारणार आहे. ज्याचा निषेध करायचा त्याला टार्‍याच्या कंपनीचा विमा गिफ्ट करायचा. बिनबोभाट काम होइल. ;) बिपिन कार्यकर्ते

चित्रादेव 11/02/2009 - 08:45
तशी मी नवीन आहे पण जेवढे फिरले त्यावरून नी साधारण प्रतीक्रीया पाहून (वेगवेगळ्या कौलाच्या) असे वाटते की सगळे जण एकाच विचाराने नाही ना येवु शकत मग भले कौल कीतीही चांगल्या गोष्टींचा असो. आणि कौल चांगला आहे ,मग तो कीती चांगला हे कोण नक्की ठरवणार? आता तुम्ही म्हणाल, काही फुटकळ कौल वर एकदम 'छाप'च असतो फुटकळपणाचा तेव्हा चांगला वा वाईट ठरवण्यात वेळ घालून अर्थ नाही. पण कौल जर घेतानाच कौलारूने(लेखकाने ) सुद्धा आपला हेतू स्पष्ट करावा ना की बाबानूं जरा गंभीर होवून कौल द्या उगीच टवाळी नको. नाहीतर गंभीर विषयावरील कौलाला फुटकळ कौला मध्ये बदलणारे म्हणजे त्य दिशेने वहावणारे किंवा त्याचा मूळ हेतू घालवणारे काही कमी नाहीत. तसे म्हटले तर कौल हा फक्त गंभीर विषयावरच असावेत का हा एक नवीन प्रश्ण आहे नी त्यावर सध्या कौल घेणे अतीशय जरूरी आहे. :) आणि त्यामध्ये सुद्धा कौल घ्यायचे हक्क कोणाला असावेत हा एक कौल घ्यावा आता. :) बाकी माझे मत असे, कधी तरी थोडीशी मजा मस्ती केली तर काय वाईट आहे बुवा? जिंदगी बहोत छोटी है बबुआ. नाहीतर आपले मत पर्याय दोनला. पसंद है तो देख नही तो दुर्लक्ष कर. बराबर ना? आणि जिथे गंभीर मत हवे आहे तर तशी पाटीच(पुणेरी पाटी स्टाइलने लावा हवी तर) लावायची दारात(हे माझे खरोखर गंभीर मत आहे). आणि त्या पाटीचा अनादर करण्यार्‍यास हाणायचे. कोणी हाणायचे ह्याच्यावर कौल घ्यायची गरज आहे काय? काय म्हणता मंडली सच्ची का झुट?

त्रास 11/02/2009 - 15:53
आम्ही मिपावर निषेध-बिषेध नोंदवायला येत नाही. जे आहे ते गोड मानून घ्यायचे.

In reply to by टारझन

त्रास 12/02/2009 - 05:21
तो तुमचा प्रश्न आहे. टारझन हे नाव वाचून आम्हाला त्या जंगली माणसाची आठवण जरी आली तरी आम्ही ती तुम्हाला बोलून दाखवतो का?

In reply to by त्रास

टारझन 12/02/2009 - 07:00
तो जंगली माणूस मीच :) पण त्याणे काही "अंमळ त्रास" णाही णा होत ?
तुम्हाला बोलून दाखवतो का?
तो तुमचा प्रश्न आहे -जंगली

तिमा 12/02/2009 - 20:28
आमी दुर्लक्ष करतो, पन् असा कोनी समोर आल्ला नव्हंका तर चौदावे रत्न दाखिवतो. उगा तात्याला तरास द्यायचा म्हन्जे काय?