✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

क
कपिलमुनी यांनी
गुरुवार, 11/24/2016 - 20:48  ·  लेख
लेख
गाभा: माझ्या एका मित्राला तू महाराष्ट्राच्या राजकारणात का जात नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the maraathaa , by the maraathaa, for the maraathaa" आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक आमदार मराठा आहेत . २) मंत्रीमंडळात मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , पुणे किंवा पार्ले येथील भाषा क्वचित असते . फडणवीसांसारख्या ब्राह्मण नेत्याला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की राजकारणातील मराठा आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ? popcorn
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13441 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

ए धत्तड तत्तड

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/24/2016 - 20:51 नवीन
ए धत्तड तत्तड
  • Log in or register to post comments

मिपाच्या चर्चाविषयामध्ये

jp_pankaj
गुरुवार, 11/24/2016 - 21:02 नवीन
मिपाच्या चर्चाविषयामध्ये विशिष्ट आयडींची मक्तेदारी का ? अ सा वि ष य सु च ला य.
  • Log in or register to post comments

हाण तेज्यायला!

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/24/2016 - 21:07 नवीन
काही खरं नाही भाऊ!
  • Log in or register to post comments

"मराठा मरता है या मारता है"!

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/24/2016 - 21:10 नवीन
मी नाही....नाना पाटेकर म्हणालेत असं... आता आपल्या बाबतीत काय आहे ते ज्याने त्याने तपासावं !
  • Log in or register to post comments

तिरंगा मध्ये ना?

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/24/2016 - 21:22 नवीन
तिरंगा मध्ये ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हो

चलत मुसाफिर
गुरुवार, 11/24/2016 - 22:41 नवीन
गंमत म्हणजे नाना पाटेकरचा हा डायलॉग बराच गाजला असला तरी सदर चित्रपटात तो 'वागळे' म्हणजे मराठा नसून सीकेपी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

कसं काय जमतं हो आडनावावरुन

संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 22:42 नवीन
कसं काय जमतं हो आडनावावरुन जात ओळखायला? लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

वागळे सीकेपी नसून आगरी असतात

फेदरवेट साहेब
Fri, 11/25/2016 - 08:42 नवीन
वागळे सीकेपी नसून आगरी असतात हे नम्रपणे सांगू इच्छितो इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

वागळे सीकेपी आणि आगरी

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 10:04 नवीन
वागळे सीकेपी आणि आगरी दोन्हीही नसतात हे अधिक नम्रपणे सांगते, इथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

आडनावावरून जात ओळखण्याचे दीवस

खटपट्या
Fri, 11/25/2016 - 10:37 नवीन
आडनावावरून जात ओळखण्याचे दीवस गेले हो. आठवले ब्राह्मणही असतात आणि आपले कवीही आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ही माहिती आहेच हो खटपट्याभाऊ.

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 11:16 नवीन
ही माहिती आहेच हो खटपट्याभाऊ. भूभू लिहितायत तर आपणही लिहावे म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

माझी एक वागळे आडनावाची

सतिश गावडे
Fri, 11/25/2016 - 12:12 नवीन
माझी एक वागळे आडनावाची चमूप्रमुख साडे तीन टक्केमधली होती असे मी नम्रपणे सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चमूप्रमुख ..

आनन्दा
Tue, 11/29/2016 - 09:02 नवीन
चमूप्रमुख .. उगीचच तुमची चमूप्रमुख तुमच्याकडे ओठांचा चंबू करून पाहतेय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमची माहिती चूक आहे, असे

फेदरवेट साहेब
Fri, 11/25/2016 - 13:00 नवीन
तुमची माहिती चूक आहे, असे इथेच सांगतो, नम्रपना सोडून कुप्रसिद्ध निखिल वागळे आगरी आहेत...असे समजले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाचून घ्या.

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 13:13 नवीन
http://www.misalpav.com/comment/903095#comment-903095
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

माझ्या माहितीतील पाच ही वागळे

सुबोध खरे
Fri, 11/25/2016 - 18:17 नवीन
माझ्या माहितीतील पाच ही वागळे सारस्वत (GSB) आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

:)

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 19:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरं मग ?

फेदरवेट साहेब
Sat, 11/26/2016 - 06:57 नवीन
बरं मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यातल्या दोघांकडे "मासे" फार

सुबोध खरे
Tue, 11/29/2016 - 12:18 नवीन
त्यातल्या दोघांकडे "मासे" फार छान बनवले होते त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

वागळे की दुनियावाले वागळे तर

चिनार
Fri, 11/25/2016 - 11:40 नवीन
वागळे की दुनियावाले वागळे तर हिंदी बोलायचे. मग ते कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

डिसगस्टिंग

शब्दबम्बाळ
Fri, 11/25/2016 - 11:45 नवीन

डिसगस्टिंग

नावावरून जात ओळखण्याची कला तुम्ही पूर्णत्वाला नेलेली दिसते. शक्य झाल्यास त्याचे क्लास काढा. ई. ई. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

नाही हो

चलत मुसाफिर
Fri, 11/25/2016 - 12:50 नवीन
आडनावे व जाती या बाबतीत माझे स्वतःचे ज्ञान आणि रस दोन्ही मर्यादित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

मराठ्यांची मक्तेदारी आहे ती

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 11/24/2016 - 21:21 नवीन
मराठ्यांची मक्तेदारी आहे ती लोकसंख्येमुळे ,गुणवत्तेमुळे असावी असे वाटत नाही. ( तळलेली कोळंबी मिळेल,फक्त १५०० रु. किलो)
  • Log in or register to post comments

टफि जी,

पगला गजोधर
Fri, 11/25/2016 - 18:25 नवीन
टफि जी,
मराठ्यांची मक्तेदारी आहे ती लोकसंख्येमुळे
हे तुम्ही कुठल्या जनगणनेच्या आधारावर म्हणत आहात ? कळेल का ? जातीनिहाय जनगणना ही जर झाली तरंच, खात्रीशीर दावे करता येतील. लोकसंख्येचं जातीनिहाय प्रमाणाबाबत कोणी दावे करत असेल, तर ते ८०-९० वर्ष्यापूर्वीच्या जुनाट माहिती आधारेच असावी... बाकी छाती ठोक दावे करणारे , हे अंदाजपंचे दाहो दरसे बोलबच्चनगिरी करत असावेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. होऊन जाऊ दे एकदा "जातीनिहाय जनगणना ".... अवांतर : आत्महत्या करणारे शेतकरी, हेही एकाच विशिष्ठ वर्गाचे आहेत, असा प्रचार आढळला, माझ्या वैयक्तिक मते कोणीतरी खरंच, आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांची, अभ्यासाअंती जातीनिहाय प्रमाणाबाबत माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आयला!!!

याॅर्कर
गुरुवार, 11/24/2016 - 21:26 नवीन
आयला!!! लगेच रिवेंज!! जात आडवी आली कि सगळे पक्षभेद(राजकिय) विसरून एकत्र येतात नै?
  • Log in or register to post comments

जात आडवी आली कि सगळे पक्षभेद

मोदक
गुरुवार, 11/24/2016 - 21:32 नवीन
जात आडवी आली कि सगळे पक्षभेद(राजकिय) विसरून एकत्र येतात नै? मोर्चात दिसले की ते. :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

अपेक्षित प्रतिसाद!!

याॅर्कर
गुरुवार, 11/24/2016 - 21:52 नवीन
सगळे म्हटलं मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आग्गागागागागा! =))

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2016 - 21:55 नवीन
आग्गागागागागा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१०० चं पोटेन्शल नै बॉ!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/24/2016 - 21:53 नवीन
१०० चं पोटेन्शल नै बॉ!!
  • Log in or register to post comments

अगदी धाग्याला तीट लावावं म्हणून

नाखु
Fri, 11/25/2016 - 08:30 नवीन
अगदी धाग्याला तीट लावावं म्हणून दुरुस्ती.. निवडून यायला कुणबी (किंवा कुणी बी) , निवडून आल्यावर शण्णाव्व कुळी मराठा असं असावं , असं असल्च पाहिजे असा हट्ट नाही, फक्त मत आहे. पिटातला नाखु स्वगत: गावडे मास्तरांना विचारावे किंवा (सध्या ते बिझी असल्यास) गेला बाजार ट्रेड मार्क यांना तरी.
  • Log in or register to post comments

खोटी जात दाखवून निवडणूक

खटपट्या
Fri, 11/25/2016 - 10:38 नवीन
खोटी जात दाखवून निवडणूक लढवल्यास आमदारकी/खासदारकी/नगरसेवकपद जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काही धाग्याने , विचारांना इग्नोर करायचे

सामान्य वाचक
Fri, 11/25/2016 - 09:39 नवीन
का आपण पण आणखी तेढ निर्माण करणारे धागे काढायचे
  • Log in or register to post comments

असं कसं? असं कसं?

बोका-ए-आझम
Fri, 11/25/2016 - 10:24 नवीन
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो त्याचं काय? कधीकधी नडणं जरूरीचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

काळ तसाही सोकावतोच आहे आणि

सामान्य वाचक
Fri, 11/25/2016 - 11:26 नवीन
सोकावणारच आहे, हे ध्यानात घ्या रस्त्यात खड्डा आहे, खूप तक्रारी, प्रयत्न करून हि तो तसाच आहे तर त्याला टाळून पुढे जायचे, का माझा रास्ता मी बदलणार नाही, म्हणून त्यात पडायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

त्याच काय आहे.. कि, मराठे

किसन शिंदे
Fri, 11/25/2016 - 11:34 नवीन
त्याच काय आहे.. कि, मराठे राजकारणाबाबतीत म्हणा वा वर्चस्वाबाबतीत म्हणा पुढेच असतात.. त्याला कोण काय करणार?? असो.. ! कितीही कुणीही बडबड केली तरी जे सत्य आहे, ते ढळढळीत आहे..! पुन्हा असो. बर्‍याच तासांनी मिपा वर आलो, आणि आल्या आल्या असले धागे समोर पडले.. ! अशा धाग्याना एन्टर्टेन केलं जातंय याचं आश्चर्य वाटतं, आणि दु:खही! (व्यथित) किसना :P
  • Log in or register to post comments

इथे पण कॉप्या! च्च! =))

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 11:37 नवीन
इथे पण कॉप्या! च्च! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय करणार, सवयच आहे ना

किसन शिंदे
Fri, 11/25/2016 - 11:38 नवीन
काय करणार, सवयच आहे ना पहिल्यापासूनची. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=))

यशोधरा
Fri, 11/25/2016 - 11:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

लोक अशा धाग्याना एंटरटेनमेंट

सतिश गावडे
Fri, 11/25/2016 - 12:15 नवीन
लोक अशा धाग्याना एंटरटेनमेंट होण्यासाठी एंटरटेन करतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

असो

वरुण मोहिते
Fri, 11/25/2016 - 12:57 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

राजकारण

तिमा
Fri, 11/25/2016 - 11:37 नवीन
आपल्या देशातलं राजकारण हे गजकर्णासारखे आहे, जेवढे खाजवाल तेवढी खाज वाढतच जाते, असे आपले परमपूज्य 'दादा कोंडके' एकदा म्हणाले होते.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये

विशुमित
Fri, 11/25/2016 - 12:08 नवीन
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे? - हो. माझ्या मते तरी मराठा समाजाची मक्तेदारी आहे. पण ती घराणे शाही मध्ये बदलत गेली आहे. ते ही मूठभर आहेत. त्याला खालील कारणे असू शकतील- १) गावगाडा कसा हाकायचा याचे नैसर्गिक कौशल्य. इतर ही जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते मिळवू शकतात. पण मारवाड्याचं पोर ज्या पद्धतीने धंदा करेल ते बाकीच्यांना करायला परिश्रम करावे लागतील २) स्वजातीचे भक्कम समर्थन ३) आर्थिक आणि सामाजिक पथ ४) जातीच्या बनवून ठेवलेल्या उतरंडी मुळे त्यांचे असलेलं स्थान. (डांगे साहेब तुमच्या काही प्रतिसादामुळे माझे निरजातीयकरण होण्याच्या दिशेने वाटचाल आहे) ५) सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा कल ६) इतर सर्व समाजामध्ये नकळत मिसळून जाण्याचा गुण. ७) गावांमध्ये जैन-मारवाडी व्यापारी समाजाला भक्कम संरक्षण देण्याची कुवत. ८) संस्था आणि शाळा काढून चालवण्याची धमक
  • Log in or register to post comments

या सगळ्या गोष्टी असताना

मोदक
Fri, 11/25/2016 - 12:14 नवीन
या सगळ्या गोष्टी असताना आरक्षणाची मागणी विसंगत वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

नाही नाही. त्या वेळचे ८

मृत्युन्जय
Fri, 11/25/2016 - 12:53 नवीन
नाही नाही. त्या वेळचे ८ प्वाइंट वेगळे असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अशी हवा एकदम काढून गाडी पंचर

फेदरवेट साहेब
Fri, 11/25/2016 - 13:01 नवीन
अशी हवा एकदम काढून गाडी पंचर कराय नसती हो खाद्यपदार्थ साहेब, जरा स्पीड पकडू द्याया हवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मागणी विसंगत वाटत असली तरी

विशुमित
Fri, 11/25/2016 - 14:22 नवीन
मागणी विसंगत वाटत असली तरी आरक्षणामध्ये हिस्सा मिळायचे चान्सस असतील तर मी म्हणतो का सोडावा? आणि हिस्सा काही ओरबाडून नकोच आहे. मूक मोर्चा काढून कोणता ही आडपडदा न ठेवता मागत आहे. कृपया फक्त आदर्शवाद शिकवू नका. भुंकणाऱ्यांना दगड न मारता भाकरीचा तुकडा टाकून शेपटी कशी हलवायला लावायची याचा पण हातखंडा आहे. काळजी नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

खडा लागला म्हणायचा =))

फेदरवेट साहेब
Fri, 11/25/2016 - 15:57 नवीन
खडा लागला म्हणायचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

दगडावरून खड्यावर आले, चांगली

विशुमित
Fri, 11/25/2016 - 16:00 नवीन
दगडावरून खड्यावर आले, चांगली प्रगती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

खड्याने काम होते तर दगड

फेदरवेट साहेब
Fri, 11/25/2016 - 16:26 नवीन
खड्याने काम होते तर दगड कश्याला वापरा..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

दगड प्रकरण तुम्हाला माहिती

विशुमित
Fri, 11/25/2016 - 16:44 नवीन
दगड प्रकरण तुम्हाला माहिती नाही दिसत. असो तुमचे खडे झेलतो मग काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा